भारत माझा देश

योग्य खबरदारी न घेतल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, आयएमएचा इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशभरातील कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या व्हेरिएंटचा वाढता संसर्ग लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेतली नाही तर आपल्याला तिसऱ्या लाटेला सामोरे जावे […]

जनरल रावत यांच्या अपघाती मृत्यूबद्दल जनतेत शंका; खासदार संजय राऊत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाचे सर्वोच्च कमांडर अत्यंत अत्याधुनिक आणि सुरक्षित हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात आणि अपघातात त्यांचा मृत्यू होतो. लोकांच्या मनात शंका आहे, काय झाले, […]

१३ डिसेंबर २०२१ : काशी विश्वनाथ कॉरिडाॅर उद्घाटन; राष्ट्रविकासाचे संपूर्ण महिनाभर महामंथन!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काशी विश्वनाथ कॉरिडाॅरचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. हा उद्घाटनाचा सोहळा एका दिवसापुरता […]

जर मुलीला वाटत असेल की आपल्या वडिलांनी आपली जबाबदारी घ्यावी तर तिनेदेखील मुलगी असण्याचे कर्तव्य निभावले पाहिजे – सुप्रीम कोर्ट

विशेष प्रतिनिधी दिल्ली : नुकताच सुप्रीम कोर्टाने एका केसमध्ये आदेश दिला आहे की, जर मुलीला वाटत असेल की आपल्या वडिलांनी आपली जबाबदारी घ्यावी तर तिनेदेखील […]

आर्यन खानची मुबंई उच्च न्यायालयात धाव, दर शुक्रवारच्या हजेरीपासून सुटका व्हावी म्हणून दाखल केली याचिका

विशेष प्रतिनिधी मुबंई : मुंबई क्रुझ ड्रग प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. जवळपास महिनाभर तो तुरुंगात होता. त्यानंतर त्याला […]

एमिलिया मेरी फर्नांडिस यांचे गांधी परिवाराच्या तीन पिढ्यांशी नाते!!

प्रियांका गांधी रमल्या गोव्याच्या मोरपिलात आदिवासी नृत्यामध्ये!! प्रतिनिधी पणजी : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आजपासून गोव्याच्या दौऱ्यावर असून त्या आपल्या पहिल्याच कार्यक्रमात गोव्यातील मोरपिलात आदिवासी […]

गोव्यात ममता बॅनर्जी भाजपचा सत्तेचा मार्गच मोकळा करत आहेत; अधीर रंजन चौधरी यांचे टीकास्त्र

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सर्व विरोधी पक्षांचे ऐक्य करण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात भाजपचा विजयाचा मार्ग मोकळा करत आहेत, असे घणाघाती […]

जम्मू काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या हल्लात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी जम्मू : नुकताच एका सर्वेक्षणानंतर बातमी आली होती की जम्मू काश्मीरमधील कलम 370, 35 अ हटवल्यानंतर दहशवादी हल्ले काही प्रमाणात कमी झालेले आहेत. […]

जनरल रावत यांना निरोप देताना अवघा देश शोकसागरात, प्रियांका गांधी मात्र गोव्यात निवडणूक प्रचारात व्यग्र, स्थानिकांसोबत केले नृत्य

तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत व इतर १२ जणांचे निधन झाले. जनरल बिपिन रावत यांच्यावर आज देशाच्या […]

विंग कमांडर पृथ्वीसिंग चौहान यांच्या नावाने उत्तर प्रदेशात इन्स्टिट्यूशन; योगी आदित्यनाथ यांची घोषणा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तामिळनाडूतील हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासमवेत मृत्यू पावलेले विंग कमांडर पृथ्वीसिंग चौहान यांच्या नावाने उत्तर प्रदेशात इन्स्टिट्यूशन असेल, तसेच […]

अखेरचा सॅल्यूट : सीडीएस बिपिन रावत पंचतत्त्वात विलीन, मोठ्या मुलीने दिला मुखाग्नि, लष्कराकडून १७ तोफांची सलामी

सीडीएस बिपिन रावत यांच्यासह तामिळनाडू हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या सर्व 13 जणांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. जनरल बिपिन रावत यांचे पार्थिव त्यांच्या बेरार स्क्वेअर […]

Malik V/s Wankhede : वानखेडे कुटुंबीयांवर केलेल्या वक्तव्यांप्रकरणी नवाब मलिकांनी हायकोर्टाल मागितली माफी

Malik V/s Wankhede : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या कुटुंबावर केलेल्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात माफी मागितली आहे. समीर […]

कृषी कायद्यांविरोधातील आंदोलकांना परदेशातून मिळाला बक्कळ पैसा, कोण-कोणत्या देशांतून झाली फंडिंग? वाचा सविस्तर…

केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या आंदोलकांना परदेशी फंडिंगचा मोठा पाठिंबा मिळाला. अशा परकीय मदतीशिवाय कृषी कायद्याविरोधी आंदोलन फार काळ टिकले नसते. निदर्शनाच्या अखेरीस शेतकरी […]

Non-Veg Food Row: लोकांच्या पसंतीचे अन्न खाण्यापासून रोखणारे तुम्ही कोण? गुजरातेतील मांसाहाराच्या वादावर न्यायालयाचा सवाल

रस्त्यावर मांसाहारी पदार्थ विकणाऱ्या दुकानदारांविरुद्ध अहमदाबाद महापालिकेच्या मोहिमेवर नाराजी व्यक्त करत गुजरात हायकोर्टाने विचारले की, तुम्ही लोकांना घराबाहेर “त्यांच्या आवडीचे अन्न खाण्यापासून” कसे रोखू शकता? […]

Omicron : गुजरातेत आणखी दोन ओमिक्रॉन बाधितांची भर, आता रुग्णसंख्या ३ वर, रुग्णाच्या संपर्कात आल्याने झाला संसर्ग

गुजरातमध्ये ओमिक्रॉनची आणखी दोन प्रकरणे समोर आली आहेत. जामनगरमधील जुन्या ओमिक्रॉन पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेल्या दोघांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. गांधीनगरला नमुना पाठवल्यानंतर या लोकांमध्ये […]

CDS Bipin Rawat Death : हवाई दलाकडून ट्राय-सर्व्हिस कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन, बिनबुडाच्या चर्चा टाळण्याचा लोकांना दिला सल्ला

तामिळनाडूतील कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले सीडीएस बिपिन रावत यांच्यावर आज दिल्ली कॅंटमधील बेरार स्क्वेअर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी करण्यासाठी भारतीय […]

Democracy Summit : पीएम मोदी म्हणाले – तंत्रज्ञान कंपन्यांनी लोकशाही समाजाच्या संरक्षणासाठी योगदान द्यावे!

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तंत्रज्ञान कंपन्यांनी लोकशाही समाज टिकवण्यासाठी योगदान दिले पाहिजे, कारण तंत्रज्ञानामध्ये लोकशाहीवर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव टाकण्याची क्षमता आहे. पंतप्रधान मोदी […]

CDS Bipin Rawat Last Rites : अखेरच्या प्रवासाला निघाले सीडीएस रावत, अमर रहेच्या घोषणांनी दुमदुमला आसमंत

जनरल बिपिन रावत यांचा अखेरच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. अंत्ययात्रेत हजारो लोक उपस्थित आहेत. यासोबतच 800 जवानही त्यांना सॅल्यूट करणार आहेत. सीडीएस बिपिन रावत यांना […]

Indian Economy : देशाची अर्थव्यवस्था ९ टक्के दराने वाढणार, क्रेडिट सुइसने जीडीपी वाढीचा दर १०.५ टक्के वर्तवला

ब्रोकरेज फर्म क्रेडिट सुइसने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्थेचा अंदाज 9 टक्क्यांवर आणला आहे. कोरोनाच्या काळात जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे, निर्बंध […]

मेक्सिकोत ट्रकचा भीषण अपघात, ट्रक उलटला ४९ जण जागीच ठार, ५८ गंभीर जखमी

लॅटिन अमेरिकन देश मेक्सिकोच्या दक्षिण भागात गेल्या गुरुवारी झालेल्या एका रस्ते अपघातात ४९ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. वृत्तसंस्थेनुसार, दक्षिण मेक्सिकोच्या चियापास प्रांतातून […]

CDS Bipin Rawat Funeral : देशाच्या हिरोला साश्रुनयनांनी मुलींनी दिला निरोप, थोड्याच वेळात अंत्यसंस्कार, १७ तोफा – ८०० जवान देणार सलामी

सीडीएस बिपिन रावत यांच्यासह तामिळनाडू हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या सर्व 13 जणांना आज अंतिम निरोप देण्यात येत आहे. तत्पूर्वी, जनरल बिपिन रावत यांचे पार्थिव शुक्रवारी […]

मोठी बातमी : फ्लाइट अटेंडंटच्या धर्तीवर आता रेल्वेतही असतील होस्टेस, प्रीमियम ट्रेन्समध्ये मिळेल खास सुविधा

पुढच्या वेळी तुम्ही ट्रेनने प्रवास कराल तेव्हा तुम्हाला एखादी महिला होस्टेस तुम्हाला तुमच्या सीटवर नेणारी किंवा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सोईसाठी आवश्यक व्यवस्था करताना दिसली तर […]

नवे सीडीएस नेमण्याच्या केंद्रीय पातळीवर वेगवान हालचाली; लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे नाव आघाडीवर!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताच्या सैन्य दलांचे प्रमुख अर्थात नवे सीडीएस नेमण्याच्या आता वेगवान हालचाली केंद्रीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. सीडीएस जनरल बिपिन रावत […]

केवायसी अपडेटच्या नावाखाली माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी फसवणुकीला बळी, पोलिसांकडून आरोपीचा शोध

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने नुकतीच वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपण सायबर फसवणुकीला बळी पडल्याचे त्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या […]

Winter Session : अधिवेशनाचा आज १०वा दिवस; राज्यसभेचे कामकाज दुपारी २.३० वाजेपर्यंत तहकूब

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज 10 वा दिवस आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपिन रावत यांच्यासह १३ जणांच्या मृत्यूनंतर श्रध्दांजली वाहण्यासाठी विरोधी पक्षांकडून काल सभागृहात कोणतीही निदर्शने […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात