भारतीय जनता पक्ष (भाजप) आघाडीला २८८ ते ३२६ जागा , तर समाजवादी पक्ष आघाडीला ७१ ते १०१ जागा मिळणार. विशेष प्रतिनिधी लखनऊ :उत्तर प्रदेशमध्ये शेवटच्या […]
गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत (BJP), विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Congress), माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाओ (TMC), रवी नाईक (BJP), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष), माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई […]
पाच राज्यांच्या निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक चर्चा जरी उत्तर प्रदेशाची झाली असली तरी एक्झिट पोल मध्ये मोठा उलटफेर मात्र पंजाब मध्ये झालेला दिसतो आहे. काँग्रेसला […]
मुंबई दिवसरात्र कार्यरत असते. त्याच अनुषंगाने मध्यरात्री १२ वाजल्यापासून पहाटे पाच पर्यंत मुंबईतल्या सहा मार्गांवर बेस्ट बसेस धावणार आहेत. रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या […]
काही तासांतच समजणार जनतेचा कौल …गल्ली ते दिल्ली सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये कोण होणार मुख्यमंत्री ? पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत […]
सहा महिन्यांच्या बाळाला सोबत घेऊन बिस्माह मारुफ खेळतेय विश्वचषक स्पर्धा. आई आणि कॅप्टन, दुहेरी जबाबदारी निभावणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूचं होतंय कौतुक विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : […]
सरकार प्रभाग रचनेचा अहवाल निवडणूक आयोगाकडे देत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाला निवडणूक जाहीर करता येणार नाही. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिका, महाराष्ट्र महापालिका आणि […]
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या रविवारच्या पुणे दौऱ्याचा भर राजकारण नव्हे, तर विद्यार्थ्यांशी संवाद करण्यावरच प्रामुख्याने ठेवलेला दिसला. पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी […]
नाशिक – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (रविवारी) पुणे दौऱ्यावर येत आहेत. एरवी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मधूर संबंध बघता, शरद […]
शेन वॉर्न याच्या अचानक निधनामुळे केवळ ऑस्ट्रेलियन क्रिकेट जगतालाच नव्हे, तर संपूर्ण जगभरातल्या क्रिकेट विश्वाला जबरदस्त धक्का बसला आहे. शेन वॉर्नच्या जादुई फिरकीचे गारुड केवळ […]
ओबीसी राजकीय आरक्षण आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने फटकार लगावल्यानंतर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारने जरी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घ्यायची नाही, असा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात […]
नाशिक: महाराष्ट्राचे विधिमंडळ माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे की प्राण्यांचे…??, हा प्रश्न गेल्या अधिवेशनापासून अधिक तीव्रतेने पडायला लागला आहे…!! महाराष्ट्राच्या युवराजांकडे पर्यावरण खाते आहे म्हणून नव्हे, […]
नाशिक : महाराष्ट्रात नवाब मलिक, अनिल देशमुख, राज्यपालांचे छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांविषयीचे वक्तव्य यावरून गदारोळ सुरू असताना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र अतिशय विचारपूर्वक […]
आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव, ज्यांना सद्गुरु म्हणूनही ओळखले जाते, पृथ्वीला वाचवण्यासाठी लंडन ते भारत असा 30,000 किमी लांबीचा मोटरसायकल प्रवास एकटे करणार आहेत. save soil […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आशुतोष राणा यांनी आपल्या आवाजात शिव तांडव स्तोत्राचा हिंदी अनुवाद प्रकाशित केला होता.महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला रिलीझ झालेल्या या व्हिडिओला […]
रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत अमेरिका आणि भारत रशिया यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील संबंधांची विशिष्ट गुंतागुंत (strategic complexity) समोर आली आहे. India – Russia – USA: […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, त्या ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये […]
सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी, सीबीआय, एनआयए असल्या केंद्रीय तपास संस्थांच्या चौकशी आणि तपासांनी हैराण झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री रामटेक […]
विशेष प्रतिनिधी मुंबई:बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता आशुतोष राणा फक्त त्यांच्या चित्रपटांसाठीच नाही तर भाषा, कविता आणि उत्कृष्ट भाषणांसाठी ओळखले जातात. याशिवाय आशुतोष राणा सोशल मीडियावरही बरेच […]
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे दिल्लीत परतल्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात येथील विद्यार्थ्यांशी त्यांच्या लोकल भाषांमध्ये […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्हा महिला जिल्हाध्यक्षांवर त्यांच्याच दत्तक घेतलेल्या मुलाच्या पत्नीने मारहाणीसह इतर गंभीर आरोप केले . अंबाजोगाईच्या […]
‘जर्मनी आणि रशियाकडून पोलंड बेचिराख होत असताना आमच्या पाच हजार नागरिकांना कोल्हापूर संस्थानाने आश्रय दिला. पोलीश नागरिकांसाठी संस्थानाने मानवतावादी भूमिकेतून मदत केली. त्याचे ऋण फेडू […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशिया युक्रेनमधील युद्धादरम्यान अॅपलने रशियामध्ये आपल्या उत्पादनांची विक्री पुर्णपणे थांबवली आहे. कंपनीने ही माहिती टि्वट करत दिली आहे. यापूर्वी कंपनीने […]
सुमारे 12,000 विद्यार्थ्यांनी युक्रेन सोडले आहे. उर्वरित 40% विद्यार्थ्यांपैकी, निम्मे संघर्ष झोनमध्ये आहेत आणि अर्धे युक्रेनच्या पश्चिम सीमेवर पोहोचले आहेत किंवा त्यांच्या मार्गावर आहेत. परराष्ट्र […]
गेल्या आठवड्यात भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी करून सुरक्षेसाठी त्यांच्या वाहनांवर राष्ट्रध्वज लावायला सांगितले होते. त्यामुळे युक्रेनच्या शेजारी राष्ट्रात त्यांना सहज प्रवेश […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App