भारत माझा देश

कोरोनानंतरचे शुभवर्तमान : भारतात बेरोजगारीच्या दरात घट, मार्च महिन्यात दर घसरून 7.6 टक्क्यांवर

अर्थव्यवस्था हळूहळू सामान्य स्थितीत परत आल्याने देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होत आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे. वृत्तसंस्था […]

फिक्कीचा अंदाज : आर्थिक वर्ष 23 मध्ये GDP वाढ ७.४% अपेक्षित, रशिया-युक्रेन युद्धामुळे दर वाढण्याचे आव्हान

फिक्कीने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा दर 7.4 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यात म्हटले आहे की, रशिया-युक्रेन युद्धामुळे […]

पुलवामा मध्ये अतिरेक्यांचा दोघांवर गोळीबार

विशेष प्रतिनिधी जम्मू : दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील लिटर भागात रविवारी दहशतवाद्यांनी दोन गैर-काश्मीरींना गोळ्या घातल्या. दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना योग्य उपचारासाठी श्रीनगरला रेफर […]

भारताला पाठिंबा देणारा ‘शक्तिशाली देश’ पाकिस्तानवर नाराज – पंतप्रधान इम्रान खान

वृत्तसंस्था इस्लामाबाद : भारताला पाठिंबा देणारा ‘शक्तिशाली देश’ पाकिस्तानवर नाराज असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हंटले आहे. ‘Powerful country’ supporting India angry with Pakistan: […]

इम्रान खान यांना अटक होऊ शकते;  गृहमंत्री शेख रशीद खान यांचे मोठे वक्तव्य

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वी पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद खान यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांना अटक होऊ शकते, […]

India – Sri lanka : भारताची श्रीलंकेला अवघ्या 3 महिन्यांत 2.5 अब्ज डॉलरपेक्षा अधिक मदत!!

वृत्तसंस्था कोलंबो : चीनच्या कर्जाखाली संपूर्ण दबून गेलेली श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी असताना आणि तेथे सर्वसामान्य जनतेची अन्नान्नदशा झाली आहे. या पार्श्वभूमीवर “नेबर फर्स्ट” […]

देशात तेरा दिवसांत अकराव्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ; प्रत्येकी १ रुपयांनी वाढ

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात तेरा दिवसांत अकराव्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल ८० पैशांनी तर डिझेल ८४ पैशांनी वाढ झाली आहे. […]

महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या आकाशात दिसला गूढ प्रकाश, छायाचित्रे झाली व्हायरल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या आकाशात शनिवारी रात्री गूढ प्रकाश दिसला, आगीचे गोळे आकाशातून जाताना पहिली. त्याची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. […]

सोनियांच्या सचिवला बंगला तातडीने खाली करण्याची नोटीस: ३ कोटीपेक्षा रक्कम थकविल्याने बजावली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सचिवाने बेकायदेशीरपणे बंगला ताब्यात ठेवला असून त्यांच्याकडे ३ कोटीपेक्षा थकबाकी असल्याने त्यांना तत्काळ बंगला खाली करण्याची […]

भारताचा सर्वात मोठा ५०० किलोचा बॉम्ब तयार: विमानतळ- बंकर क्षणात नष्ट करण्याचे सामर्थ्य

वृत्तसंस्था जबलपूर : भारताचा सर्वात मोठा ५०० किलोचा बॉम्ब तयार झाला असून शत्रूचे विमानतळ- बंकर क्षणात नष्ट करण्याचे सामर्थ्य त्यामध्ये आहे. अम्युशन इंडिया लिमिटेडच्या ऑर्डनन्स […]

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर लंडन येथे हल्ला; इम्रान खान यांच्या समर्थकांवर संशय

वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानात सुरू असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान लंडनमध्ये राहणारे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर कथित हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान […]

चंद्रदर्शन झाल्याने रमजानचे रोजे सुरू

वृत्तसंस्था लखनऊ : देशाच्या अनेक भागांत शनिवारी रात्री चंद्रदर्शन झाले. त्यामुळे रमजानचे रोजे सुरू झाले आहेत. दिल्लीच्या जामा मशिदीचे इमाम अहमद बुखारी तथा लखनऊ इदगाहचे […]

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम ; खाद्यतेल महागणार सूर्यफूल तेलाचा पुरवठा २५ टक्क्यांनी होऊ शकतो कमी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या लढाईमुळे सनफ्लॉवर तेलाचा पुरवठा २०२२-२३ या आर्थिक वर्षात २५ टक्के किंवा ४० ते ६० लाख […]

रशियन हवाई दलाची चार क्षेपणास्त्रे नष्ट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशिया-युक्रेनमधील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. २४ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर ३९ व्या दिवशीही ते सुरूच आहे. […]

पेट्रोलचा दर ७५ ते ८४ पैशांनी वाढला

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी आज पुन्हा, सलग दहाव्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलचा दर ७५ ते ८४ पैशांनी वाढला […]

गुगलने रशिया-युक्रेन युद्धाचा फायदा उचलणाऱ्या कंटेंटच्या मॉनिटायजेशनवर बंदी घातली, मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

गुगलने रशिया-युक्रेन युद्धावर कंटेंट देणाऱ्या डिजिटल पब्लिशर्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पब्लिशर्ससाठी असलेली मार्गदर्शक तत्त्वे सांगतात की, गुगल युद्धाचा फायदा घेणे, युद्धाला फेटाळणे किंवा […]

काँग्रेसचा केंद्रावर हल्लाबोल : शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा बदला घेतेय सरकार, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करून गुड मॉर्निंग गिफ्ट

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी देशातील सतत वाढत चाललेल्या महागाईवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुरजेवाला म्हणाले की, महागाईमुळे नवीन वर्षात 1 एप्रिलपासून जनतेवर 1 लाख […]

‘आप’ची नजर गुजरातवर : अरविंद केजरीवाल-भगवंत मान यांचा अहमदाबादमध्ये रोड शो, म्हणाले- दिल्ली-पंजाब झाला, आता…

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी अहमदाबादमध्ये […]

राजस्थानमधील करौली येथे जातीय दंगल हिंदू नववर्षानिमित्त काढण्यात आलेल्या बाईक रॅलीवर दगडफेक

विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानमधील करौली येथे हिंदू नववर्षानिमित्त काढण्यात आलेल्या बाईक रॅलीवर हटवारा मार्केटमध्ये एका विशिष्ट समुदायाने दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे […]

दिल्लीत पुन्हा एकदा दारूच्या किमती कमी होणार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीत पुन्हा एकदा दारूच्या किमती कमी होणार आहेत. दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने खासगी दारूच्या दुकानांना एमआरपीवर २५ टक्क्यांपर्यंत सूट […]

एलजीबीटी समुदायाला विवाहाचे समान अधिकार द्यावेत सुप्रिया सुळेंचे खाजगी विधेयक लोकसभेत सादर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : समलैंगिक विवाहांना परवानगी देता येणार नाही अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर लेस्बियन,गे, बायसेक्शुअल अॅंड ट्रान्सजेंडर (Lesbian, gay, bisexual, […]

राजकुमार राव जेव्हा अडीच हजार रुपये कर्ज घेतो…

विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. सोशल मीडियावर खूप सक्रिय असण्यासोबतच तो चाहत्यांशी माहितीही शेअर करत असतो. अलीकडेच […]

उत्तर प्रदेशात एका ज्येष्ठ महिलेच्या प्रसंगावधानामुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला

वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशात एका ज्येष्ठ महिलेच्या प्रसंगावधानामुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला आहे. रेल्वे रूळ दुभंगल्याचे लक्षात येताच त्या महिलेने रुळावर लाल रंगाची साडी […]

युक्रेनच्या ५३ ऐतिहासिक वास्तू युद्धानंतर नष्ट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेनमध्ये सुरू झालेले युद्ध ३८ व्या दिवसापर्यंत पोहोचले आहे. युनेस्कोचा दावा आहे की युक्रेनमधील ५३ ऐतिहासिक वास्तू युद्धानंतर पूर्णपणे नष्ट […]

आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत: पंतप्रधान मोदी यांच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. May all your wishes come true in the coming […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात