भारत माझा देश

अध्यात्मिक गुरुच्या सल्याने शेअर बाजार चालविणाऱ्या चित्रा रामकृष्णन, चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशा गोष्टी सीबीआयच्या तपासात उघड

विशेष प्रतिनिधी मुंबई : हिमालयात राहणाऱ्या एका कथित अज्ञात अध्यात्मिक गुरुच्या आदेशानुसार शेअर बाजार चालवल्याचा नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी एमडी चित्रा रामकृष्णन यांच्यावर आरोप आहे. […]

डॅनीने नाकारला होता ‘शोले’ मधील गब्बर

विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते डॅनी डेन्झोंगपा आज त्यांचा ७४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. डॅनीने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. […]

आनंद सुब्रमण्यम हेच हिमालयन योगी

विशेष प्रतिनिधी मुंबई : नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे (NSE) माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर (GOO) आनंद सुब्रमण्यम हेच हिमालयन योगी असल्याची माहिती केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (CBI) सूत्रांनी […]

दिल्लीत कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध हटवले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (DDMA) शुक्रवारी दिल्लीतील कोरोनाची सुधारणारी परिस्थिती आणि देशाच्या राजधानीतील घटत्या संसर्गाचे प्रमाण लक्षात घेऊन अनेक महत्त्वाचे […]

PM Modi Budget Webinar : पंतप्रधान मोदी म्हणाले – भारताची संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता, लष्कराचा आत्मविश्वास नव्या उंचीवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी बजेट वेबिनारला संबोधित केले. या वेबिनारचे शीर्षक ‘संरक्षणातील आत्मनिर्भर’ असे आहे. कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत गेल्या काही वर्षांपासून […]

युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतरही जो बायडेन यांनी सैन्य का नाही पाठवले, ही आहेत ५ महत्त्वाची कारणे!

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने युक्रेनमध्ये युद्धासाठी अमेरिकन सैन्य पाठवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. रशियन लढायला तयार असतील, पण अमेरिका लढायला तयार नाही, असे जो […]

Russia – Ukraine war cartoons : रशियन अस्वल ते बायडेनच्या ढांगेखालून निघालेला पुतिन; कार्टून – मिम्समधून मार्मिक भाष्य!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध भडकल्यानंतर जगभरातील मीडिया युद्धाच्या विविध अंगांनी बातम्या देत असताना सोशल मीडियावर कार्टून्स आणि मिम्सच्या माध्यमातून मार्मिक […]

मोठी बातमी : रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये शिरले; युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांचा म्हणतात – 4 दिवसांत राजधानीवर होऊ शकतो ताबा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. राजधानी कीव्ह सकाळी ७ मोठ्या स्फोटांनी हादरली. रात्रीपासून लोक घरे, भुयारी मार्ग, भूमिगत आश्रयस्थानांमध्ये लपून बसले […]

Russia – Ukraine war : भारतीय मीडियाला चीन – लडाखमध्ये नव्हे, तर रशिया – युक्रेन युद्धाच्या बातम्यांमध्ये जास्त रस!!; लिबरल्सचे टीकास्त्र

प्रतिनिधी नवी दिल्ली : रशिया – युक्रेन युद्धाच्या बातम्यांनी जगभरातला मीडिया भरलेला असताना भारतीय लिबरल्सनी मात्र या बद्दल वेगळी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारतीय मीडियाला […]

Hijab Controversy Karnataka High Court completes hearing on hijab controversy, verdict likely next week

Hijab Controversy : कर्नाटक उच्च न्यायालयात हिजाब वादावर सुनावणी पूर्ण, पुढच्या आठवड्यात निकालाची शक्यता

Hijab Controversy : शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी या प्रकरणाशी संबंधित सर्व याचिकांवर सुनावणी पूर्ण केली. यासह उच्च […]

दीर्घकालीन युक्रेन संकटामुळे क्रूडच्या किमती वाढतच राहिल्यास भारतावर गंभीर परिणाम, आयात बिलात 15 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काल युक्रेनवर हल्ला करून रशियाने जगातील सर्व देशांना चिंतेत टाकले आहे, कारण या लढाईच्या परिणामामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली […]

Russia-Ukraine-India: युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील 100 हून जास्त विद्यार्थी अडकले;सुरक्षित परत आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू

युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी आणि भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : यूक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून भारतीयांसाठी आज मार्गदर्शक […]

अमेठीतील मतदारांवर प्रियांका गांधी संतापल्या; डोळे झाकून मतदान करून तुम्ही पस्तावता!!, म्हणाल्या

वृत्तसंस्था अमेठी : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आज अमेठीतल्या मतदारांवर चांगल्याच संतापलेल्या दिसल्या. तुम्ही मतदान करताना विचार करत नाही. कोणाच्याही आश्वासनावर भरकटत जाता. डोळे झाकून […]

INDIA-UKRAINE : मोदी सरकारने वारंवार सूचना देऊनही नाही सोडले युक्रेन ! दोष कुणाचा ?- तरीही पंतप्रधान ANYHOW आपल्या नागरिकांना मायदेशात परत आणणारचं….वाचा सविस्तर विश्लेषण …

रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने (Indian Embassy) भारतीय नागरिकांसाठी पहिली अ‍ॅडव्हायझरी जारी केली ती तारीख होती १५ फेब्रुवारी .युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांनी वेळीच […]

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये भारतीय अडकल्याने विरोधकांनी सरकारला घेरले, म्हणाले- पंतप्रधान झोपेतून जागे व्हा, सर्वपक्षीय बैठकीची मागणी!

रशियन सैन्याने युक्रेनमध्ये हल्ले तीव्र केले आहेत. युक्रेनमधील परिस्थिती आता बिकट होत चालली आहे. येथे लोक घाबरले असून सरकारने लोकांना घरातच राहण्यास सांगितले आहे. रशियन […]

Russia-Ukraine War : युक्रेन-रशिया युद्धावर भारताच्या भूमिकेवर अमेरिकेने प्रथमच वक्तव्य, काय म्हणाले बायडेन? वाचा सविस्तर…

युक्रेनमधील रशियन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत कोणाच्या बाजूने आहे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. भारताने आतापर्यंत या प्रकरणावर आपली निष्पक्षता कायम ठेवली आहे. बहुतांश देश […]

युक्रेनचा दावा – ८०० हून अधिक रशियन सैनिक ठार, ३० टँक आणि ७ गुप्तचर विमानेही नष्ट

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आज दुसरा दिवस आहे. शुक्रवारी सकाळी युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जाहीर केले […]

Russia – Ukraine War: रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे १३७ जण मृत्युमुखी, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले – युद्धात सर्वांनी एकटे सोडले

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले असून त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. रशियन सैन्य जोरदार हल्ले करत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर […]

मोठी बातमी : युक्रेनमध्ये भारताचे ‘मिशन एअरलिफ्ट’, युद्धक्षेत्रात अडकलेल्या 16 हजार भारतीयांना बाहेर काढण्याची तयारी

युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यानंतर हजारो भारतीय तेथे अडकले आहेत. अशा परिस्थितीत भारताने गुरुवारी युक्रेनमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मोठा पुढाकार घेतला. युक्रेनमधील रशियन हल्ल्यांदरम्यान पंतप्रधान नरेंद्र […]

असंघटित कामगारांच्या नोंदणीमध्ये मुंबई तिसऱ्या क्रमांकावर

विशेष प्रतिनिधी मुंबई : ‘ई-श्रम’ पोर्टलवर असंघटित कामगारांच्या नोंदणीमध्ये मुंबई शहर जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असून सुमारे ४ लाख १० हजार ४८२ असंघटित कामगारांची नोंदणी […]

बिहारमध्ये झोपडीतील बॉम्बस्फोटात 14 जण जखमी कचऱ्यात सापडलेल्या बाॅक्स मध्ये होते छोटे बाॅम्ब

विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमधील खगरिया जिल्ह्यात झालेल्या बॉम्बस्फोटात 14 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चार मुलांचाही समावेश आहे. स्फोटात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती गंभीर […]

हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी, पावसामुळे जनजीवन ठप्प अनेक गावांचा संपर्क तुटला

विशेष प्रतिनिधी सिमला : हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी आणि पावसामुळे २२७ रस्ते आणि १३४ वीज ट्रान्सफॉर्मर ठप्प झाले आहेत. कुल्लू जिल्ह्यातील बाह्य सिराजच्या जालोरी जोटमध्ये बर्फवृष्टीमुळे […]

चीनही रशियाचा आदर्श घेण्याच्या तयारीत, तैवान घशात घालण्याचा डाव

विशेष प्रतिनिधी शांघाय : रशिया आपल्या शेजारील छोटा देश असलेल्या युक्रेनचा घास घेण्याच्या तयारीत असताना आता चीननेही रशियाचा आदर्श घेण्याचे ठरविले आहे.आपल्या शेजारील छोटा देश […]

रशिया- युक्रेन युध्दामुळे शेअर बाजार पडले, भारतातील गुंतवणूकदारांचे 13.4 लाख कोटी रुपयांचे नुकसान

विशेष प्रतिनिधी मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे आज भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. 13.4 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले […]

व्हॉटस अ‍ॅपवर मेंबरने आक्षेपार्ह मेसेज टाकल्यास अ‍ॅडमिन जबाबदार नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा

विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : सोशल मीडियावर मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप व्यक्तिगत मेसेजसोबतच ग्रुपवर चर्चा करण्यासाठीही वापर करतात. मात्र, अनेकदा ग्रुपवरील मेसेजवरून वाद होतात. यानंतर या मेसेजसाठी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात