महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आहेत. पण काही ना काही कारणावरून त्यांच्यात असलेली धूसफूस समोर येत असते. आता वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी आणि अनिल परब यांच्यातील एक वाद समोर येत आहे. वांद्रे पूर्वमध्ये एका लसीकरण केंद्राचं अनिल परब यांच्या हस्ते उद्घाटन झालं. पण स्थानिक आमदार असूनही सिद्दीकी यांना त्याचं निमंत्रण नव्हतं. यावरून सिद्दीकी यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. controversy between zeeshan siddique and anil parab over vaccination centre inauguration invitation
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App