विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नातील मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो दोघांनी आज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. अतिशय धुमधडाक्यात, डान्समय वातावरणामध्ये त्यांचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला आहे. या फोटोत हे दोघेही आपल्या लग्नातील सर्व समारंभ मनापासून एन्जॉय करताहेत हे दिसत स्पष्ट दिसतेय.
Mehendi event photos of Katrina Kaif and Vicky Kaushal’s wedding
पाहा कॅटरिना कैफ आणि विकि कौशल यांच्या लग्नातील हळदीचे फोटो
पारंपरिक पंजाबी पध्दतीने त्यांचा विवाह सोहळा पार पडला आहे. कॅटरिना कैफच्या बहिणीने देखील त्यांच्या मेहेंदीचे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहेत. तिने कॅप्शन अतिशय मजेशीर लिहिले आहे. And this was supposed to be chill night…
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App