भारत माझा देश

आत्मनिर्भर भारत चीनी कंपन्यांना देणार ५० हजार कोटींचा फटका, देशांतर्गत उद्योगांच्या हातात येणार दोन लाख कोटी रुपये

प्रत्येक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी जनतेने व्यापक मोहिमेत सहभाग घ्यावा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला भारतीय नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सणासुदीच्या काळात […]

केरळ बिशप्स कौन्सिलकडून मोदी – पोप फ्रान्सिस भेटीचे विशेष स्वागत; लव्ह जिहाद वादाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण घटना

वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये सामाजिक सौहार्द या विषयावर व्यापक […]

पाच वर्षांच्या मुलाला पनिशमेन्ट म्हणून लटकवणाऱ्या शिक्षकाला मिर्झापूर पोलिसांनी केले अटक

विशेष प्रतिनिधी मिर्झापूर : मिर्झापूर ही ऍमेझॉन प्राइमवरील वेबसीरिज खूप प्रसिध्द आहे. मिर्झापूर सिरीज आणि गँगस्टर्स, त्यातले डायलॉग्स सर्वकाही लोकांना प्रचंड आवडते. पण सध्या मिर्झापुरी […]

पंतप्रधान मोदींच्या पोप भेटीने भारतातले ख्रिश्चन धर्मगुरू आनंदले!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधानांनी पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचे देखील […]

फी म्हणून गायी स्वीकारणारे बिहारमधील कॉलेज थकीत कर्जामुळे बंद

विशेष प्रतिनिधी बिहार : शिकालं तर टिकालं असं म्हणतात ते अगदी खरं आहे. समाजातील गरीब वर्गातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी बिहारमधील विद्यादान इन्स्टिट्युट […]

कचरा वेचकांची बँक खाती उघडून माय ग्रीन सोसायटीची दीपोत्सवानिमित्त अनोखी भेट; केंद्र सरकारचे लाभ घेणे शक्य

प्रतिनिधी मुंबई :  शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कचरा वेचकांचे विश्‍वच वेगळे असते. दोन वेळच्या भाकरीची सोय करण्यासाठी ही मंडळी जीव धोक्‍यात घालून कचराकुंडीत उतरतात. अशा कचरा वेचकांना एकत्रित आणून […]

आर्यन खानच्या जामीननंतर सतीश माणेशिंदे यांचे मोठे विधान

विशेष प्रतिनिधी मुबंई : मुंबई उच्च न्यायालयाने बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानच्या मुलाला जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर क्रूज शिप ड्रग प्रकरणात आर्यन खानच्या बाजुने वकील […]

‘धर्मांतर पूर्णपणे बंद झाले पाहिजे’, संघाच्या वार्षिक मेळाव्यात सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांचे प्रतिपादन, या विषयांवर झाली चर्चा

कर्नाटकातील धारवाडमध्ये तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) वार्षिक अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीचा शनिवार हा शेवटचा दिवस आहे. या तीन दिवसीय बैठकीत […]

भारताच्या पराभवाचा आनंद साजरा करणाऱ्यांसाठी मेहबूबा सरसावल्या, अटक केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान मोदींना पत्र

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी टी-20 विश्वचषक क्रिकेट सामन्यात भारताच्या पराभवाचा आनंद साजरा करणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांच्या अटकेबाबत पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे.PDP President Mehbooba […]

13 वर्षांच्या काश्मिरी मुलीने रचला इतिहास, दुसऱ्यांदा जागतिक विजेतेपदासह भारताचा केला नावलौकिक

13 वर्षीय तजमुल इस्लामने किकबॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. बांदीपोराच्या तमजुलने कैरो येथे सुरू असलेल्या जागतिक चॅम्पियनशिपच्या 14 वर्षांखालील गटात हे सुवर्णपदक […]

Goa Elections : ‘आमच्या जाहीरनाम्यात जे काही आहे ती गँरटी आहे, आश्वासन नाही,’ काँग्रेस नेते राहुल गांधींचे गोव्यात प्रतिपादन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गोव्यात पोहोचून कार्यकर्त्यांची आणि सर्वसामान्यांची भेट घेतली. त्यांनी गोव्यातील वेल्साओ येथील मासेमारी समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधला. गोव्याला आम्ही प्रदूषित ठिकाण […]

लसीकरणासाठी इंजेक्शनची पद्धत लवकरच होणार इतिहासजमा, संशोधकांनी शोधले प्रभावी स्किन पॅच, मुलांचे लसीकरण होणार सोपे

कोविड महामारीच्या सुरुवातीपासून, संशोधकांनी सुयाशिवाय प्रभावी लस तयार करण्याचे त्यांचे प्रयत्न वाढवले आहेत. याचाच एक भाग आहे लसीचे स्किन पॅचेस. हे पॅचेस वेदनारहित पद्धतीने जीवनरक्षक […]

Goa Assembly Election 2022: तृणमूल काँग्रेसची गोवा फॉरवर्ड पक्षाशी युती, भाजपच्या माजी साथीदाराची आता ममता बॅनर्जींना साथ!

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. गोव्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची तयारी […]

Pm Modi italy visit : पीएम मोदींकडून पोप फ्रान्सिस यांना भारतभेटीचे निमंत्रण, पर्यावरण बदल आणि गरिबी निर्मूलनावर झाली चर्चा

16 व्या G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हॅटिकन सिटीमध्ये ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च नेते पोप फ्रान्सिस यांची भेट […]

राजनाथ सिंहांनी पंतप्रधान मोदींची महात्मा गांधींशी केली तुलना, म्हणाले- पीएम मोदी म्हणजे 24 कॅरेटचे खरे सोने!

शुक्रवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांची तुलना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी केली आणि त्यांचे वर्णन 24 कॅरेटचे शुद्ध […]

गोव्यात ममता बॅनर्जी म्हणाल्या – काँग्रेस राजकारण गांभीर्याने घेत नाही, त्यांच्यामुळेच पीएम मोदी अधिक शक्तिशाली झाले

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गोवा दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी सांगितले की, काँग्रेस राजकारण गांभीर्याने घेत नसल्याने पंतप्रधान अधिक शक्तिशाली होत आहेत. गोव्यात काँग्रेस आघाडीबाबत […]

ड्रॅगनचा थरकाप उडवणारा छळ : चीन उइघर मुस्लिमांचे लिव्हर आणि किडन्या विकून करतोय अब्जावधींची कमाई, रिपोर्टमध्ये दावा

चीनमध्ये उइघर मुस्लिमांवरील अत्याचाराशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रत्यक्षात या उइघर मुस्लिमांच्या अवयवांचा काळाबाजार करून चीनने अब्जावधी रुपये कमावल्याचा दावा एका वृत्तात […]

UP Elections 2022 : बसपाला मोठा धक्का, 6 नेत्यांचा सपामध्ये प्रवेश, एक भाजप आमदारही सायकलवर स्वार

यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी बसपाला मोठा झटका बसला आहे. बसपाच्या सहा आमदारांनी शनिवारी सपामध्ये प्रवेश केला. अखिलेश यादव यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले आहे. हे आमदार […]

अरुणाचल प्रदेश मधील कामेंग नदी अचानक काळी झाली! हजारो मासे मरण पावले! स्थानिक लोक म्हणाले, चीन ह्या गोष्टींना कारणीभूत

विशेष प्रतिनिधी कामेंग : अरुणाचल प्रदेशमधील कामेंग जिल्ह्यातील कामेंग नदी मधील पाणी अचानक काळे झालेले आढळून आले आहे. आणि या पाण्यामुळे हजारो माशांचा मृत्यू होऊन […]

इंधन दराचा भडका सुरूच : देशात सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले, जाणून घ्या नव्या किमती

देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. देशात आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आजही पेट्रोल आणि […]

Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवरून बॅरिकेड्स हटवले, टिकरी सीमेवर 40 फुटी रस्ता खुला झाल्याने नाराज शेतकरी रोडवरच बसले

दिल्ली पोलिसांनी गाझीपूर आणि टिकरी सीमेवरील बॅरिकेड्स हटवले आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर दिल्ली-एनसीआरमधील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अद्याप वाहतूक सुरू झालेली नाही. टिकरी हद्दीतील […]

अमेरिकेत आता 5 ते 11 वर्षांच्या मुलांनाही मिळणार कोरोनाची लस, एफडीएची ‘फायझर’ लसीला मान्यता

लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी अमेरिकेने लसीकरणाच्या क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. आता 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना ‘फायझर’ या कोरोना लसीचा डोस दिला जाणार […]

पंतप्रधानांचा इटली दौरा : पीएम मोदी आज रोममध्ये पोप फ्रान्सिस यांची भेट घेणार, जाणून घ्या ही भेट का आहे महत्त्वाची?

16व्या G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीला गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजधानी रोमला भेट देणार आहेत. यादरम्यान ते पोप फ्रान्सिस यांचीही भेट घेणार आहेत. […]

लसीकरण झालेल्या व्यक्तीकडून कोरोनाच्या डेल्टा विषाणूच्या प्रसाराचा धोका, ब्रिटनमधील संशोधन

वृत्तसंस्था लंडन : कोरोना विषाणूपेक्षा त्याची सुधारित आवृत्ती असलेला डेल्टा विषाणू अधिक घातक आहे. हा डेल्टा विषाणू लस घेतलेल्या लोकांकडून अधिक प्रसारित होण्याचा धोका आहे, […]

ममतांच्या पावलावर राहुल गांधींचे पाऊल; आजपासून दोन दिवसांचा गोवा दौरा

वृत्तसंस्था पणजी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. त्या तिथे तृणमूल काँग्रेसची पक्षबांधणी करण्यामध्ये मग्न आहेत. कालच त्यांनी काँग्रेसच्या नेत्या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात