भारत माझा देश

२२ नोव्हेंबरला लखनऊ शहरात नरेंद्र मोदी येणार , पोलिसांचा चोख बंदोबस्त; जारी केले एक अनोखे प्रसिद्धीपत्रक

लखनऊ शहरातील गोमतीनगर परिसरातील सरस्वती अपार्टमेंटसमोर मोदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.Narendra Modi will arrive in Lucknow on […]

प्रियांका गांधींनी पीएम मोदींना लिहिले पत्र, म्हणाल्या- लखीमपूर पीडितांनाही न्याय मिळावा, गृह राज्यमंत्र्यांसोबत स्टेजही शेअर करू नका!

काँग्रेस सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी म्हणाल्या की, केंद्र सरकारचे तीन कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र, सरकारच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास नाही. […]

मनी मॅटर्स : पैसा कसा मिळवता त्यापेक्षा तो कसा वापरताय हे फार महत्वाचे

कोरोनाचा खरा फटका आरोग्यापेक्षादेखील अर्थव्यवस्थेला अधिक बसला आहे. प्रत्येकाची आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा जास्त खालावली आहे. त्यामुळे लोक त्यांच्याजवळील पैसा कसा वापरतात हे आता पुढील काळात […]

कृषी कायदे मागे घेतल्याने बदलले पंजाबचे समीकरण, भाजप ठरू शकतो गेम चेंजर, 117 पैकी 77 जागांवर परिणाम

पंजाबमधील करतारपूर कॉरिडॉर उघडल्यानंतर भाजपने निवडणुकीचा मोठा मास्टरस्ट्रोक खेळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी सुधारणा कायदे रद्द करण्याची घोषणा केली, जे शेतकऱ्यांच्या विरोधाचे […]

दुबईमध्ये वर्ल्ड एक्सपोचे आयोजन ; महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वेगवेगळ्या स्वरूपात सादर करण्यात येणार

दुबई एक्स्पो गेल्या वर्षी दुबईमध्ये आयोजित करण्यात येणार होता, परंतु कोविड या जागतिक महामारीमुळे हा एक्स्पो गेल्या वर्षी आयोजित ना करता यावर्षी आयोजित करण्यात आला […]

दुबईतून आणलेल्या पाच कोटींच्या आलिशान कार जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई; रॅकेटचा पर्दाफाश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दुबईतून आणलेल्या पाच कोटींच्या आलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई करून बेकायदा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. Delhi […]

चीनकडून पुन्हा हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, अमेरिकेपुढे नवे आव्हान

वृत्तसंस्था बीजिंग : भारत सीमेवर तणाव निर्माण करणाऱ्या चीनने हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची दुसऱ्यांदा चाचणी केली. अण्वस्त्र डागण्यास सुपरसॉनिक क्षेपणास्त्र सक्षम असल्याचे सूत्राने सांगितले आहे. हे क्षेपणास्त्र […]

भारतीय दूतावासावर हल्ला करणारा दहशतवादी आता झाला काबूलचा गर्व्हनर

वृत्तसंस्था काबुल : भारतीय दूतावासावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला आता अफगाणिस्तानची राजधानी काबूलचे गर्व्हनर केले आहे. अल कायदा आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी निकटवर्तीय असणारा कारी […]

भारत-चीन संबंधात सध्या मोठ्या बॅडपॅचचा काळ – परराष्ट्रमंत्री जयशंकर

वृत्तसंस्था सिंगापूर : भारत आणि चीन यांच्यातील संबंध सध्या ‘बॅडपॅच’ मधून जात असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. कारण कराराचे उल्लंघन करत चीनने सीमेवर […]

वेळेच्या चौकटीशिवाय भरतीप्रक्रिया व्यर्थ, सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशात प्रांतीय सशस्त्र कॉन्स्टेबलच्या भरती प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. सक्षम अधिकाऱ्याद्वारे राबविली जाणारी भरतीप्रक्रिया वेळेच्या […]

तामिळनाडू, आंध्र प्रदेशात पुराचा हाहाकार: मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

वृत्तसंस्था वेल्लोर : तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. पूर आणि दुर्घटनांत १२ जण ठार, ९ जण जखमी आणि ३० जण बेपत्ता […]

काँग्रेसचा शेतकऱ्यांच्या भविष्यातील आंदोलनांनाही संपूर्ण पाठिंबा, राहुल गांधी यांचे खुले पत्र

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गेल्या दीड वर्षांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांकडे ढुंकूनही न पाहणारे कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांना आता शेतकऱ्यांचा पुळका आला आहे. […]

चीनने अरुणाचल सीमेजवळ वसविलेले नवे गाव भारतीय हद्दीत नाही,भारतीय लष्कराचे स्पष्टीकरण

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीनने नवे गाव वसविल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. मात्र, हे गाव भारतीय हद्दीत नव्हे तर चीनच्या […]

पाकिस्तानातून चीनला जाणारे रेडिओॲक्टिव्ह पदार्थ मुंद्रा पोर्टवर जप्त, कस्टम आणि महसूल गुप्तचर विभागाची कारवाई

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानातून चीनला पाठविण्यात आलेले घातक किरणोत्सरी (रेडिओॲक्टिव्ह) पदार्थ गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर जप्त करण्यात आले आहेत. हे पदार्थ असलेले कार्गाे कंटेनर्स […]

पूर्वीच्या सरकारांनी बुंदेलखंडला लुटण्याचेच काम केले, पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका

विशेष प्रतिनिधी झांशी : पूर्वीच्या सरकारांनी बुंदेलखंडला केवळ लुटण्याचे काम केले. लुटण्यापासून ते कधी थकले नाही. आम्ही मात्र विकासकामे करताना थकणार नाही असा हल्लाबोल पंतप्रधान […]

बायकोला जगभर फिरवून आणणाऱ्या केरळमधील चहाविक्रेत्याचा मृत्यू, पर्यटनाची आवड पाहून आनंद महिंद्रांनीही केली होती मदत

विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : प्रवासाच्या आवडीमुळे अगदी कर्ज घेऊन जगातील विविध देशांना पत्नीसह भेट देणाऱ्या केरळमधील चहाविक्रेत्याचा वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी मृत्यू झाला. गेल्या 14 वर्षांत […]

राज्य पोलीस दल आणि केंद्रीय यंत्रणांमध्ये समन्वय हवा, अमित शहा यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी लखनऊ : नक्षलवादी, सायबर गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी यासारख्या गोष्टी रोखण्यासाठी राज्य पोलीस दल आणि केंद्रीय यंत्रणा यांच्यात उत्तम समन्वयाची गरज असल्याचे आवाहन […]

त्रिपुरामध्येही तृणमूल कॉँग्रेसची गुंडगिरी, भाजपाच्या कार्यालयावर केला हल्ला

विशेष प्रतिनिधी आगरताळा : त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या तृणमूल कॉँग्रेसने येथेही गुंडगिरी सुरू केली आहे. त्रिपुरातील त्रिपुरामध्ये, खोवाई जिल्ह्यातील तेलियामुरा येथे तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांनी केलेल्या […]

परदेशी माध्यमांची कोल्हेकुई, कृषि कायदे रद्द करणे म्हणजे मोदी नरमले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कृषि कायद्याविरुध्दच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासूनच मोदी सरकारवर परदेशी माध्यमे निशाणा साधत आहेत. कृषि कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यावर उन्मादात […]

राजस्थानचे कॉँग्रेस सरकार पुन्हा अडचणीत, तीन मंत्र्यांनी थेट सोनिया गांधींना पत्र लिहून केली राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त

विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानमधील कॉँग्रेस सरकार पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. तीन मंत्र्यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून राजीनामा देण्याची इच्छा […]

कृषि कायदे मागे घेतल्याने कृषि सुधारणांना मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचे सदस्य अनिल घनवट यांची टीका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचे सदस्य अनिल घनवट यांनी कृषि कायदे मागे घेण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. […]

कॅ. अमरिंदर सिंग भाजपासोबत लढविणार निवडणूक, कृषि कायद्याचा विषय नसल्याने अकाली दलही सोबत येणार

विशेष प्रतिनिधी चंदिगढ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आनंद व्यक्त केला […]

फरार आर्थिक गुन्हेगारांना देशात परतण्याशिवाय पर्याय नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आर्थिक गुन्हे करून फरार झालेल्या गुन्हेगारांना देशात परतण्याशिवाय कोणताही पर्याय नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. गुन्हेगारांना मायदेशी […]

कृषी कायदे रद्द मोंदींकडून; श्रेय घ्यायला काँग्रेस पुढे; पंजाबमध्ये उभारणार शेतकरी आंदोलनाचे स्मारक!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची काम कार्तिक पौर्णिमा प्रकाश पर्व याचे निमित्त साधून घोषणा केली. त्यासाठी आंदोलन […]

समान नागरी कायद्याची सक्ती गरजेची, उच्च न्यायालयाने व्यक्त केले मत

विशेष प्रतिनिधी प्रयागराज: समान नागरी संहिता ही देशाची गरज असून ती सक्तीने आणली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७५ वर्षांपूर्वी म्हटल्याप्रमाणे, अल्पसंख्याक समाजातील सदस्यांनी व्यक्त […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात