मुख्यमंत्री पदाचा पदभार शरद पवार यांना दिलाय का? राम कदम यांनी उपस्थितीत केला सवाल


 

काल एसटी कर्मचारी संघटना बैठक शरद पवार आणि परिवहन मंत्री परब यांच्या उपस्थितीत झाली, पवार अशा बैठक कशा धेऊ शकतात, अस राम कदम म्हणाले. Has Sharad Pawar been given the post of Chief Minister? Question asked by Ram Kadam in the presence


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संप सुरू आहे.दरम्यान सरकारने घेतलेले निर्णय कर्मचाऱ्यांना मान्य नाही.त्यामुळे अजूनही काही कर्मचारी कामावर रुजू झालेले नाही. त्याच पार्श्वभूमिवर हा मुद्दा सोडवण्यासाठी शरद पवार यांनी मध्यस्थी करत एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत बैठक घेतली.दरम्यान भाजपा प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार शरद पवार यांना दिला का असा सवाल उपस्थितीत केला.काल एसटी कर्मचारी संघटना बैठक शरद पवार आणि परिवहन मंत्री परब यांच्या उपस्थितीत झाली, पवार अशा बैठक कशा घेऊ शकतात तसच सीएम ठाकरे बैठकीस उपस्थितीत नव्हते , ठाकरे यांनी सीएम पदाचा पदभार पवार यांना दिला का असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला आहे.

Has Sharad Pawar been given the post of Chief Minister? Question asked by Ram Kadam in the presence

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती