विशेष

काँग्रेस हायकमांडने अशोक गेहलोत यांचे “कॅप्टन अमरिंदर” का केले नसावेत…??

राजस्थानात काँग्रेस श्रेष्ठींनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना “जोर का झटका धीरे से” दिलाय. त्यांचे निम्म्याहून अधिक मंत्रिमंडळ त्यांना बदलायला लावले आहे, पण त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविले […]

Buying readymade garments will be expensive from January, GST rates will increase from 5 to 12 percent

जानेवारीपासून रेडिमेड कपडे होणार महाग, जीएसटी दर ५ वरून १२ टक्क्यांपर्यंत वाढणार

GST rates : जानेवारी 2022 पासून रेडिमेड कपडे, टेक्सटाइल आणि पादत्राणे खरेदी करणे महाग होणार आहे. सरकारने तयार कपडे, टेक्सटाइल आणि फुटवेअर यांसारख्या तयार उत्पादनांवरील […]

Navjot Singh Sidhu love for Pakistan again, says Imran Khan my elder brother, gave me so much love

नवज्योत सिंग सिद्धूंचे पाकिस्तान प्रेम पुन्हा उफाळले, म्हणाले- इम्रान खान माझे मोठे भाऊ, मला खूप प्रेम दिले!

Navjot Singh Sidhu : पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचे पाकिस्तानप्रेम पुन्हा एकदा दिसून आले आहे. काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान […]

हिंदी बिग बॉस मध्ये अभिजित बिचुकलेची होणार एन्ट्री

अभिजीत सलमान खानच्या शोमध्ये येण्याआधी मराठी बिग बॉस २ मध्ये आला होता. तिथेही त्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता.Abhijit Bichukle’s entry in Hindi Bigg Boss विशेष […]

“कामगारांचे निलंबन करूनही प्रश्न मिटत नसेल तर….” ; अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर साधला निशाणा

आतापर्यंत राज्यातील एकूण २७७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.”Even if suspension of workers does not solve the problem ….”; Atul Bhatkhalkar aims at […]

Heavy rains flood Tirupati Balaji Temple, flood in Andhra Pradesh

मुसळधार पावसाने तिरुपती बालाजी मंदिरात पोहोचले पाणी, पूरसदृश परिस्थितीमुळे मुख्य रस्ता बंद, उड्डाणेही रद्द

flood in Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील चित्तूर आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी जोरदार पाऊस झाला. यामुळे जगप्रसिद्ध भगवान व्यंकटेश्वराचे निवासस्थान असलेल्या तिरुमला येथे पूरसदृश परिस्थिती […]

Andhra Pradesh Flood death toll rise PM Modi assure state for help

आंध्र प्रदेशात अतिवृष्टी आणि पुरामुळे विध्वंस, आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक बेपत्ता

Andhra Pradesh Flood : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने आंध्र प्रदेशात हाहाकार माजवला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुरामुळे किमान 17 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 100 […]

रक्ताचे (राजकीय) नाते कधी तुटत नाही!!; चुलत बहीण – भावाच्या मागणीत विलक्षण साम्य, काय ते वाचा…

नाशिक : हे दोघेही चुलत बहीण – भाऊ आहेत. दोघेही राजकारणात आहेत पण वेगवेगळ्या पक्षांमध्ये!! पण रक्ताचे नाते जसे तुटत नाही तशीच काही राजकीय नाती […]

उद्या देवेंद्र फडणवीस अमरावती दौर्‍यावर

फडणवीस यांचे रविवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास अमरावतीत आगमन होण्याची शक्यता आहे.Devendra Fadnavis on Amravati tour tomorrow विशेष प्रतिनिधी अमरावती : रविवार २१ नोव्हेंबर रोजी […]

PM Kisan Samman Nidhi : योजनेची रक्कम दुप्पट करण्याचा विचार , तीन हप्त्यात ६००० रुपयांऐवजी १२००० रुपये मिळणार

मोदी सरकार कडून पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गतदेशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात.PM Kisan Samman Nidhi: Plan to double the amount […]

मेंदूचा शोध व बोध : मेंदूमध्ये नेहमी सुखद हार्मोन्स निर्माण करा

आपली शेकडो कामं मेंदू बिनबोभाट करत असतो. एखादी समस्या आली तरच आपल्याला या अवयवाची जाणीव होते; इतका हा मेंदू दुर्लक्षित असतो. आपला चेहरा, पेहराव यांची […]

एसटी कर्मचारी संप, फडणवीसांच्या प्रवासी कराच्या फॉर्म्युल्यावर गांभीर्याने विचार, पण… अनिल परबांचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी मुंबई – एसटी संप मिटविण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवासी कराचा फॉर्म्यूला सांगितला आहे, त्यावर महाविकास आघाडी सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. तो […]

२२ नोव्हेंबरला लखनऊ शहरात नरेंद्र मोदी येणार , पोलिसांचा चोख बंदोबस्त; जारी केले एक अनोखे प्रसिद्धीपत्रक

लखनऊ शहरातील गोमतीनगर परिसरातील सरस्वती अपार्टमेंटसमोर मोदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.Narendra Modi will arrive in Lucknow on […]

विज्ञानाची गुपिते : चुंबकीय लहरींमुळे सौरडागांवरील प्रभामंडळ उष्ण

देशाच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-२ या अवकाश मोहिमेचे निष्कर्ष संशोधकांच्या हाती लागले असून यामध्ये सूर्याचे बाह्य आवरण आणि हेलिओफिजिक्सच्या अनुषंगाने नावीन्यपूर्ण माहिती उजेडात आली आहे. ऊर्जेच्या केंद्रापासून […]

वरूण गांधी भाजप सोडून तृणमूळ काँग्रेसमध्ये जाणार??… ही फक्त भाजपवरची नाराजी की अन्य काही…??

नाशिक : खासदार वरुण गांधी भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दिल्लीच्या दौऱ्यावर येत आहेत. […]

विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : कोरोनाविरोधात दोन प्रतिपिंडांचा प्रयोग प्रभावी

कोरोनावर मात करण्यासाठी जगभरात सध्या विविध प्रयोग व संशोधन सुरु आहे. त्यातील काही संशोधने उत्साहवर्धक निष्कर्ष मांडू लागले आहेत. अशाच एक नव्या संशोधनात दोन प्रकारच्या […]

लाईफ स्किल्स : जीवनच आपल्याला शिकवते, शांतपणे ऐका

प्रख्यात अभिनेत्री हेमा मालिनी एका मुलाखतीत सांगतात, बी. अनंतस्वामींनी मला ड्रीम गर्ल म्हटलं आणि हे नाव आजपर्यंत मला चिकटलं. वय वाढताना कधी मला या नावाचं […]

WATCH : ठाण्यात मालमत्ता करमाफीचे शिवसेनेकडून जनतेला गाजर शिवसेनेचा चुनवी जुमला – भाजप गटनेते मनोहर डुंबरे

विशेष प्रतिनिधी ठाणे : – महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने ५०० चौरस फुटांपर्यंत पूर्णपणे मालमत्ता कर माफ आणि ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात अंशत: […]

WATCH : एसटी कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी मोहीम सांगलीत एका दिवसात हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या

विशेष प्रतिनिधी सांगली – सांगलीत एसटी संपाच्या १२ व्या दिवशी प्रवाशांच्या पाठिंब्यासाठी आंदोलक कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे एका दिवसात एक हजार […]

WATCH : मुस्लिमांना धर्माप्रमाणे आरक्षण देणे घटनाविरोधी अनिल बोंडे यांनी ओवेसी यांना खडसावले

विशेष प्रतिनिधी अमरावती : धर्मा प्रमाणे आरक्षण देण्याच कुठही तरतूद भारतीय राज्य घटनेत नाही. त्यामुळे मुस्लिमांना धर्म म्हणून आरक्षण देणं हे घटना विरोधी राहणार असल्याचे […]

Today truth justice and non violence have won says Congress President Sonia Gandhi

‘आज सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला’, सोनिया गांधी यांची कृषी कायदे रद्द करण्याच्या घोषणेवर प्रतिक्रिया

Congress President Sonia Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कृषीविषयक कायदे रद्द करण्याच्या घोषणेनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक निवेदन जारी करून म्हटले […]

लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी राज्य सरकार घेणार अभिनेता सलमान खानची मदत

मुस्लिम बहुल भागात लसीकरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी राज्य सरकार अभिनेता सलमान खान याची मदत घेणार आहे.The state government will enlist the help of actor Salman […]

शिल्पा शेट्टीने मुंबईत सुरु केले रेस्टॉरंट ; सेलिब्रेटींनीसुद्धा जेवणासाठी हजेरी लावली

शिल्पा शेट्टीने मुंबईतील सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरंट बास्टिनची शाखा उघडली आहे. त्यामुळे लवकरच त्यांचे रेस्टॉरंट सुरू होणार असल्याचे मानले जात आहे.Shilpa Shetty launches restaurant in Mumbai; […]

मी दुबईला जात आहे ; २४ नोव्हेंबरला पुन्हा भारतात येईन , माझ्यावर नजर ठेवा : नवाब मलिक

नवाब मलिक यांनी जातीवाचक, व्यक्तीगत राजकारण करु नये, असं विरोधकांकडून म्हटलं जात आहे.I’m going to Dubai; I will come back to India on 24th November, […]

मोदी सरकार अध्यादेश का आणत नाही? प्रियंका गांधी यांचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीनही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान यावरून सध्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटण्यास सुरवात झाली आहे.Why Modi government does not bring […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात