विशेष प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेत योगदंडाची मिरवणूक बग्गीतून न काढता पायी ३५० मानकऱ्यांसह ६८ लिंगांना प्रदक्षिणा घालण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्य पुजारी राजशेखर हेरेहब्बू यांनी केली आहे. Allow 350 devotees to go on pilgrimage to Siddharmeshwar, demand of priests
यात्रेला साधारण ९०० वर्षांची परंपरा आहे.गतवर्षी कोरोनामुळे कडक निर्बंधमध्ये ही यात्रा पार पाडण्यात आली होती. यावर्षी ही ओमिक्रॉनच्या भीतीमुळे यात्रेवर निर्बंध आहेत. मात्र, यंदा सोलापूर जिल्हा प्रशासनाने सिद्धरामेश्वर भक्तांच्या भावानांचा विचार करावा, अशी मागणी होत आहे. मात्र, सोलापूर जिल्हा प्रशासन हे निर्बंधाच्या निर्णयावर ठाम आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App