भारत माझा देश

सगळ्यात स्वस्त कारच्या फॅक्टरीला बंगालबाहेर घालवणारे आता सर्वात महागड्या कारच्या फॅक्टरीला निमंत्रित करताहेत!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जगातल्या सगळ्यात स्वस्त कारच्या फॅक्टरीला बंगाल बाहेर घालवणारे नेते आता जगातल्या सर्वात महागड्या कारच्या फॅक्टरीला गुंतवणूक करण्यासाठी राज्यात बोलवत आहेत, […]

सर्व खासगी कर्मचाऱ्यांना कोरोनाविरोधी लसीचा बूस्टर डोस द्या; उद्योजिका किरण मुजुमदार यांची पंतप्रधान मोदी यांना विनंती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्व खासगी कर्मचाऱ्यांना कोरोनाविरोधी लसीचा बूस्टर डोस देण्याची विनंती प्रसिद्ध उद्योजिका आणि बायोकॉनच्या प्रमुख किरण मझुमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली […]

मध्य प्रदेश : सिवनी जिल्ह्यात कॉलरवाली वाघिणीचा मृत्यू , 29 बछड्यांना जन्म देण्याचा वाघिणीचा विक्रम

मध्य प्रदेश राज्याला वाघांच राज्य म्हणून ओळख देण्यात कॉलरवाली वाघिणीचा मोठा हातभार आहे.या वाघिणीचा जन्म 2005 मध्ये झाला होता. Madhya Pradesh: Death of collard calf […]

गाझिपुरमध्ये आढळलेला तो बॉम्ब पाकिस्तानातून पाठवलेल्या २४ बॉम्बपैकी एक असल्याचे उघड

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गाझिपुरमध्ये आढळलेला तो बॉम्ब पाकिस्तानातून पाठवलेल्या २४ बॉम्बपैकी एक असल्याचे उघड झाले आहे. The bomb found in Ghazipur was identified as […]

OBC Reservation Politics of Maharashtra and Madhya Pradesh heats up again today in Supreme Court hearing on OBC's political reservation

OBC Reservation : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचे राजकारण पुन्हा तापले

OBC Reservation : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज (17 जानेवारी, सोमवार) महत्त्वाची सुनावणी आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय […]

व्हिस्टाडोम कोचना मोठा प्रतिसाद; निसर्ग दर्शनाने प्रवासी सुखावले; मध्य रेल्वेला २.३८ कोटींचे उत्पन्न

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मध्य रेल्वेच्या व्हिस्टाडोम कोचना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. निसर्ग दर्शनाने प्रवासी सुखावले असून रेल्वेला २.३८ कोटी रुपयांचे उत्पन्न आजअखेर मिळाले आहे. […]

Kiran Mane Controversy Expulsion of Kiran Mane from serial has nothing to do with politics, channel clarifies

Kiran Mane Controversy : सेटवरील महिलांशी गैरवर्तनामुळे किरण मानेंची हकालपट्टी, राजकारणाचा काही संबंध नाही, चॅनलने दिले स्पष्टीकरण

Kiran Mane Controversy : मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी एका निवेदनात स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘मुलगी झाली हो’ या टीव्ही शोमधून भारतीय जनता […]

गोव्यात लँड माफिया, भ्रष्टाचारी, ड्रग्ज माफियांच्या हातात राजकारणाची सूत्रे ; संजय राऊत यांची टीका

विशेष प्रतिनिधी मुंबई : गोव्याचे राजकारण हे लँड माफिया, भ्रष्टाचारी आणि ड्रग माफियांनी पोखरले आहे. त्यांच्या हातात राजकारणाची सूत्रे गेली आहेत, अशी टीका शिवसेनेचे खासदार […]

उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचे जातीचे कार्ड, सत्तेत आल्यास तीन महिन्यात जातीहिाय जनगणना करण्याचे आश्वासन

विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशात आता समाजवादी पार्टीने जातीचे कार्ड खेळण्याचे ठरविले आहे. आम्ही सत्तेत आल्यास तीन महिन्यात जातीनिहाय जनगणना करू असे आश्वासन समाजवादी […]

इंजिनिअरींगचा चमत्कार, काश्मीर- लडाखला जोडणाऱ्या जोजिल बोगद्याचे 5 किलोमीटरचे काम पूर्ण

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काश्मीर आणि लडाख यांना जोडणाऱ्या 18 किलोमीटर लांब सर्व हवामानात सुरू राहणाऱ्या जोजिला बोगद्याचं 5 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले […]

कोरोना काळात शाळा बंद ठेवणे अयोग्य, जागतिक बॅँकेच्या तज्ज्ञांचे मत

विशेष प्रतिनिधी जिनेव्हा : कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे म्हणून शाळा बंद ठेवणे योग्य नाही असे मत जागतिक बँकेचे शिक्षण संचालक जैमी सावेड्रा यांनी व्यक्त केले […]

सपा, बसपा तसेच एमआयएम मुळे ‘यूपी’त ‘एम फॅक्टर’चे त्रिभाजन

विशेष प्रतिनिधी लखनौ : निवडणुकीच्या रणधुमाळीत, पश्चिम उत्तर प्रदेशातील बर्‍याच जागांवर मुस्लिम घटकांचे वर्चस्व आहे. त्यामुळेच BSP आणि SP-RLD युतीने मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले आहे. […]

लग्न करून आणले आणि मित्रांच्या हवाली केले, शिक्षिकेवर पतीसह पाच जणांचा सामूहिक बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार

विशेष प्रतिनिधी भोपाळ : मेट्रोमोनियल वेबसाइटवरून एका शिक्षिकेशी लग्न करून मित्रांच्या हवाली केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्न झाल्यापासून गेले पंचेचाळीस दिवस या शिक्षिकेवर […]

भाजप सोडून गेलेले मंत्री स्वामीप्रसाद मौर्य, दारा सिंह यांच्या प्रभावक्षेत्रात आता अमित शाह लक्ष घालणार

विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील दोन मंत्र्यांसह अकरा आमदारांनी भाजप सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. आता केंद्रीय गृहमंत्री आणि […]

सुरक्षा दलांकडून संशयित अतिरेकी ठार चार जणांची अनेक तासांच्या कारवाईनंतर सुटका

विशेष प्रतिनिधी वाॅशिंग्टन : अमेरिकेतील टेक्सास येथील ज्यू धर्मीयांच्या प्रार्थनास्थळावर ओलीस ठेवलेल्या चार जणांची अनेक तासांच्या पोलीस कारवाईनंतर सुटका करण्यात आली. यादरम्यान कोणीही ओलीस जखमी […]

महिला काँग्रेस तर्फे राज्यभर गॅस दरवाढ विरोधात आंदोलन

विशेष प्रतिनिधी पुणे : घरगुती गॅस व जीवनाश्यक वस्तूंची भरमसाठ भाववाढ या कारणांमुळे केंद्रातील भाजप सरकार विरोधात महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने आज राज्यभर आंदोलन […]

When Virat resigns, it should be understood that the politics of prince in the cricket board has come down to a dirty level Says Nitin Raut

विराट राजीनामा देतो तेव्हा समजावं की क्रिकेट बोर्डातील “शाहजाद्यांचं” राजकारण घाण पातळीवर उतरलंय – नितीन राऊत

Nitin Raut : विराट कोहलीने कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. विराटने हा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला आहे, पण त्याचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी आणि […]

राजस्थान सरकारला अखेर जाग : अलवर दिव्यांग मुलीवरील बलात्काराचा तपास सीबीआयकडे सोपवणार!!

वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानातील अलवर मध्ये नराधमांनी दिव्यांग मुलीवर बलात्कार केला यावरून राजस्थानात राजकीय गदारोळ उठला असताना राजस्थान सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संबंधित […]

Elon Musk gets invitations from 3 Indian states, Telangana, Punjab, Maharashtra to set up Tesla factory

एलन मस्क यांना भारतातील ३ राज्यांकडून ऑफर, तेलंगण, पंजाबपाठोपाठ महाराष्ट्रानेही दिले टेस्लाचा कारखाना उभारण्याचे आमंत्रण

Elon Musk : या आठवड्याच्या सुरुवातीला तेलंगणाच्या आमंत्रणानंतर आता पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू आणि महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करून एलन मस्क […]

पंजाब – गोव्यात रस्त्यावर फिरून केजरीवालांचा प्रचार; दिल्लीतल्या घाण पाण्यावरून भाजपचा “आप”वर वार!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचा राज्यकारभार सोडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाब आणि गोव्यातल्या रस्त्यावर फिरून प्रचार करत आहेत. त्यावर भाजपने दिल्लीतल्या घाण पाण्याचा पुरवठ्यावरून आम […]

Goa Election Parrikar's son discusses ticket issue, Utpal Parrikars house-to-house visits in Panaji

Goa Election : पर्रीकरांच्या मुलाच्या तिकिटाचा मुद्दा चर्चेत, उत्पल पर्रीकरांच्या पणजीत घरोघरी भेटी सुरू, अपक्ष लढणार की आप-शिवसेनेत जाणार?

Goa Election : गोव्याच्या राजकीय लढाईत माजी केंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल हे भाजपसाठी नवे आव्हान बनले आहेत. गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि […]

लसीकरणाच्या यशाबद्दल पोस्टल तिकीट प्रसिद्ध

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आज, आपण जगातील सर्वात मोठ्या लसीकरणाचे, (LargestVaccineDrive) एक वर्ष साजरे करत आहोत. स्वदेशी #COVID19 लस विकसित करण्यात भारताच्या यशाबद्दल एक स्मरणार्थ […]

UP Election First list of 150 candidates announced by AAP, 38 candidates including post graduates, doctors, engineers included

UP Election : आपकडून 150 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ३८ उमेदवार पदव्युत्तर, डॉक्टर, इंजिनिअर्सचाही समावेश

UP Election : आम आदमी पार्टीने यूपी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 150 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. आप […]

UP Election Rakesh Tikait appeal to win Yogi Adityanath, said- Farmers will understand what I mean

UP Election : योगी आदित्यनाथ यांना विजयी करण्याचे राकेश टिकैत यांचे आवाहन, म्हणाले- माझ्या बोलण्याचा अर्थ शेतकऱ्यांना बरोब्बर समजेल!

UP Election Rakesh Tikait : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विजयी करण्याचे आवाहन शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी जनतेला केले आहे. उपहासात्मक स्वरात सीएम योगींना विजयी […]

Punjab Elections Punjab CM Charanjit Singh Channy's brother calls for rebellion, announces to contest independent against Congress candidate

Punjab Elections : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्या भावानेच पुकारले बंड, काँग्रेस उमेदवाराविरुद्ध अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा

Punjab Elections : पंजाबमध्ये काँग्रेस अडचणीत सापडली आहे. मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचे बंधू मनोहर सिंग चन्नी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात