कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले : धरणायातून २५ हजार क्युसेक्सने विसर्ग


विशेष प्रतिनिधी

सातारा : कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे उचलण्यात आले असून त्यातून 25 हजार क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.From Koyna Dam water is released

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात कोयना धरण उभारले आहे. खास वीजनिर्मितीसाठी हे धरण उभारण्यात आले आहे. सुमारे १२०० मेगावॉट वीजनिर्मिती येथे होते.



  • कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु
  •  कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले
  • सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात धरण
  • कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु
  • धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक

From Koyna Dam water is released

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात