कोरोना प्रतिबंधक लशीमुळे डेल्टा प्रकाराविरुद्ध प्रतिपिंडांची निर्मिती


विशेष प्रतिनिधी

लंडन  : कोरोना प्रतिबंधक लशीमुळे डेल्टा प्रकाराविरुद्ध प्रतिपिंडांची निर्मिती होती असे मॉडर्ना कंपनीकडून सांगण्यात आले.भारतात उगम पावलेला डेल्टा प्रकार अमेरिकेसह इतर अनेक देशांत सापडतो आहे.Corona vaccine will develop antibodies

चाचण्या घेतलेल्या सर्व प्रकारांविरुद्ध परिणामकारक संयुग निर्माण करते. या संरक्षणात्मक प्रोटीनला परिणामकारक प्रतिपिंड असे संबोधण्यात आले आहे. याचे कारण त्यामुळे विषाणूला पेशीत प्रवेश करण्यापासून रोखले जाते.विषाणूच्या मुख्य प्रकारांविरुद्ध निर्माण होणाऱ्या प्रतिपिंडांच्या संख्येच्या तुलनेत याचे प्रमाण २.१ टक्क्यांनी कमी आहे. नायजेरियात आढळलेल्या एटा प्रकाराविरुद्ध हे प्रमाण ४.२, तर अंगोलामधील A.VOI.V२ या प्रकाराविरुद्ध ते आठ टक्क्यांनी कमी भरले.या कंपनीच्या संशोधकांनी आठ व्यक्तींच्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी घेतली. वेगवेगळ्या प्रकारांच्या स्पाईक प्रोटीनविरुद्ध ही चाचणी घेण्यात आली.

Corona vaccine will develop antibodies

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण