विशेष प्रतिनिधी
मुंबई: भारतीय उपखंडात प्रत्येक मुलाचे स्वप्न असते की वर्ल्ड कप मध्ये सिक्सर ठोकणे. क्रिकेट रक्तात भिनलेले असते. धोनी, युवराज सारखे खेळाडू आदर्श मानून तसे बनण्याची इच्छा नवीन पिढीच्या मनात असते. पण सगळ्यांकडे तशी कुशलता नसते. पण हा मुलगा खास आहे.
People are calling this kid ‘chota Yuvraj Singh’
This video is getting viral
एसके उमैर हा पाकिस्तानी खेळाडू आहे. त्याला ट्विटरवर छोटा युवराज मानले गेले आहे. त्याची बॅटिंग खरेच पाहण्यासारखी आहे.
IND vs SCO T20 Playing 11: भारतीय संघाला स्कॉटलंडविरुद्ध मोठा विजय नोंदवावा लागेल, ही शेवटची प्लेयिंग इलेव्हन असू शकते
परफेक्ट स्विंग झालेला बॉल मारतानाची बॅकलिफ्ट, उभे राहण्याची पद्धत, एकदम पिक्चर परफेक्ट आहे. अगदी युवराज सिंगच. या वयात इतका नैसर्गिक खेळ असणे कोडकौतुक करण्यासारखे आहे. ट्विटरवर बऱ्याचदा मतभेद होत असतात पण याबाबत मात्र सगळ्यांचे एकमत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App