विशेष प्रतिनिधी
लंडन : इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटनंतर ओमायक्रॉननेही कहर केला आहे. एकाच दिवसात ओमायक्रॉनचे बारा हजार नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे इग्लंडमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.Omycron’s havoc in England, twelve thousand new patients in a single day
इंग्लंडच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांमध्ये ओमायक्रॉनचे 12,133 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 37,101 झाली आहे.
इंग्लंडचेचे कल्याण मंत्री साजिद जाविद यांनी देशात लॉकडॉऊनची शक्यता फेटाळली आहे. ख्रिसमसच्या अगोदर कोरोनाचे नवे निर्बंध लागणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ओमायक्रॉनच्या वेगाने पसरत असून त्याचे कारण समजणे अवघड होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App