विशेष

WATCH : शाळेची घंटा वाजणार आता १७ ऑगस्टपासून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

विशेष प्रतिनिधी मुंबई : तब्बल दीड वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर राज्यातील शाळा सुरु करण्याचा हालचालींना वेग आला आहे. १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री […]

johnson and johnson single dose covid 19 vaccine is given approval for emergency use in india

आता भारतात मिळणार सिंगल डोस कोरोना लस, जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला आपत्कालीन वापराची मंजुरी

Johnson And Johnson : अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लसीला भारतात तातडीच्या वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी ही माहिती दिली. […]

WATCH : झोमॅटो डिलिव्हरी कामगारांनी अचानक उपसले संपाचे हत्यार ;कल्याणमध्ये डिलिव्हरी रेट कमी केल्याचा संताप

विशेष प्रतिनिधी मुंबई : शहरातील झोमॅटो कंपनी व्यवस्थापनाने अचानक डिलिव्हरी करणाऱ्या कामगारांचे पार्सल डिलिव्हरी रेट कमी केल्याने व 15 किलोमीटर पेक्षा जास्त लांबची डिलिव्हरीवर नवीन […]

Raj Kundra Case Sherlyn chopra reveals Raj Kundra told me that Shilpa Shetty liked my videos

Raj Kundra Case : शर्लिन चोप्राचा खुलासा, राज कुंद्रा म्हणाला होता की, शिल्पाला माझे व्हिडिओ आवडतात !

Raj Kundra Case : राज कुंद्रा प्रकरणात मुंबईच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी मॉडेल-अभिनेत्री शर्लिन चोप्राला चौकशीसाठी बोलावले. ही चौकशी सुमारे 8 तास चालली. ज्यात शर्लिनने राज […]

kejriwal govt earns rs 5300 cr from bidding of retail liquor vends

मद्याच्या महसुलातून दिल्ली सरकारची बंपर कमाई, 20 झोनच्या वाटपातून 5300 कोटींचे घसघशीत उत्पन्न

kejriwal govt : दिल्ली सरकारच्या नवीन अबकारी धोरणामुळे सरकारच्या महसुलात लक्षणीय वाढ झाली आहे. सरकारला निर्धारित उद्दिष्टापेक्षा जास्त अबकारी महसूल मिळत आहे. नवीन अबकारी धोरणामुळे […]

tokyo olympics 2020 golfer aditi ashok lost Medal, PM Modi Says Well Played Aditi, You have shown tremendous skill

Tokyo Olympics : भारतीय गोल्फरने पदक गमावले, पण मने जिंकली; पंतप्रधान मोदी म्हणाले – ‘वेल प्लेड अदिती’

tokyo olympics 2020 golfer aditi ashok : भारतीय महिला गोल्फर अदिती अशोकला टोकियो ऑलिम्पिक 2020 गोल्फ कोर्समध्ये भारतासाठी पदक जिंकता आले नाही, परंतु देशात खेळाला […]

Breaking News Raj kundra case bombay high court dismissed shilpa shetty husband plea challenging his remand

Raj kundra case : राज कुंद्राची याचिका हायकोर्टाने फेटाळली, अटक बेकायदेशीर असल्याचे दिले होते आव्हान

Raj Kundra Case : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी अटक केली होती. राज सध्या न्यायालयीन […]

तुम्हाला माहितीयं? भूकंपाचेदेखील असतात चार प्रकार

पृथ्वी आपल्याला दिसते टणक पण तिच्या आता सतत कोणती ना कोणती खळबळ सुरु असते. प्रस्तरभंगाजवळ अचानक झालेल्या या भूगर्भीय घसरण्याच्या प्रक्रियेमुळे भूकंप म्हणजेच धरणीकंप होतो. […]

मेंदूच्या जडणघडणीत अनुभवविश्वाला देखील महत्वाचे स्थान

सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्टचं तत्त्व मांडणाऱ्या उत्क्रांतीच्या सिद्धांताला परोपकार येतो कुठून? आणि का? हा प्रश्न पूर्वी सतावत असे. का कोणी कोणाला मदत करावी? जर मी […]

Srinagar Municipal Corporation lightened Bell Tower in Tricolor, Major Changes After revoke of Article 370

ऐतिहासिक बदल : श्रीनगरच्या लाल चौकात तिरंग्याची रोषणाई, कलम 370 पासून मुक्ती मिळाल्यानंतर काश्मिरातील बदलांचे दिलासादायक चित्र

revoke of Article 370 : जम्मू-काश्मिरातून कलम 370 काढून टाकण्याला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षांत काश्मिरात मोठे दिलासादायक बदल झाले आहेत. […]

इतरांच्या यशाचे देखील नेहमी कौतुक करा

माणूस जितका संयमी आणि शांत असतो तितकाच तो जास्त प्रभावी असतो. शांत स्वभाव आणि संयमामुळे तुम्ही योग्य विचार करू शकता. ज्याच्या मनात विचारांचा गोंधळ असतो […]

kerala high court upholds marital rape as valid ground to claim divorce

केरळ हायकोर्ट : पत्नीच्या शरीराला आपली संपत्ती समजणे वैवाहिक बलात्कारच, घटस्फोट घेण्याचा ठोस आधार

marital rape as valid ground to claim divorce :  केरळ उच्च न्यायालयाने म्हटले की, पतीने पत्नीच्या शरीराला आपली संपत्ती समजणे आणि तिच्या इच्छेविरुद्ध सेक्स करणे […]

india covid 19 vaccination coverage crosses landmark milestone of 50 crore

Covid 19 Vaccination : देशात कोरोना लसीकरणाचा आकडा 50 कोटींच्या पुढे, अवघ्या 20 दिवसांत 10 कोटी डोस दिले, आतापर्यंतची आकडेवारी वाचा सविस्तर…

Covid 19 Vaccination : भारतात कोरोना लसीकरणाचा टप्पा 50 कोटींच्या पुढे गेला आहे. भारताला 50 कोटींपेक्षा जास्त डोस देण्यासाठी 203 दिवस लागले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या […]

Children vaccine Covovax will be launched in October, SII CEO Adar Poonawalla announced after meeting Amit Shah

Children Vaccine Covovax : ऑक्टोबरमध्ये येणार मुलांची लस, अमित शहांशी भेटीनंतर सीरमच्या अदार पुनावालांची घोषणा

Children vaccine Covovax : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदार पूनावाला यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. बैठकीनंतर माध्यमांशी […]

Johnson And Johnson Brought Single Dose Corona Vaccine Sought Permission For Use Against Corona

Corona Vaccine : या लसीचा केवळ एकच डोस पुरेसा, जॉन्सन अँड जॉन्सनकडून आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज

Corona Vaccine : जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या सिंगल शॉट लसीच्या आपत्कालीन वापरासाठी भारत सरकारकडे मंजुरी मागितली आहे. कंपनीने सोमवारी सांगितले होते की, ते आपली सिंगल-डोस […]

Congress Reaction on Renaming Rajiv Gandhi Khel Ratna Award, Demands To Change Narendra Modi Stadium Name

कॉंग्रेसकडून खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांच्या नावाचे स्वागत, पण नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव बदलण्याचा आग्रह

Renaming Rajiv Gandhi Khel Ratna Award : राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ असे नामकरण करण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना काँग्रेसने म्हटले […]

गोग्रा मधून चीनने सैन्य मागे घेतले; भारताचे राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य, त्यात ढिलाई नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत-चीन यांच्यातील लडाखमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर फॉरवर्ड पोस्टवरून दोन्ही बाजूंचे सैन्य मागे घेण्यासाठी वाटाघाटी सुरू असून चर्चेच्या बाराव्या फेरीनंतर चीनने गोग्रा […]

threat call for cm yogi adityanath by khalistani leader pannu to not hoist flag on independence day

Threat Call For CM Yogi Adityanath : खलिस्तान समर्थकाची CM योगी आदित्यनाथांना धमकी, 15 ऑगस्टला तिरंगा फडकावू देणार नाही !

threat call for cm yogi adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना खालिस्तान समर्थकाने गंभीर धमकी दिली आहे. खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंग पन्नूने धमकी दिली आहे […]

MS Dhoni Twitter Removed blue tick from Captain Cool MS Dhoni account

MS Dhoni Twitter : कॅप्टन कूल एमएस धोनीच्या अकाउंटवरून ट्विटरने ब्लू टिक हटवले, हे आहे कारण

MS Dhoni Twitter : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या ट्विटर हँडलवरून ब्लू टिक काढून टाकण्यात आले आहे. धोनी ट्विटरवर कमी सक्रिय असल्यामुळे ट्विटरने […]

Indian Womens Hockey Team Breaks Down During Telephonic Conversation With Prime Minister Narendra Modi

WATCH : पीएम मोदींशी बोलताना गहिवरल्या महिला हॉकी संघातील खेळाडू, पंतप्रधानांनी वाढवला उत्साह, म्हणाले – देशाला तुमचा अभिमान!

Indian Womens Hockey Team : भारतीय महिला हॉकी संघाला भलेही ब्रिटनविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले असेल, पण या संघाने 130 कोटी देशवासीयांची मने जिंकली आहेत. […]

Rahul Gandhi Poetry On Farmers taunts PM Modi Through Tweet

Rahul Gandhi Poetry On Farmers : राहुल गांधींची शेतकऱ्यांसाठी कविता, ‘पीएम हमारे दो के, फिर किसान का क्‍या?’

Rahul Gandhi Poetry On Farmers : तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर सध्या आंदोलक प्रतीकात्मक ‘किसान संसद’ चालवत आहेत. दरम्यान, […]

Reliance Future Deal supreme court Verdict amazon

Reliance Future Deal : रिलायन्स-फ्युचर ग्रुप डीलला सर्वोच्च धक्का, सर्वोच्च न्यायालयाने अॅमेझॉनच्या बाजूने दिला निकाल, वाचा सविस्तर..

Reliance Future Deal : रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपमधील बहुचर्चित कराराविरोधात अॅमेझॉनच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी आपला निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अॅमेझॉनच्या बाजूने निकाल दिला […]

ED Raids On Three Locations Related To NCP Leader Anil Deshmukh in Money Laundering Case

मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या तीन ठिकाणांवर पुन्हा ईडीची छापेमारी, नागपुरात सकाळपासून शोधमोहीम

NCP Leader Anil Deshmukh : अंमलबजावणी संचालनालय आज पुन्हा एकदा महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या तीन ठिकाणांवर छापे टाकत आहे. मनी लाँडरिंगच्या आरोपांनी वेढलेल्या […]

RBI Monetary Policy No change in RBI Repo rates, GDP growth rate estimated at 9 point 5 percent

RBI Monetary Policy : आरबीआयच्या व्याजदरात कोणताही बदल नाही, जीडीपी वाढीचा दर 9.5 टक्के

RBI Monetary Policy : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरण समितीने रेपो रेटमध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर, रिव्हर्स […]

Tokyo olympics 2020 golf aditi ashok in contention for medal

Tokyo Olympics : भारताला गोल्फमध्ये गोल्ड मिळण्याची आशा, असे झाल्यास अदिती अशोक करणार सुवर्णपदकाची कमाई

Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी एक पदक येऊ शकते. स्टार गोल्फर अदिती अशोकने तिच्या कामगिरीने पदकाच्या आशा वाढवल्या आहेत. महिलांच्या वैयक्तिक स्ट्रोक […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात