परीक्षा घेण्यासंदर्भातील सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाला – उदय सामंत


दोन वर्षांपासून राज्यातील महाविद्यालयी  परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत आहेत.त्यात आता ओमिक्रॉन हा नवीन व्हेरिएंट आल्याने विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा परीक्षांबाबत संभ्रम आहे. All rights regarding examination to local administration – Uday Samant


विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल होत.दरम्यानन कोरोनच सावट कमी झाल्यावर आता राज्यभरात महाविद्यालय सुरू झाली आहेत.दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत आहेत.त्यात आता ओमिक्रॉन हा नवीन व्हेरिएंट आल्याने विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा परीक्षांबाबत संभ्रम आहे.

यासंदर्भात बोलताना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले, परीक्षा घेण्यासंदर्भातील सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.दरम्यान सामंत म्हणाले की , “परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन याचे अधिकार स्थानिक प्रशासनला दिले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून स्थानिक अधिकारी निर्णय घेतील.”

उदय सामंत त्यांनी यावेळी विद्यापीठ कुलगुरू नेमणुकीविषयी सुद्धा भाष्य केलं.यावेळी ते म्हणाले की , “केंद्र सरकारने याबाबत जे धोरणं अवलंबलं आहे तेच आम्ही करतोय. आम्ही चुकत असू तर केंद्र सरकारही चुकत आहे.”असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

All rights regarding examination to local administration – Uday Samant

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण