भारत माझा देश

Operation All Out : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, 24 तासांत 7 दहशतवादी ठार, शोध मोहीम सुरूच

वृत्तसंस्था श्रीनगर : सुरक्षा दलांच्या ऑपरेशन ऑलआउट अंतर्गत जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे रात्री उशिरा झालेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी मारला गेला. लष्कराची शोध मोहीम अजूनही सुरू […]

अग्निपथ योजनेवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया : म्हणाले, ‘चांगल्या हेतूच्या गोष्टीत राजकारण आणणे हे दुर्दैव’

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लष्करातील भरतीच्या नव्या प्रक्रियेबाबत देशातील अनेक भागांत तरुणांच्या वतीने निदर्शने करण्यात येत आहेत. निषेधार्थ, समाजकंटकांनी ट्रेन आणि बसेस जाळल्या, दगडफेक केली […]

अग्निपथ योजना : अग्निवीरांना 4 वर्षांच्या सेवेनंतर आनंद महिंद्रा यांची देखील भरतीची संधी!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या अग्निपथ भरती योजनेतील अग्निवीरांना 4 वर्षांच्या सैनिकी सेवेनंतर नोकरीची संधी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील उपलब्ध करून […]

राहुल गांधींची आज पुन्हा ED चौकशी : काँग्रेस खासदार 4 दिवसांनी ED कार्यालयात जाणार, नॅशनल हेराल्ड प्रकरण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी सोमवारी सकाळी 11 वाजता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयाला भेट देणार आहेत. येथे त्यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणात चौकशी […]

अग्निपथवर फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर अ‍ॅक्शन : केंद्राची 35 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बंदी, राज्यांमध्ये कोचिंग सेंटर्सवर कारवाई

वृत्तसंस्था केंद्र सरकारने अग्निपथ योजनेवर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या 35 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बंदी घातली आहे. या गटांवर अग्निपथ योजनेबाबत दिशाभूल करणारे संदेश पसरवले जात असल्याचे सरकारी […]

अग्निपथ हवाई दल : अग्निवीरांना 1 कोटींचा विमा, कॅटिंग सुविधा, 30 सुट्यांसह अनेक सवलतींचा फायदा!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय सैन्य दल भरतीच्या अग्निपथ योजनेला गैरसमजातून विरोध होत असताना अग्निपथ योजनेसाठी अग्निवीरांच्या भरती संदर्भातली सर्व माहिती हवाई दलाने आपल्या संकेतस्थळावर […]

विधान परिषद : काँग्रेस धोक्यात, पण माध्यमांनी लावली अजितदादा – फडणवीसांमध्ये चाणक्याची लढाई!!

नाशिक : राज्यसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास दुणावलेला भाजप उद्या विधान परिषद निवडणुकीत जोमाने उतरत आहे. त्याला रोखण्याचे महाविकास आघाडी मधून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर […]

राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना संदेश : अग्निवीरमुळे तरुणाई नाराज, रस्त्यावर आंदोलन सुरू, वाढदिवस साजरा करू नका

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अग्निपथ योजनेवरून देशभरात गदारोळ सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस […]

Agnipath Scheme: सैन्याची तयारी 1989 पासून, अंमलबजावणी 2022 मध्ये; गैरसमज घालविण्यास प्राधान्य!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सैन्य भरतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अग्निपथ या नव्या योजनेला देशभरातून विरोध होत आहे. यासंदर्भात केंद्र सरकार नागरिकांचे गैरसमज दूर करत आहेत. […]

राष्ट्रपतीपद की पक्षाध्यक्षपद? : काँग्रेसचा सुशीलकुमार शिंदेंवर पुन्हा राजकीय प्रयोग??

नाशिक : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना उद्या सोमवारी नॅशनल हेराल्ड मनी लॉड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी अटक करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर […]

अग्निपथ योजना : अजिबात माघार नाही; केंद्र सरकारचा निर्धार; डिसेंबर 2022 पर्यंत 25000 अग्निवीरांची भरती!! वाचा तपशील

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारला कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून जशी माघार घ्यावी लागली तशीच अग्निपथ योजनेबाबतही माघार घ्यावी लागेल, असे राजकीय भाकीत काँग्रेसचे वायनाडचे खासदार […]

अग्निपथवर विचारमंथन सुरू : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची दुसरी महत्त्वाची बैठक, आज दुपारी तिन्ही सैन्यदलांची संयुक्त पत्रकार परिषद

वृत्तसंस्था संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अजूनही लष्करप्रमुख आणि वरिष्ठ कमांडर्ससह अग्निपथ योजनेचा आढावा घेत आहेत. या बैठकीनंतर, लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव (DMA), लेफ्टनंट जनरल […]

अफगाणिस्तानात राहणाऱ्या 100 हून अधिक शीख-हिंदूंना भारताचा व्हिसा, काल गुरुद्वारावर झाला होता हल्ला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत सरकारने अफगाणिस्तानातील 100 हून अधिक शीख आणि हिंदू नागरिकांना भारताचा व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने ई-व्हिसा जारी केला आहे. […]

शिवसेना – राहुल साम्य काय??; उतरत्या कळेचे वाढदिवस दुसरे काय??

शिवसेना – राहुल साम्य काय??, उतरत्या कळेचे वाढदिवस दुसरे काय?? असे म्हणायची खरंच आज 19 जून रोजी आली आहे. शिवसेना आणि राहुल गांधी या दोघांचे […]

द फोकस एक्सप्लेनर : भारत श्रीमंत देशांकडून वसुली, वर्षाकाठी 7 लाख कोटी, जाणून घ्या, नुकसानभरपाई मागण्याचे कारण..

विशेष प्रतिनिधी  भारतात दरवर्षी 83 हजार लोकांचा उष्णतेमुळे बळी जातो. दरवर्षी 6.50 लाख लोक कडाक्याच्या थंडीमुळे मरतात. आपत्ती आणि हवामान बदलामुळे भारतात दरवर्षी 50 लोकांना […]

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर ; 32 जिल्ह्यांमध्ये 31 लाख लोक बाधित, 25 मृत, 8 अजूनही बेपत्ता

वृत्तसंस्था गुवाहाटी : आसाममधील पूरस्थिती शनिवारी चिंताजनक पातळीवर पोहोचली. या पुराने चार मुलांसह आणखी आठ जणांचा बळी घेतला. पुरातील मृतांची संख्या 25 वर पोहोचली आहे. […]

हवाई दलात अग्निवीरांना मोठ्या सुविधा ;भरतीचा तपशील जाहीर, 1 कोटींचा विमा, कॅन्टीन सुविधा, 30 दिवस सुटी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी हवाई दलाने त्यांच्या वेबसाइटवर तपशील जारी केला आहे. या तपशिलानुसार, चार वर्षांच्या सेवेदरम्यान अग्निवीरांना हवाई दलाकडून अनेक […]

‘अग्निपथ’ हिंसेमागे कोचिंग क्लासेस! ; पाटण्यात 3 जणांवर FIR, तेलंगणात एकाला अटक; व्हॉट्सअॅपवर विद्यार्थ्यांना चिथावणीचा आरोप

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अग्निपथ योजनेवरून बिहार, यूपी, तेलंगणासह 7 राज्यांमध्ये उग्र निदर्शने झाल्यानंतर पोलीस हाय अलर्टवर आहेत. बिहार आणि तेलंगणामधील हिंसाचारामागे कोचिंग इन्स्टिट्यूटची भूमिका […]

आसाममध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत; 19 लाख लोकांना झळ; पंतप्रधानांचे मदतीचे आश्वासन

वृत्तसंस्था गुवाहाटी : आसाममध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना प्रचंड पूर आला असून त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसामच्या चिरांग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर झाली आहे. त्या […]

राष्ट्रपती निवडणूक : पराभूतांना चाहूल देतो भविष्यातल्या (अ)भाग्याची!!; पवारांपाठोपाठ अब्दुल्लांची माघार!!

नाशिक : पराभूतांना चाहूल देतो भविष्यातल्या (अ)भाग्याची!!… राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतले विरोधकांचे सर्वसहमतीचे उमेदवार वर उल्लेख केलेले गीत म्हणत असतील!! withdraw my name from consideration as a […]

शिवसेनेचा विरोधी मित्रपक्षांना रोकडा सवाल : राष्ट्रपती निवडणुकीला तगडा उमेदवार देऊ शकत नसाल, तर 2024 ला सक्षम पंतप्रधान कसा देणार?

वृत्तसंस्था मुंबई : आगामी राष्ट्रपतिपदाची निवडणूक गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त करत शिवसेनेने शुक्रवारी म्हटले आहे की, विरोधी पक्ष राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार उभा करू शकत […]

अग्निपथ योजना : संरक्षण मंत्रालयाचा अग्निवीरांसाठी आणखी संधींचा वर्षाव; 16 सेवांमध्ये 10 % आरक्षण!!; एकूण आरक्षण 55 %

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला देशातील तरूणांचा गैरसमजातून होत असलेला विरोध आणि या गैरसमजाला विरोधी पक्ष घालत असलेले खतपाणी […]

Agnipath Scheme : अग्निवीर योजनेच्या नावाने खडे फोडण्यापूर्वी “हे” वाचा!!

अग्निवीर योजनेच्या नावाने खडे फोडण्यापूर्वी समस्त तरुणांनी हा लेख वाचावा…!! १) MPSC , UPSC च्या मोहजालात अडकून तिशी पार होते. आई बाप पुण्यात ठेवून पाण्यासारखा […]

Agnipath : अग्निवीरांसाठी निमलष्करी दलात 10 % कोटा राखीव; केंद्रीय गृह मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अग्निपथ सैन्यभरती योजनेला उत्तर प्रदेशपासून तेलंगणापर्यंत 13 राज्यांमध्ये विरोध होतो आहे. याचा सर्वाधिक दुष्परिणाम बिहारमध्ये दिसत आहे. सैन्य भरतीची […]

‘अग्निपथ’विरोधात आज बिहार बंद : सरकारची आढावा बैठक, लष्करप्रमुखांचे तरुणांना अग्निवीर बनण्याचे आवाहन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लष्कर भरतीच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात शुक्रवारी देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने झाली. या योजनेच्या विरोधात बिहारमधील विद्यार्थी संघटनांनी शनिवारी देशव्यापी बंदची […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात