उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी २०२० च्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसला सोबत घेण्यासंदर्भात उत्सूकता दाखवलेली नाही. मायावती यांच्यापासूनही फारकत घेण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. एकट्याच्या बळावरच निवडणुका लढविण्याच्या दिशेने अखिलेश यादव पावले उचलत असल्याने उत्तर प्रदेशातील लढत चौरंगी होणार असल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App