पवई येथील आयआयटीमध्ये एका विद्यार्थ्याची सात मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

दर्शन रामधन मालवीया मुळचा मध्यप्रदेशच्या इंदोरचा राहणारा आहे. तणावात त्याने हे पाऊल उचलल्याचे सुसाइड नोट मध्ये लिहिले आहे. A student commits suicide by jumping from a seven-storey building at IIT Pawai


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पवई आयआयटीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. २६ वर्षीय दर्शन रामधन मालवीया या विद्यार्थ्यांने हॉस्टेलच्या इमारतीच्या सातव्या मजक्यावरून उडी मारत आत्महत्या केली.सोमवारी पहाटे साडे चारच्या सुमारास त्याने उडी मारल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.त्याचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे .



पवई पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दर्शन रामधन मालवीया मुळचा मध्यप्रदेशच्या इंदोरचा राहणारा आहे. तणावात त्याने हे पाऊल उचलल्याचे सुसाइड नोट मध्ये लिहिल्याचे सूत्रांचे म्हणने आहे.पवई पोलीस याप्रकरणी अधीक तपास करत आहेत.

A student commits suicide by jumping from a seven-storey building at IIT Pawai

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात