विशेष प्रतिनिधी
मुंबई : पाकव्याप्त काश्मीरबाबत वल्गना करणाऱ्या पाकिस्तानचा खेळाडू शाहिद आफ्रिदीला भारतात शिव्यांशिवाय बोलले जात नाही. मात्र, एका टीव्ही कलाकार अभिनेत्रीने निर्लज वक्तव्य करत शाहिद आफ्रिदीसोबत आपल्याला सेक्स करायचा होता असे म्हटले आहे.The actor in the Ramayana series says I wanted to have sex with Shahid Afidi
टीव्ही सीरियल रामायण आणि एफआयआरमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री माहिका शर्मा हिने हे वक्तव्य केलेआहे. महिका शर्मा पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीची खूप मोठी फॅन आहे. तिने सांगितले की ती शाहिद आफ्रिदीची इतकी मोठी फॅन आहे की तिला त्याच्यासोबत सेक्स करायचा आहे.
माहिका म्हणाली, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी माझ्या क्रशला वेदना होत आहेत, ज्यामुळे मी खूप दु:खी आहे. खरंतर शाहिद आफ्रिदीला १५-१६ वर्षांपासून पाठदुखीचा त्रास होत आहे आणि काही दिवसांपूर्वी पाठदुखीमुळे त्याने पीएसएलमधून निवृत्ती घेतली होती. यावर अभिनेत्री महिका शमार्ने सांगितले की, तिला शाहिद आफ्रिदीची नर्स बनण्याची इच्छा आहे.
ती पुढे म्हणाली की, ती लहानपणापासूनच शाहिद आफ्रिदीची फॅन आहे. तिने आफ्रिदीशी संबंधित एक किस्साही शेअर केला असून, ती म्हणाली की, जेव्हा तिने पहिल्यांदा शाहिद आफ्रिदीची आठवण काढली तेव्हा ती खूप लहान होती.
त्यावेळी माहिका शर्मा खूप घाबरलेल्या अवस्थेत होती आणि तिला प्रौढत्वाबद्दल फारशी माहिती नव्हती. तिने पुढे सांगितले की, त्यावेळी स्वत:शी जे काही केले त्यात त्याला शाहिद आफ्रिदीला आठवले आणि त्यामुळे शाहीद आफ्रिदी स्पेशल झाला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App