अभिनेते शरद पोंक्षेचीं लेक ‘सिद्धी ‘झाली पायलट पोंक्षेनी पोस्ट शेअर करत दिली बातमी

विशेष प्रतिनिधी

पुणे :ज्येष्ठ अभिनेते आणि प्रखर सावरकर वादी विचारवंत शरद पोंक्षे हे कायमच आपल्या वेगवेगळ्या विचारांमुळे आणि विधानांमुळे चर्चेत असतात . शरद पक्ष हे कायम आपली परखडपणे भूमिका मांडणारे आणि आपले विचार स्पष्टपणे समोरच्याला सांगणारे अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांची सावरकर वादी आणि हिंदुत्ववादी विचारसरणी कधीही लपून राहिलेली नाही. Actor sharad ponkshe girl become a paylat.

मराठी मनोरंजन विश्वासोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही नाटक सिनेमा आणि सिरीयल या तिन्ही प्रांतातून शरद पक्ष यांनी आपल्या सशक्त अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आपले परखड विचार मांडताना फंक्शनला अनेकदा ट्रेलर्सचाही सामना करावा लागतो . संशय गेला तीन-चार वर्षात नुकतेच कॅन्सर सारख्या भयानक आजारांशी लढा देऊन उभे राहिले आहेत . बाई पण भारी देवा या सध्याच्या गाजत असलेल्या सिनेमात शरद पक्ष यांची खास सासऱ्यांची भूमिका ही चांगलं लक्ष वेधून घेते . कॅन्सर च्या आजारातून सावरल्यानंतर सर्वप्रथम बाई पण भारी देवा या सिनेमाच्या माध्यमातून ते कॅमेरासमोर गेले.



आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्यात रंगभूमीवर सिरीयल मधून मनोरंजन विश्वास पुन्हा एकदा पदार्पण केलं. शरद पोंक्षे साठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. त्यांची लेक स्थिती पायलट झाली असून ही आनंदाची बातमी त्यांनी समाज माध्यमातून शेअर केली आहे. अनेक संकटांचा सामना करत कुठलाही आरक्षण नसताना आर्थिक परिस्थितीशी सामना करत बँकेचं कर्ज काढत सिद्धी तू पायलट झालीस तुझा खूप अभिमान आहे.

एका बापाला आणखी काय हवं असं म्हणत पक्ष यांनी आपल्या लेकीचं अभिनंदन केलंय. सिद्धी नं पायलट होऊन, तिच्या स्वप्नांना गवसणी घातली आहे. त्यामुळे सिद्धीचं नेटकरांनी भरभरून कौतुक केला आहे .पोंक्षे यांनी ट्विटरवरुन ती पोस्ट शेयर करताना म्हटले आहे की, सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. इयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून,माझं आजारपण,कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे तिनं पार केले आहेत. बॅकेचं कर्ज काढून,कोणतीही सवलत,आरक्षण नसताना केवळ मेहनत ,बुध्दीमत्ता ,परिश्रम व निष्ठा या जोरावर ती पायलट झाली.

पोंक्षे यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, बापाला आणखी काय हवं नाही का? आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तूझा सिध्दी. मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे. करशिलच खात्रीच आहे. लव यू बाळा. पोंक्षे यांच्या त्या पोस्टवर चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.

Actor sharad ponkshe girl become a paylat.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात