भारत माझा देश

हिंदीमध्ये वैद्यकीय अभ्यास: एमबीबीएस प्रथम वर्षात तीन विषयांसह सुरू, मध्यप्रदेशातील गांधी वैद्यकीय महाविद्यालय पहिली संस्था वृत्तसंस्था

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात पहिल्यांदाच माध्यप्रदेशामध्ये वैद्यकीय शिक्षण आता हिंदीतूनही होणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने ८ फेब्रुवारी रोजी याबाबतचे आदेश जारी केले. सुरुवातीला हा […]

‘राइटिंग विथ फायर ‘डॉक्युमेंट्रीला ऑस्कर नामांकित यादीत स्थान

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील चित्रपट निर्माते रिंटू थॉमस आणि सुष्मित घोष यांची डॉक्युमेंट्री राइटिंग विथ फायरने या वर्षीच्या ऑस्कर नामांकित यादीत सर्वोत्कृष्ट माहितीपट वैशिष्ट्य […]

Major accident averted Alliance Air's engine crashes after taking off from Mumbai, emergency landing at Bhuj

मोठा अपघात टळला : मुंबईहून उड्डाण केल्यानंतर अलायन्स एअरच्या इंजिनचा वरचा भाग कोसळला, भुजमध्ये आपत्कालीन लँडिंग

Alliance Air’s engine crashes : बुधवारी सकाळी मोठा विमान अपघात टळला. मिळालेल्या माहितीनुसार, अलायन्स एअरचे एटीआर विमान मुंबईहून टेकऑफ होताच, काही वेळातच इंजिनचे वरचे कव्हर […]

Hijab Controversy : प्रश्न हिजाबचा नव्हे, तर शालेय गणवेशाचा!!; कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोक यांचा स्पष्ट खुलासा

वृत्तसंस्था बेंगलुरू : कर्नाटकात सुरू झालेला हिजाबचा वाद आता देशात राजकीय रणकंदनाचा विषय बनला असताना कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोक यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण खुलासा […]

जेएनयूच्या नूतन कुलगुरू शांतीश्री पंडित यांनी फाडला डाव्यांचा बुरखा, जेएनयूमध्येच शिजले आपल्याला बदनाम करण्याचे षडयंत्र

आपल्याला बदनाम करण्याचे षडयंत्र जवाहरलाला नेहरू विद्यापीठातच (जेएनयू) शिजले असल्याचा आरोप नूतन कुलगुरू शांतीश्री पंडीत यांनी केला आहे. भारतीय राष्ट्रवादी दृष्टीकोन असल्यानेच आपल्याला बदनाम केले […]

पंजाबमध्ये ड्रोनमधून फेकली स्फोटके; सीमा सुरक्षा दलाकडून गोळीबार

वृत्तसंस्था चंदीगड : भारत-पाकिस्तान सीमेलगत अमृतसर भागात पाकिस्तानी ड्रोनमधून दोन बॉक्स फेकण्यात आले. त्यात स्फोटके असल्याचा अंदाज असून ड्रोनवर गोळीबार करून पाकच्या कुरपतीला चोख उत्तर […]

Hijab Controversy: ‘बिकिनी असो किंवा हिजाब ही महिलांची पसंती, प्रियांका गांधींचे वक्तव्य, भाजपचा मलालाला विरोध

मलाला युसुफझाईनंतर आता कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाबच्या वादात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही उडी घेतली आहे. प्रियांका गांधींच्या या वक्तव्यामुळे हा वाद आणखी पेटू शकतो. […]

दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा पावसाची चिन्हे

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा पावसाची प्रक्रिया सुरू झाली आहे. हवामान खात्याने याचा अंदाज वर्तवला असून आजसाठी यलो अलर्टही जारी करण्यात आला […]

लवकरच १५ वर्षांखालील बालकांनाही कोरोना प्रतिबंधक लस

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात 15 ते 18 वयोगटातील 5 कोटी मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख […]

समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे फुटबॉल भिरकावत ममता बॅनर्जी यांची उत्तर प्रदेशातही खेला होबेची घोषणा

विशेष प्रतिनिधी लखनऊ : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेत समाजवादी पक्षाला पाठिंबा दिला. या निवडणुकीत सपाला ३०० पेक्षा अधिक जागा […]

लाच घेतल्याचे निर्लज्ज समर्थन, म्हणे मंदिरात कोणी प्रसाद घेऊन आले असेल तर नाही कसं म्हणणार

विशेष प्रतिनिधी जयपूर : लाच घेण्याचा रोग देशात गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र, त्याचे निर्लज्जपणे समर्थन करण्याचा प्रकार पहिल्यांदाच समोर आला आहे. जयपूरमध्ये संपूर्ण कार्यालयच […]

कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून महाराष्ट्राचे गृहमंत्री चिंतेत, धार्मिक कटुता निर्माण होईल असे वक्तव्य न करण्याचे आवाहन

विशेष प्रतिनिधी मुंबई: कर्नाटकातील एका शाळेत हिजाब घालण्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील चिंतेत आहेत. धार्मिक कटुता निर्माण होईल असे वक्तव्य करू नका […]

ह्युंदाईच्या चुकीमुळे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मागितली माफी, काश्मीरबाबत पाकिस्तानला दिले होते समर्थन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आपल्या देशातील खासगी कंपनीने केलेल्या चुकीमुळे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांना माफी मागावी लागली आहे. कार उत्पादक कंपनी ह्युंदाईच्या पाकिस्तानमधील कार्यालयाने […]

चरणजितसिंग चन्नी यांची खिल्ली उडवित नवज्योत सिंग सिध्दू यांच्या पत्नीने केली राहूल गांधींवरच टीका

विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस नेत्या आणि पंजाब प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी मंगळवारी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी […]

रोजगार चीनमध्ये आणि बाजारपेठ भारत चालणार नाही. केंद्र सरकारने इलॉन मस्क यांच्या टेस्लाला फटकारले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : टेस्ला कंपनीची बाजारपेठ ही भारत आहे. मात्र, ते चीनमध्ये रोजगार निर्माण करतात, असे असू शकत नाही. अमेरिकेतील इलेक्ट्रिक वाहनं बनवण्यासाठी […]

लव्ह जिहाद प्रकरणात दोषींना १० वर्षे तुरुंगवास, भाजपाच्या उत्तर प्रदेशातील जाहीरनाम्यात आश्वासन

विशेष प्रतिनिधी लखनऊ : लव्ह जिहाद प्रकरणात दोषींना १० वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपयांचा दंड केला जाईल असे आश्वासन उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या […]

नितीन गडकरी म्हणतात, कॉँग्रेस पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणार म्हणते ही दिशाभूल, कारण आता वाहन चालणार इलेक्ट्रिक किंवा इथेनॉलवर

विशेष प्रतिनिधी पणजी : काँग्रेस ८० रुपयांच्यावर पेट्रोल-डिझेल दर जाणार नाहीत, असे आश्वासन देत आहे. परंतु ते लोकांची दिशाभूल करत आहेत. कारण आता इलेक्ट्रिक तसेच […]

मुलींना शाळेत हिजाब वापरू देण्यास नकार भयावह, नोबेल शांता पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने व्यक्त केली भीती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुलींना त्यांच्या हिजाबमध्ये शाळेत जाऊ देण्यास नकार देणे हे भयावह आहे, असे मत नोबेल पुरस्कार विजेती महिला हक्क कार्यकर्ती मलाला […]

मोदींच्या भाषणावर उगाच हैराण होऊ नये, त्यात महाराष्ट्र विरोधी काही नव्हते; खासदार नवनीत राणा यांचा सुप्रिया सुळे यांना टोला!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणात वरील चर्चेला उत्तर देताना काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. कोरोना काळातली वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. […]

अरुणाचलच्या हिमस्खलनात सात जवानांचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी इटानगर : अरुणाचल प्रदेश राज्यातील डोंगराळ भागात हिमस्खलनात सात जवानांचा मृत्यू झाला. हिमस्खलनाची घटना कामेंग सेक्टरच्या अति उंचावरच्या भागात घडली. या संपूर्ण परिसरात […]

कर्नाटकातील हिजाब वादाचे महाराष्ट्रात पडसाद; काँग्रेस पक्षाने हिजाबच्या बाजूने संसदेत मांडली भूमिका!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कर्नाटकातील हिजाब वादाचे महाराष्ट्रात पडसाद उमटले असतानाच काँग्रेस पक्षाने केंद्रीय पातळीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. धर्मनिरपेक्ष देशात प्रत्येक व्यक्तीला आपल्या […]

माझे पणजोबा देशसेवक, कोणाच्या सर्टिफिकेटची त्यांना जरूरत नाही; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेचे उत्तर देताना भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले […]

नानांनी दिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम; उद्या महाराष्ट्रभर भाजप कार्यालयांसमोर काँग्रेसचे आंदोलन

प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणात वरील चर्चेस उत्तर देताना काँग्रेसवरील हल्लाबोलाचा दुसरा अंक सादर केल्यानंतर संतापलेल्या काँग्रेसजनांनी मोदींविरोधात आंदोलन […]

काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे विसरलात का?; राधाकृष्ण विखे-पाटलांचा सुप्रिया सुळेंना टोला!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणात वरील चर्चेला उत्तर देताना कोरोना काळातली वस्तुस्थिती मांडली. महाराष्ट्रातून बिहारी आणि उत्तर प्रदेशातल्या जनतेला […]

राज्यसभेत मोदींचे उफाळले पवार प्रेम!!; सुप्रियांनी मोदींवर टाकली टीकेची गेम!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : एकीकडे राज्यसभेत काँग्रेसवर निशाणा साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने शरद पवार प्रेम उफाळून आले असले तरी पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात