भारत आणि पाकिस्तानचे फॅन्समध्ये टि-२० वर्ल्डकप फायनल दरम्यान वेगळाच सामना चालू होता

प्रतिनिधी

दुबई: वर्ल्डकप टि-२० ची ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड दरम्यान फायनल मॅच झाली. यावेळी भारतीय व पाकिस्तानी चाहत्यांची मोठी गर्दी होती. दोन देशांमधील चाहत्यांचा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे.

There was another war going on between India and Pak fans during Australia versus New Zealand Final match

हे दोघे एकमेकात मजेत भांडतांना दिसत आहेत. खरे तर कारणच नाही. ट्विटरवर याबद्दल ‘बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना’ असे टायटल मिळत आहे. कारण सामना होता ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड  यांचा आणि आकर्षणाचा मुद्दा ठरला वेडे भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेट प्रेमी. एकामेकाला खुन्नस देत ह्यांनी आपपल्या देशाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यात. खालीलं व्हिडीओ मध्ये तुम्ही ही मजेशीर घटना पाहू शकता.

अशा वेळी असा प्रश्न उभा राहतो की “मां बाप की परवरिशमे ऐसी क्या कमी रही थी”.


INDIA VS PAK : भारतात पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष का केला ?म्हणून विरोध करणार्‍या विद्यार्थिनीला जीवे मारण्याच्या धमक्या


भारत न्यूझीलंड विरुद्ध सामना हरला तेव्हा पाकिस्तान मध्ये जल्लोष केला गेला होता. तर पाकिस्तान सेमी फायनल हारला तेव्हा भारतात जल्लोष केला गेला होता. भारतात काही भागात मोठ्या प्रमाणात दिवाळीच साजरी केली गेली होती.

There was another war going on between India and Pak fans during Australia versus New Zealand Final match

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात