नवाब मलिक यांनी जातीवाचक, व्यक्तीगत राजकारण करु नये, असं विरोधकांकडून म्हटलं जात आहे.I’m going to Dubai; I will come back to India on 24th November, keep an eye on me: Nawab Malik
विशेष प्रतिनिधी
मुंबई : वानखेडे यांनी शाळा सोडल्याचे बनावट दाखले सादर केल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता.या गंभीर आरोपानंतर विरोधकांकडून मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका सुरु आहे. नवाब मलिक यांनी जातीवाचक, व्यक्तीगत राजकारण करु नये, असंही म्हटलं जात आहे.
दरम्यान आता नवाब मलिक यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे आता पुन्हा एकदा या प्रकराणाला वेगळे वळण मिळणार का यावर तर्कवितर्क सुरु आहेत.
Hello Everyone, this is to inform you that I am traveling to Dubai after taking all required permissions from our Central and State GovernmentsI will be back in India on the 24th of November 2021.Requesting all government agencies to keep an eye on me and track my movement — Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 19, 2021
Hello Everyone, this is to inform you that I am traveling to Dubai after taking all required permissions from our Central and State GovernmentsI will be back in India on the 24th of November 2021.Requesting all government agencies to keep an eye on me and track my movement
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 19, 2021
यावेळी नवाब मलिक म्हणाले की , केंद्र आणि राज्य सरकारकडून आवश्यक त्या परवानग्या घेऊन मी दुबईला जात आहे. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी मी भारतात परत येईन. सर्व सरकारी संस्थांना विनंती करतो की, माझ्यावर नजर ठेवा आणि माझ्या हालचाली ट्रॅक करा असं ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App