Mental stress – सध्याच्या काळामध्ये सगळेच प्रचंड तणावामध्ये आहेत. मग तणावावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या उपायांची मदत घेतली जात आहे. पण तणाव करण्यासाठी आपल्या आहारातही काही गोष्टी असणं गरजेचं आहे. ऑस्ट्रेलियातील एका संशोधनानुसार फळं आणि भाज्या खाणाऱ्यांमध्ये तणावाचं प्रमाण कमी होते. ऑस्ट्रेलियाच्या एडिथ कोवेन यूनिव्हर्सिटीनं हे संशोधन केलं आहे. Mental stress can be reduce by eating fruit an vegetables
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App