भारत माझा देश

लखीमपूर हिंसाचार : SITच्या मते लखीमपूरची घटना सुनियोजित कट, आशिष मिश्रासह १४ जणांवर चालणार हत्येचा खटला

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. शेतकऱ्यांना वाहनाने चिरडण्याची संपूर्ण घटना हा सुनियोजित कट होता, असे एसआयटीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. एसआयटीने […]

चारधाम प्रकल्प : मोदी सरकारचे मोठे यश, भारत-चीन सीमेवरील रस्त्यांची रुंदी वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी चारधाम प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. ऑल वेदर हायवे प्रकल्पात रस्त्याची रुंदी वाढवून दुपदरी महामार्ग तयार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला हिरवी […]

Omicron in India : ओमिक्रॉनचे महाराष्ट्रात आणखी दोन नवीन रुग्ण, तर गुजरातेत आढळला चौथा रुग्ण, देशात आतापर्यंत 41 जणांना संसर्ग

देशात प्राणघातक कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे आता सरकारची चिंता वाढली आहे. काल महाराष्ट्रात आणखी दोन जणांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले […]

असा झाला बावनकुळेंचा विजय : महाविकास आघाडीची 44 मते फोडली, भाजप सोडून कांग्रेसमध्ये गेलेल्या छोटू भोयरांना मिळाले केवळ १ मत

सध्या सर्वत्र भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयाची चर्चा रंगली आहे. माजी मंत्री राहिलेल्या बावनकुळे यांना 2019च्या विधानसभेला तिकीट नाकारल्याची पुष्कळ चर्चा रंगली होती. मात्र, नागपूर […]

Terrorist Attack : श्रीनगर दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी एका पोलिसाचे निधन, आतापर्यंत ३ शहीद

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. शहीद जवानांची संख्या आता ३ झाली आहे. श्रीनगरच्या जेवानमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांच्या […]

हिवाळी अधिवेशन : ईडी-सीबीआय संचालकांचा कार्यकाळ वाढणार! राज्यसभेत आज दोन महत्त्वाची विधेयके मांडली जाणार

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह दिल्ली स्पेशल पोलिस एस्टॅब्लिशमेंट (सुधारणा) विधेयक 2021 आणि केंद्रीय दक्षता आयोग (सुधारणा) विधेयक 2021 मंजूर […]

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली विरोधकांचा मोर्चा; पण तृणमूळ काँग्रेसचे खासदार मोर्चाऐवजी संसदीय कामकाजात सहभागी!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज बहुतेक सर्व विरोधी पक्षांनी पक्षांच्या खासदारांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून विजय चौकापर्यंत […]

PM Modi in Kashi : पंतप्रधानांची आज 12 मुख्यमंत्र्यांशी बैठक, कामाचे रिपोर्ट कार्ड पाहणार, सुशासनाचा मंत्रही देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काशीतील मुक्कामाचा आज दुसरा दिवस आहे. पीएम मोदी आज यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह जपशासित राज्यांच्या 12 मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत, […]

Indonesia Earthquake : ७.३ तीव्रतेच्या भूकंपाने इंडोनेशिया हादरले, त्सुनामीचा इशारा

इंडोनेशियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता 7.6 इतकी नोंदवली जात आहे. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. पॅसिफिक त्सुनामी इशारा केंद्राने म्हटले आहे […]

दिल्ली : अकबर रोडला दिवंगत सीडीएस जनरल बिपिन रावत यांचं नाव द्यावे , भाजपाच्या मीडिया विभागाच्या प्रमुखांनी केली मागणी

अकबर हा आक्रमणकर्ता होता, त्यामुळे त्याच्याऐवजी या रस्त्याला जनरल रावत यांचं नाव देणंच योग्य ठरेल.अस देखील जिंदाल यांनी पत्रात नमूद केले. Delhi: Akbar Road should […]

मोदींबरोबर भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा “क्लास” सुरू; राज्यांचा विकास आणि गुड गव्हर्नन्सवर सर्व मुख्यमंत्र्यांचे प्रेझेन्टेशन!!

विशेष प्रतिनिधी काशी :  काशी विश्वनाथ धाम कॉरिडोरचे काल उद्घाटन झाले. भव्य दिव्य कार्यक्रम झाला. सायंकाळी गंगेची महाआरती करण्यात आली. लेझर शो झाला. आता उत्सव समारंभातून […]

माथेरानला शीर नसलेल्या महिलेची ओळख पटली, पतीच निघाला मारेकरी; पोलिसांकडून ताब्यात

विशेष प्रतिनिधी रायगड : पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये एका खोलीत महिलेचा शिर नसलेला मृतदेह आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.परंतु, आता या महिलेची ओळख पटली आहे. […]

NAGPUR : नागपूर विधान परिषद निवडणूक : भाजपचे बावनकुळे विजयी ; काँग्रेसला धक्का

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर च्या जागेवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला आहे. विशेष प्रतिनिधी नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीचा […]

ध्येय पथ पर चल रहे है; मोदींकडून रात्री सव्वा वाजता बनारस रेल्वे स्टेशनची पाहणी!!

विशेष प्रतिनिधी काशी : माणसे शेवटच्या दिवशी शेवटच्या काळात काशीमध्ये येतात अशी अश्लाघ्य टीका समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव […]

भाजप आमदार आशा पटेल यांचं डेंग्यूमुळे निधन ; सिद्धपूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार

आशा पटेल यांचं पार्थिव उंझा येथे नेण्यात येणार आहे.कार्यकर्ते आणि नागरिकांना याठिकाणी त्याचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. BJP MLA Asha Patel dies of dengue; Funeral […]

काश्मिरात सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांचा खातमा

विशेष प्रतिनिधी श्रीनगर – काश्मिरमधील रंगरेठमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झज्ञले. या परिसरात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.Two twrrosist killed […]

२८ डिसेंबर रोजी राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर , शिवाजी पार्कवर सभा घेणार ; सभेच्या परवानगीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल

राहुल गांधीच्या शिवाजी पार्कवरील सभेला राज्य सरकारने अद्यापही प्रतिसाद दिला नाही. यामुळे त्यांच्या मुंबईतील सभेवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.Rahul Gandhi will hold a meeting at Shivaji […]

नागालँड-आसाम सीमेवर तणावपूर्ण शांतता; ओटिंगच्या गोळीबाराचे ख्रिसमस, हॉर्नबिलवर सावट

विशेष प्रतिनिधी नामटोला – आसाम-नागालँड सीमेवरील नामटोला भागात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. ख्रिसमस आणि हॉर्नबिल फेस्टिव्हलच्या उत्सवाच्या आनंदावर या घटनेचे सावट आहे. एरव्ही डिसेंबर महिन्यात […]

बाबा रामदेव राहूल गांधींना म्हणाले, एवढं बावळट असूनही चालत नाही

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंदू आणि हिंदूत्व या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हा देश हिंदूत्ववादी नसून हिंदू आहे, असे म्हणणाऱ्या राहूल गांधी यांच्यावर योगगुरू […]

मनी मॅटर्स : पैशांच्या बचतीला द्या तंत्राची जोड

प्रत्येक कर्ती व्यक्ती पैसा मिळविण्यासाठी धडपडत असते. ते आर्थिक दृष्टिकोनातून बरोबरही आहे. अर्थात या पैशाचा वापर लोक कसा करतात, हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. पैसा आल्यावर […]

समाजवादी पक्षाच्या माजी खासदारावर ईडीची कारवाई, आठ कोटींवर मालमत्ता जप्त

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचा माजी खासदार आणि गँगस्टर अतीक अहमद आणि त्याच्या पत्नीवर मोठी कारवाई करत सक्तवसुली संचालनालयाने त्यांची ८.१४ कोटी […]

भूमातेला वाचविण्यासाठी नैसर्गिक तंत्राचा स्वीकार स्वीकार करा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद – भूमातेला वाचविण्यासाठी नैसर्गिक तंत्राचा स्वीकार करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातेतील शेतकऱ्यांना केले. मा उमिया मंदिराच्या तीन दिवसीय पायाभरणी […]

रुग्णवाहिका चालकाला लागला जॅकपॉट, २७० रुपयांच्या तिकिटावर जिंकले एक कोटी रुपयाचे बक्षीस

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील एका रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरला एक कोटीचा जॅकपॉट लागला आहे. त्याने सकाळी 270 रुपयांचं एक लॉटरीचं तिकीट खरेदकेले होते. त्यावर […]

धर्माच्या आधारावर फाळणी ही ऐतिहासिक चूक, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :: सन १९७१ च्या युद्धातील पराभवानंतर पाकिस्तान सतत छुपे युद्ध लढत आहे. तेव्हा झालेल्या प्रत्यक्ष युद्धात आमचा विजय झाला होता आणि या […]

काशी विश्वनाथ कॉरिडाॅर प्रमाणेच कोलकात्याचा कालीघाट ममतांनी विकसित करावा; भाजपची मागणी

वृत्तसंस्था कोलकाता /काशी : विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे आज उद्घाटन झाल्यानंतर देशभरातील इतर मोठ्या धार्मिक संस्थानांचा व्यक्ती त्याच धर्तीवर विकास व्हावा, अशी मागणी पुढे येऊ लागली […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात