भारत माझा देश

Police Forces have greater role in border management with Pakistan China Bangladesh says NSA Ajit Doval

स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण झाल्यावर भारत टॉप देशांच्या यादीत असेल, कर्तृत्वासाठी जगामध्ये ओळखले जाईल, NSA अजित डोवाल यांचे प्रतिपादन

NSA Ajit Doval : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शुक्रवारी सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच पाकिस्तान, चीन, म्यानमार आणि बांग्लादेशसारख्या देशांसोबतच्या भारताच्या 15,000 […]

मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये ऋषिकेश देशमुख यांना अटकेपासून कोर्टाचा दिलासा नाही; सुनावणी 22 नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलली

वृत्तसंस्था मुंबई : मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, बार मालकांकडून शंभर कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकार मधले गृहमंत्री अनिल […]

Farmers will reach Parliament House by tractor on 29 November against Three Farm Laws says Rakesh Tikait

शेतकरी आंदोलन भडकणार : 29 नोव्हेंबरला संसदेवर ट्रॅक्टर मोर्चा, टिकैत म्हणाले- मूकबधिर सरकारला जागे करणार!

Three Farm Laws : केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या आंदोलनाला बळ देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शेतकऱ्यांनी आता दिल्लीतील […]

Maharashtra chief minister uddhav thackeray undergoes spinal surgery

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एचएन रुग्णालयात सर्व्हायकल स्पाइनची यशस्वी शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर

Maharashtra chief minister uddhav thackeray : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एचएन रिलायन्स रुग्णालयात मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) शुक्रवारी ही माहिती […]

लखीमपूर खेरी हिंसाचार : SIT तपासावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने यूपी सरकारला सुचवली दोन नावे, सोमवारपर्यंत निर्णय घेण्याची मुदत

  लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्यावर सुनावणी केली. या प्रकरणावर देखरेख ठेवण्यासाठी उत्तर प्रदेशाबाहेर […]

हिंदुत्व म्हणजे मुसलमान – शिखांना मारणे!!; राहुल गांधींनी केला हिंदुत्वावर नवा आरोप

वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या असताना देशाच्या राजकारणात हिंदुत्व ही संकल्पना ऐरणीवर आली आहे. हिंदू धर्म (Hinduism) आणि हिंदुत्व […]

PAK vs AUS: सेमीफायनलच्या आधी दोन रात्री मोहम्मद रिझवान आयसीयूमध्ये होता, पाकचे फलंदाजी प्रशिक्षक मॅथ्यू हेडन यांचा खुलासा

आपल्या देशासाठी खेळणे आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी जिवाचे रान करणे हे बालपणी बॅट हातात घेणाऱ्या प्रत्येक मुलाचे स्वप्न असते. पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवाननेही […]

WHOचा इशारा, कोरोना लसीकरणामुळे जगात निर्माण होऊ शकते सिरिंजचे संकट, पुढील वर्षी 200 कोटी सिरिंजचा तुटवडा

पुढील वर्षापर्यंत जगात सुमारे 200 कोटी इंजेक्शन सिरिंजची कमतरता भासू शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालात असे म्हटले आहे. अहवालात असे म्हटले आहे की, जगभरात […]

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले, जीएसटी संकलनात वाढ हे देशातील आर्थिक सुधारांचेच लक्षण!

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले की, ऑक्टोबरमध्ये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनात झालेली वाढ हे सूचित करते की, महामारीचा फटका बसलेली अर्थव्यवस्था जलद […]

पीएम मोदींनी आरबीआयच्या दोन नवीन योजना लाँच केल्या, गुंतवणूकदार आणि सामान्य लोकांना मिळणार हे फायदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) दोन नवीन योजनांचा शुभारंभ केला. या RBI रिटेल डायरेक्ट योजना आणि रिझर्व्ह बँक एकात्मिक लोकपाल […]

Controversy : सलमान खुर्शीद यांच्यानंतर रशीद अल्वी यांनी रामभक्तांना म्हटले राक्षस, भाजपचा पलटवार, काँग्रेसच्या विचारांमध्ये विष!

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्यानंतर आता रशीद अल्वी यांनी हिंदूंबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी जय श्री राम म्हणणाऱ्यांची तुलना रामायणातील […]

H-1B व्हिसाधारकांच्या जोडीदारासाठी खुशखबर! अमेरिका आता देणार ‘ऑटोमॅटिक वर्क ऑथोरायझेशन परमिट’, हा होणार फायदा

H-1B व्हिसाधारकांच्या पत्नींना ‘ऑटोमॅटिक वर्क ऑथोरायझेशन परमिट’ देण्याचे अमेरिकेने मान्य केले आहे. वॉशिंग्टनने घेतलेला हा निर्णय असून त्याचा फायदा हजारो भारतीय-अमेरिकन महिलांना होणार आहे. अमेरिकन […]

अहो त्याने कानाखाली वाजविणारी बाई ठेवली; सोशल मीडियाचा वापर वाढला की मारते

वृत्तसंस्था न्यूयॉर्क : भारतीय अमेरिकन उद्योगपतीने कानाखाली वाजविण्यासाठी एक बाई ठेवली आहे. कारण मजेशीर आहे. सोशल मिडियापासून दूर राहण्यासाठी त्याने या बाईंची नेमणूक केली आहे.जर […]

covaxin: कोविड-19 विरुद्ध कोवॅक्सिन 77.8 टक्के प्रभावी, लॅन्सेटच्या अभ्यासात उघड

कोविड-19 विरुद्ध स्वदेशी लस कोवॅक्सिन 77.8 टक्के प्रभावी ठरली आहे. लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून ही माहिती मिळाली आहे. भारतामध्ये कोरोना विषाणूविरुद्धच्या युद्धात […]

राजस्थानात नेतृत्व बदलणार की नुसतेच “हलविणार?”; अशोक गेहलोतांनंतर सचिन पायलट 10 जनपथ वर!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजस्थानात पंजाब सारखा संपूर्ण नेतृत्व बदल करायचा की तिथले नेतृत्व फक्त “हलवायचे” याच्या जोरदार हालचाली सुरू असून काल मुख्यमंत्री अशोक गहलोत […]

मोठी बातमी : भारतात कोरोनाच्या बूस्टर डोसची तयारी, 10 दिवसांत सरकारी जाहीर करू शकते धोरण

देशातील कोरोना लसीच्या बूस्टर (तिसरा डोस) बाबतचे धोरण लवकरच जाहीर केले जाणार आहे. कोविड टास्क फोर्सचे प्रमुख सदस्य डॉ. एनके अरोरा यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला […]

भाजप सर्वात खर्चिक पक्ष : भाजपने 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत खर्च केले 252 कोटी रुपये, बंगालमध्ये तृणमूल सर्वात पुढे

भारतीय जनता पक्षाने (भाजप) आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये या वर्षी मार्चमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारावर 252 कोटी रुपये खर्च केले आहेत. या […]

पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात आजपासून अमित शहांचा झंजावाती दौरा

वृत्तसंस्था लखनौ : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा शुक्रवारी वाराणसीचा दौऱ्यावर दाखल होतील. हा दौरा दोन दिवसांचा असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघात ते […]

गुजरातमध्ये ड्रग्ज माफियांविरुद्ध कायद्याचा प्रहार; 58 दिवसांत 90 आरोपी पकडले; 5756 किलो ड्रग्ज जप्त!!

वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरातमध्ये ड्रग्ज माफियांविरुद्ध कायद्याचा प्रहार सुरू असून गेल्या 58 दिवसांमध्ये 90 आरोपींना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून तब्बल 5756 किलो ड्रग्ज जप्त करण्यात […]

ममतादीदींच्या निकटच्या सहकारी श्राबंती चॅटर्जी यांची भाजपला सोडचिठ्ठी

वृत्तसंस्था कोलकता : भाजपमध्ये प्रवेश केलेले अभिनेत्री श्राबंती चॅटर्जी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. भाजपकडे पश्चिम बंगालच्या भविष्यासाठी कोणताही कार्यक्रम नसल्याचे सांगत त्यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा […]

गेहलोत – पायलट राजकीय संघर्ष अजूनही सुरूच, मंत्रिमंडळाबाबत सोनिया-गेहलोत चर्चा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या वेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सर्वंकष चर्चा केली. बैठकीनंतर […]

अखिलेश यादव, प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल, पोलिस कोठडीतील मृत्यू भोवणार

विशेष प्रतिनिधी लखनौ – कासगंजमध्ये पोलिस कोठडीत आरोपीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी भाजप सरकारला धारेवर धरले आहे. उत्तर प्रदेशचे पोलिस म्हणजे `ठोको पोलिस’ आहेत […]

आंध्र, तमिळनाडूत हाय अलर्ट, चक्रीवादळाचा इशारा, चैन्नईत पावसाचे थैमान

विशेष प्रतिनिधी चेन्नई – सध्या सागरामध्ये निर्माण झालेले वादळ उत्तर तमिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याच्या दिशेने जाऊ लागले आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने हायअलर्टचा इशारा […]

काय सांगता ? दुचाकीमध्ये चक्क एअरबॅग्स; दोन कंपन्यांकडून काम वेगात सुरु

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कर पाठोपाठ आता दुचाकीमध्ये एअरबॅग्स मिळणार आहेत. त्यासाठी दोन दुचाकी कंपन्या कामाला लागल्या आहेत. airbags for Two wheeler also दुचाकी अपघात […]

अयोध्येच्या बाबरी मशिदीत रामलल्लाच्या मुर्ती ठेवल्या; मग गेला काँग्रेसचा सत्तासूर्य अस्ताला

विशेष प्रतिनिधी अयोध्या : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या राजवटीत अयोध्येतील बाबरी मशिदीत रामलल्लाच्या मूर्ती काँग्रेसने का ठेवल्या? याचे गूढ काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांना […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात