वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या सहलीसाठी तीन व्यापाऱ्यांनी चक्क ४.१७ अब्ज रुपये मोजले आहेत.For a trip to the International Space Station Three traders calculated Rs 4.17 billion
SpaceX ने शुक्रवारी तीन व्यावसायिक आणि एक निवृत्त नसाचा अंतराळवीर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पाठवले.
व्यापाऱ्यांनी दहा दिवसांच्या सहलीसाठी ५५.५ कोटी (₹ ४.१७ अब्ज) मोजले आहेत. हे क्रू सदस्य आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ८ दिवस घालवतील आणि २५ वैज्ञानिक प्रयोग करतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App