महाविद्यालयीन १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले नसल्यास त्यासाठी विशेष कॅम्प लावून हे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.All hostels in the state will remain closed till February 15; Information provided by Uday Samant
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्व विद्यापिठाशी संबंधित वसतिगृहे ही विद्यार्थ्यांना काही कालावधी देऊन तसेच पूर्वसूचना देऊन वसतिगृहे १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे सांगितले.
तसेच विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी देऊनच हा निर्णय राबवावा,तसेच परदेशातून जे विद्यार्थी पीचएडी तसेच संशोशधनासाठी आले आहेत, त्यांची सर्व काळजी घेऊन विद्यापिठे बंद करू नयेत.त्यांची सर्व काळजी विद्यापिठांनी घ्यावी असेही त्यांनी उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
महाविद्यालयीन १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले नसल्यास त्यासाठी विशेष कॅम्प लावून हे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. राज्यातील महापालिकांनीही विद्यार्थ्यांच्या कोरोना रुग्णसंख्येचा आकडा माहिती करून घेण्याची गरज असल्याचे उदय सामंत म्हणाले म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App