भारत माझा देश

ईडी कारवाई : इक्बाल मिर्चीशी मनी लॉन्ड्रींग; प्रफुल्ल पटेलांचे सीजे हाऊस मधील चार मजली घर जप्त!!

प्रतिनिधी मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिरची याच्याकडून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी वरळीतील सी जे हाऊस मध्ये घेतलेल्या घरावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने जप्तीची […]

द्रौपदी मुर्मू : एकीकडे पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्याचा आनंदोत्सव; दुसरीकडे सोनिया गांधींच्या ईडी चौकशी विरोधात काँग्रेस रस्त्यावर!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : संपूर्ण देशभर आज राजकीय दृष्ट्या परस्पर विसंगत वातावरण आहे. एकीकडे द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने देशाला पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती मिळाल्यावरून देशभरातील […]

Inflation: जागतिक महागाईची भीती वाढली, आता ब्रिटनमध्ये महागाई 40 वर्षांच्या उच्चांकावर, व्याजदरही वाढले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : वाहनांचे इंधन आणि खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे ब्रिटनचा ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) जूनच्या 12 महिन्यांत 9.4 टक्क्यांनी वाढून 40 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला […]

काशी विश्वनाथ-ज्ञानवापी वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, तळघरात असलेल्या शिवलिंग आणि मूर्तींची पूजा करण्याची परवानगी देण्याचीही मागणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काशी विश्वनाथ-ज्ञानवापी मशीद वादावर आज दुपारी 2 वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, सूर्यकांत आणि पीएस नरसिंहा यांच्या […]

राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल आज : देशाला मिळणार 15वे राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मूंचा विजय निश्चित, आदिवासी गावांतही उत्सव

प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाच्या 15व्या राष्ट्रपतींची प्रतीक्षा आज संपणार आहे. आज सकाळी 11 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आज निकाल लागेल. 18 जुलै रोजी […]

नॅशनल हेराल्ड केस : सोनिया गांधींची आज ईडी चौकशी, एजन्सीने तयार केली 50 प्रश्नांची यादी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उद्या म्हणजेच 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ईडीसमोर हजर होणार आहेत. याआधीही ईडीने […]

मध्य प्रदेशात महापौरपद निवडणुकीत भाजपला 9, तर काँग्रेसला 5 जागा; पहिल्यांदाच काँग्रेसला मिळाले एवढे यश

प्रतिनिधी भोपाळ : 2015-16 मध्ये झालेल्या महापौरांच्या निवडणुकीत 16-0 ने क्लीन स्वीप करणाऱ्या भाजपला यंदा 9 जागाच जिंकता आल्या, तर काँग्रेसने पाच जागा जिंकून 23 […]

द फोकस एक्सप्लेनर : भारताच्या उपराष्ट्रपतींना किती मिळतो पगार? कोणत्या सुविधा मिळतात? वाचा सविस्तर…

भाजपने शनिवारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून नामांकित केले. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एनडीएचे उपाध्यक्षपदाचे […]

OBC reservation : महाराष्ट्रात 27 % ओबीसी आरक्षणासह निवडणुका!!; सुप्रीम कोर्टाचा फैसला

प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रात 27% आरक्षणासह सर्व निवडणुका घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने आज दिला. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय यावरच सुप्रीम कोर्टाने […]

गेल्या तीन वर्षांत तब्बल 3.92 लाख भारतीयांनी सोडले देशाचे नागरिकत्व, 1.70 लाखा अमेरिकेत स्थायिक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मागच्या तीन वर्षांत 3.92 लाख भारतीयांनी देशाचे नागरिकत्व सोडले. यापैकी सर्वाधिक 1.70 लाख लोकांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. लोकसभेमध्ये ही माहिती देण्यात […]

नूपुर शर्मांना अटकेपासून सुप्रीम कोर्टाचा दिलासा; कारवाईला स्थगिती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. न्या. सूर्यकांत आणि न्या. जे. बी. पारदीवाला यांच्या […]

Cloudburst: हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड विध्वंस, अनेकांचे घरे सोडून सुरक्षित स्थळी पलायन, ढिगाऱ्याखाली गाडली गेली वाहने

वृत्तसंस्था डेहराडून : हिमाचलमधील किन्नौरच्या शालाखार गावात सोमवारी ढगफुटीमुळे पाणीच पाणी झाले होते. ढग फुटल्यानंतर डोंगराच्या माथ्यावरून जेव्हा पुराचा प्रवाह खाली आला तेव्हा तो आणखीनच […]

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केली जीएसटी दरवाढीची वस्तुस्थिती… जरूर वाचा, त्यांचा दावा!

विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : डाळी, तृणधान्ये, मैदा, इत्यादी खाद्यपदार्थांवर जीएसटी लावण्याच्या मुद्यावर गैरसमज पसरविले जात आहेत. जीएसटीमध्ये सूट दिल्याचा गैरवापर हाेत असल्याची व्यापारी संघटनांची […]

Agnipath Scheme : तीन वेगवेगळ्या याचिकांमध्ये योजना मागे घेण्याच्या मागणीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, केंद्राचे बाजू ऐकून घेण्याचे आवाहन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अग्निपथ योजनेविरोधात दाखल याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकांमध्ये ही योजना बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतीय […]

सुप्रीम कोर्टाच्या कठोर टिप्पणीनंतर जिवाला धोका वाढला, नुपूर शर्मा पुन्हा कोर्टात पोहोचल्या

वृत्तसंस्था नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून झालेल्या गदारोळात नुपूर शर्माने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नूपुर यांनी त्यांच्याविरोधात नोंदवलेल्या […]

चीन सीमेवर काम करणारे 19 मजूर बेपत्ता : आठवडाभरापूर्वी आसामला रवाना, अरुणाचलच्या कुमी नदीत बुडून मृत्यूची भीती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील कुमी नदीत 19 मजुरांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती आहे. हे मजूर चीन सीमेवर रस्ते बांधणीत गुंतले होते, हे सर्व […]

PFIच्या संशयित दहशतवाद्यांची खळबळजनक कबुली : बिहारमधील 15,000 मुस्लिमांना दिली शस्त्रास्त्रे

वृत्तसंस्था पाटणा : बिहारमधील बेरोजगार मुस्लिमांना पैशाचे आमिष दाखवून देशात दहशत निर्माण करण्याचा कट होता. यासाठी राज्यातील 15 हजारांहून अधिक तरुणांना शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात […]

राष्ट्रपती निवडणुकीत क्रॉस व्होटिंग : द्रौपद्री मुर्मूंच्या विजयातील फरक वाढणार, संसदेत ९९.१८% मतदान

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाचे 15वे राष्ट्रपती निवडण्यासाठी सोमवारी मतदान झाले. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात लढत आहे. निवडणूक आयोगानुसार, […]

कोणत्या राज्यात हिंदूंच्या मागणीवर अल्पसंख्याक दर्जा नाही, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने नऊ राज्यांत हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी केली. कोणत्या राज्यात कमी लोकसंख्या असतानाही […]

द फोकस एक्सप्लेनर : कोरोनानंतर आता प्राणघातक मारबर्ग व्हायरसची भीती, घाना देशात 2 जणांचा मृत्यू, काय आहेत लक्षणे? वाचा सविस्तर…

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला होता. लाखो लोकांना जीव गमवावा लागला. अशा परिस्थितीत नवीन विषाणूच्या नावाने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या नव्या विषाणूचे […]

नीट-यूजी परीक्षेमध्ये फसवेगिरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मास्टरमाइंडसह 8 जणांना अटक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सीबीआयने रविवारी झालेल्या नीट-यूजी परीक्षेतील बनावटगिरीच्या मोठ्या रॅकेटचा भंडाफोड केला. या प्रकरणात मास्टरमाइंडसह 8 जणांना अटक केली. सीबीआयने दिल्ली, फरिदाबादसह अनेक […]

EPFची शेअर बाजारातील गुंतवणुकीची मर्यादा 15 वरून 20%, या महिन्यात निर्णय

प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) शेअर बाजारातील गुंतवणुकीची विद्यमान मर्यादा १५ टक्क्यांवरून २० टक्के करण्याच्या विचारात आहे. २९-३० जुलै रोजी […]

जीएसटी दरवाढ : पीठ, तांदूळ, डाळींच्या 25 किलोवरील पाकिटांवर जीएसटी नाही, अर्थ मंत्रालयाचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पीठ, डाळ, धान्य यांसारखे पॅकेटबंद आणि लेबल असलेले खाद्यपदार्थ सोमवारपासून जीएसटीच्या कक्षेत आले. तथापि, त्यांच्या २५ किलोपेक्षा जास्तीच्या पॅकिंगवर जीएसटी लागणार […]

पवित्र भीमाशंकरचा खडबडीत मार्ग आता चकाचक राष्ट्रीय महामार्ग होणार; गडकरींची घोषणा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर येथे देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने या […]

युरोपीय देश उष्णतेने त्रस्त : पोर्तुगाल, फ्रान्समध्ये पारा 40 अंशांच्या पुढे; यूकेमध्ये रेड अलर्ट, स्पेनमध्ये उष्णतेच्या लाटेने 237 जणांचा बळी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : युरोपातील देशांमध्ये भीषण गरमी सुरू आहे. यूकेमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. लोकांना उन्हापासून […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात