विशेष प्रतिनिधी
सातारा : देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘सातारा हिल हाफ मॅरेथॉन २०२१’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. Hill Half Marathon Excitement in Satara
पहाटे ६ वाजता खासदार उदयनराजे भोसले यांनी फ्लॅग ऑफ करून स्पर्धेची सुरुवात केली. या स्पर्धेत पंधराशे स्पर्धकांनी भाग घेतला. लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या स्पर्धकांना यामध्ये प्रवेश देण्यात आला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती.
दरवर्षी या स्पर्धेत विदेशी खेळाडूंचा सहभाग असतो. दक्षिण आफ्रिका,इथोपिया या देशाचे स्पर्धक प्रथम क्रमांक पटकावत होते. मात्र आफ्रिकेत आढळलेल्या ओमीक्रोनमुळे यंदा विदेशी धावपट्टूना यंदा बंदी घालण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App