OMG : फर्श से अर्श ! याला म्हणतात छप्पर फाड के ! एका रात्रीत सिनेमा स्टाईल भाग्योदय…रोजंदारी मजूर ते सुपर मॉडेल मिमिक्का…..


कुणाचं नशीब कधी बदलेला हे काही सांगता येत नाही. असाच एक प्रकार केरळमध्ये घडला आहे. रोजंदारीवर काम करणारा रस्त्यावरचा मजूर सुपर मॉडेल बनला आहे.


विशेष प्रतिनिधी

कोझिकोडे :लुंगी आणि शर्ट घातलेला पुष्पा आपण सर्वांनी पहिला .पुष्पा आपल्या टॅलेंटमुळे एका रात्रीत बॉस बनतो हे झालं सिनेमा स्टाईल नशीब पण असच काहीसं घडलं आहे मिमिक्का या मजुरासोब . ६० वर्षांच्या रोजंदारीवरील मिमिकाने  कल्पनाही केली नसेल की एक दिवस तो त्याच्या मॉडेलिंग टॅलेंटमुळे इंटरनेट जगतात चर्चेचा विषय बनेल.लुंगी लपेटून कामावर जाणाऱ्या मिम्मिकाला आता या अवतारात पाहून सर्वच शॉक झाले आहेत ….OMG: DAILY WAGE LABOR BECOMES SUPER MODEL- One night cinema style fortune … from hired laborer to super model mimicka …..

https://www.instagram.com/p/CZ8zNJuh69S/?utm_source=ig_web_button_share_sheet
त्यांचे सुटा-बुटातले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. फोटो पाहून पब्लिक शॉक झाली आहे.

६० वर्षीय केरळचा एक मजूर जो फिकट रंगाची लुंगी आणि शर्टमध्ये असायचा त्याला सुपर ग्लॅम मेकओव्हर देत एका फोटोग्राफरने चक्क मॉडेल बनवलं. आता या मॉडेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

https://www.instagram.com/p/CZhKkWYBNV9/?utm_source=ig_web_button_share_sheet

नक्की काय झालं?

मम्मीक्का म्हणून ओळखल्या जाणार्‍या रोजंदारी कामगाराने लोकल फर्मचे सूट घालत आणि आयपॅडसह पोझ देत प्रमोशनल फोटोशूट केले. या रोजंदारी कामगारामध्ये मॉडेलिंगची प्रतिभा शोधून काढणारा फोटोग्राफरचं नाव आहे शारिक वायलील. त्याने याआधी त्याच्या सोशल मीडिया पेजवर मम्मीक्काचा एक फोटो पोस्ट केला होता जो अभिनेता विनायकन सारखा दिसत आल्यामुळे चांगलाचं व्हायरल झाला होता.

लुंगी आणि शर्ट घातलेल्या 60 वर्षांच्या रोजंदारी कामगाराने कल्पनाही केली नसेल की एक दिवस तो त्याच्या मॉडेलिंग टॅलेंटमुळे इंटरनेट जगतात चर्चेचा विषय बनेल. ममिक्का असे या रोजंदारी मजुराचे नाव असून ते मूळची केरळमधील कोझिकोड शहरातील आहे.

मम्मीक्काला ओळखणारे त्याला फक्त जुन्या लुंगी आणि शर्टमध्येच पहायचे. पण जेव्हा एका फोटोग्राफरने या मजुराला त्याच्या एका प्रोजेक्टसाठी निवडले आणि त्याचे नशिबच बदलले. मम्मिकाचा सुपर ग्लॅमरस मेकओव्हर इंटरनेटवर व्हायरल झाला आला.

OMG: DAILY WAGE LABOR BECOMES SUPER MODEL- One night cinema style fortune … from hired laborer to super model mimicka …..

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण