भारत माझा देश

मद्यसाठा, छाप्यावरून पाकिस्तान आणि उत्तर कोरियात जुंपली; हुकूमशाह किम जोंगचा इशारा

वृत्तसंस्था इस्लामाबाद : जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू असलेल्या पाकिस्तानला उत्तर कोरियाच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तानातील उत्तर कोरियाच्या दूतावसात मद्याचा साठा असल्याच्या संश्यावरून पोलिसांनी छापा […]

‘द काश्मीर फाइल्स’ : काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराला वाचा फोडली; अमेरिकेतील राज्याकडून अग्निहोत्रीचे कौतुक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून फारच चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांना वेचून […]

Congress and Gandhis : “घर की काँग्रेस” नव्हे, तर “सब की काँग्रेस” वाचवा; कपिल सिब्बल यांचा टाहो

कॉंग्रेस कार्यकारिणी रमली मूर्खांच्या नंदनवनात!! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव होऊन आठवडा लोटला तरी काँग्रेस मधले राजकीय घमासान थांबायला […]

लहान मुलांच्या कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेला होणार सुरुवात; १२ ते १४ वयोगटासाठी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लहान मुलांच्या कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेला होणार सुरुवात होणार आहे.केंद्र सरकारने १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणास मंजुरी दिली. त्यांना […]

भंगाराच्या गोदामात स्फोटानंतर भीषण आग चार जण जिवंत जळून खाक

विशेष प्रतिनिधी जम्मू : शहरातील रेसिडेन्सी रोडवरील भंगाराच्या गोदामात झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली. या आगीत दोन मुले आणि गोदाम मालकासह चार जण जिवंत जळून […]

हिजाब राहणार की जाणार? आज कर्नाटक हायकोर्ट देणार निकाल; राज्यात ठेवला कडेकोट बंदोबस्त

वृत्तसंस्था बंगळूर : संपूर्ण देशभर वादाचा विषय ठरलेले हिजाब राहणार की जाणार याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे.हिजाबबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाचे त्रिसदस्यीय खंडपीठ फैसला सुनावणार […]

कर्नाटक हायकोर्टचा हिजाब वाद प्रकरणी आज निकाल

विशेष प्रतिनिधी बंगळुरु : कर्नाटक हायकोर्ट हिजाब वाद प्रकरणी आज म्हणजेच मंगळवारी निकाल देणार आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण कन्नडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज (१५ मार्च) सर्व शाळा, […]

कॉँग्रेसवरच नव्हे देशावर उपकार करा, गांधी कुटुंबाने राजकारणातून निवृत्ती घ्यावी, रामचंद्र गुहा यांचे रोखठोक मत

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केवळ काँग्रेस पक्षाला वाचवण्यासाठीच नव्हे तर भारतीय लोकशाहीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी गांधी कुटुंबाने केवळ नेतृत्व सोडायला पाहिजे असे नाही तर राजकारणातून […]

अमेरिकेलाही पचवता आला नाही युक्रेन युद्धाचा धक्का, पेट्रोल डिझेल किंमतीत 50 टक्के वाढ, भारतात मात्र 5 टक्यानेच वाढले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – अमेरिकेलाही रशिया आणि युक्रेन युद्धाचा धक्का पचवता आला नाही अमेरिकेमध्ये पेट्रोलच्या किमती 50 टक्क्यांनी वाढले आहे भारतामध्ये मात्र विक्री युद्ध […]

शशी थरुर यांनी पंतप्रधानांचे कैले विजयासाठी कौतुक, मात्र भाजपवर धर्माच्या नावाने फुट पाडल्याचा आरोप

विशेष प्रतिनिधी जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जबरदस्त हुशार व्यक्ती आहेत. त्यांनी काही अशी कामं केली आहेत, जी राजकीयदृष्ट्या खूप प्रभावशाली ठरली आहेत. भाजपा […]

गांधीमार्गावरून भरकटत असलेल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा गांधीजींच्या विचाराच्या मार्गावर आणले, अमित शहा यांनी केले कौतुक

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : गांधीमार्गावरून भरकटत असलेल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा गांधीजींच्या विचाराच्या मार्गावर आणले आहे. नवीन शैक्षणिक धोरणात गांधीवादी विचारांचा समावेश केला […]

पाच राज्यांतील पराभवाला फक्त आणि फक्त गांधी कुटुंबच जबाबदार, कॅ. अमरिंदर सिंग यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकातील पराभवासाठी फक्त आणि फक्त गांधी कुटुंब जबाबदार असल्याचा आरोप पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी […]

ममता बॅनर्जींच्या दयेवर निवडणूक लढवित असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वत;ची तुलना केली पंतप्रधान नरेंद्र मोदींशी

विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दयेवर निवडणूक लढवित असलेले अभिनेते आणि माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वत:ची तुलना थेट पंतप्रधान […]

THE KASHMIR FILES :1995 – बाळासाहेबांच राज्य- जिथे काश्मीरी पंडितांना शिक्षणात आरक्षण मिळालं! 2022 – ठाकरे पवार सरकार- काश्मीरी पंडितांचा द्वेष म्हणे – स्वातंत्र्याच्या दरम्यान इकडून तिकडे ज्यांचे येणे जाणे झाले त्यांचा सिनेमा.. गृहमंत्री हे वाचाच

 हा सिनेमा झाल्यानंतर, लोकांना बाजुच्या सभागृहात नेले जाते आणि हिंदू संघटनाच्या वतीनं प्रबोधन केलं जातं असं संतापजनक वक्तव्य महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं […]

छत्तीसगढमध्ये चक्क परमेश्वाराला आपल्या समोर हजर राहण्याची तहसीलदाराची नोटीस

विशेष प्रतिनिधी रायपूर : छत्तीसगढमध्ये एका नायब तहसीलदाराने चक्क परमेश्वराला आपल्या समोर हजर राहण्याची नोटीस जारी केली आहे. सक्त ताकीद देत देवाला नोटीस पाठवून समन्स […]

दारुण पराभवामुळे जयंत चौधरी भांबावले, राज्य, जिल्हा आणि स्थानिक पातळीवर सर्व संघटना केल्या बरखास्त

विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षासोबत जाऊन राष्ट्रीय लोक दलाने निवडणूक लढवली. मात्र, त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर राष्ट्रीय लोक […]

The Kashmir Files: ‘द काश्मीर फाइल्स’ उत्तर प्रदेशातही करमुक्त ! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा

विशेष प्रतिनिधी लखनऊ:विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स हा सिनेमा ११ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आहे. सिनेमा रिलीज झाल्यापासूनच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कलेक्शन केले आहे.गोव्यासह […]

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, काँग्रेसच्या 2 नवनिर्वाचित नगरसेवकांची गोळ्या झाडून हत्या

विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन नवनिर्वाचित नगरसेवक, एक टीएमसीचा आणि दुसरा काँग्रेसचा, अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले.Trinamool Congress shot dead […]

GREAT INDIA: स्टीव्ह वॉने मित्राची शेवटची इच्छा केली पूर्ण ! हिंदू मान्यतेनुसार अस्थिचं वाराणसीत विसर्जन…

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ  वाराणसीत आले होते . दिवंगत मित्राला दिलेल्या वचनानुसार हिंदू रीतिरिवाजानुसार अस्थीचे विसर्जन करण्यासाठी ते आले होते.  विशेष प्रतिनिधी वाराणसी : ऑस्ट्रेलियाचा […]

उद्योगपतीने बायकोसोबत झोपायला सांगितले तहसीन पूनावाला यांचे खळबळजनक वक्तव्य

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : व्हेंचर कॅपिटलिस्ट आणि राजकीय विश्लेषक तहसीन पूनावाला यांनी ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोमध्ये खुलासा केला. ते म्हणाले की, एका उद्योगपतीने […]

The Kashmir Files : काश्मीरमध्ये 399 हिंदू मेले, तर मुसलमान 15000 मेले; केरळ काँग्रेसचे ट्विट; ट्रोलनंतर मात्र डिलीट!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : काश्मीर मधल्या हिंदूंच्या भयानक शिरकाणावर तयार करण्यात आलेला सिनेमा “द काश्मीर फाइल्स” हा देशात आणि परदेशात जबरदस्त हिट झाला असताना या […]

The Kashmir Files : खोटे “हाऊसफुल्ल” बोर्ड लावून गोवा, भिवंडीत धर्मांधांचा “फिल्म जिहाद”…!!

प्रतिनिधी मुंबई : काश्मीरमध्ये हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचाराचा आणि शिरकाणाचा आरसा दाखवणारा सिनेमा “द काश्मीर फाइल्स” याच्या विरोधात धर्मांध मुस्लिमांनी “फिल्म जिहाद” सुरू केला आहे. […]

जुन्या वाहनांच्या नोंदणी प्रमाणपत्रांचे नूतनीकरणासाठी आठ पटीने जास्त खर्च; १५ वर्षांहून जुन्या वाहनांसाठी १ एप्रिल पासून नियम

वृत्तसंस्था नवी दिल्ली : १५ वर्षांहून जुन्या वाहनांच्या नोंदणी प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करण्यासाठी संपूर्ण भारतात एप्रिलपासून आठ पटीने जास्त खर्च येईल. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र वगळता, ज्या […]

सफाई कामगार झाला आमदार; संत कबीर नगरच्या गणेश चंद्र चौहान यांची कथा

वृत्तसंस्था लखनौ : नवनिर्वाचित भाजप आमदार गणेश चंद्र चौहान हे उत्तर प्रदेशच्या संत कबीर नगरच्या धनघाटा विधानसभा मतदारसंघात सफाई कामगार होते. ते म्हणतात की, भाजप […]

THE KASHMIR FILES : गोव्यात ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे जास्तीत जास्त शो दाखवणार: प्रमोद सावंत

 प्रतिनिधी पणजी : विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. 90 च्या दशकात काश्मीरमधील काश्मिरी पंडित आणि हिंदूंच्या हत्याकांडाची आणि […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात