वृत्तसंस्था
न्युयॉर्क : चेहऱ्यावर ‘बॅटमॅन’ चिन्ह असलेल्या एका माकडाची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्याचा जन्म हा अमेरिकेच्या प्राणीसंग्रहालयात झाला आहे. Famous photographs of monkeys with ‘Batman’ marks on their faces; Born at the American Zoo
अमेरिकेतील एका प्राणीसंग्रहालयात एका स्पायडर माकडाचा जन्म झाला. त्याच्या चेहऱ्यावर ‘बॅटमॅन’ची खूण आहे. प्राणीसंग्रहालयाने सांगितले की,
“माकडाच्या चेहऱ्यावर बॅटमॅनसारख्या खुणा पाहून त्याची काळजी घेणाऱ्याना आश्चर्य वाटले. माकडाच्या चेहऱ्यावरील खुण ही पसरलेल्या पंख असलेल्या वटवाघळांच्या सारख्याच दिसत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App