भारत माझा देश

भारताने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना विरोध करण्याची मागणी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेनवरील रशियन आक्रमणाविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन यूएस खासदारांच्या द्विपक्षीय गटाने भारताला केले आहे. युक्रेनमध्ये शांततेसाठी पुढाकार घेण्याच्या विनंतीसोबतच या खासदारांनी […]

पुन्हा एकदा कोरोनाने चिंता वाढवली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : होळी साजरी होत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने चिंता वाढवली आहे. प्रत्यक्षात मृतांची संख्या वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, […]

केवळ मुस्लिम समुदायाच्या सदस्याची नियुक्ती करण्यावर प्रश्नचिन्ह

राज्य अल्पसंख्याक विकास महामंडळाविषयी कैफियत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटक राज्य अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या स्थापनेपासून अध्यक्षपदावर केवळ मुस्लिम समुदायाच्या सदस्याची नियुक्ती करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित […]

प्राप्तिकर विभागाची करसंकलनात विक्रमी झेप; १३.६३ लाख कोटी जमा, गेल्या वर्षीपेक्षा ४८ टक्के जास्त भरणा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने १७ मार्च अखेर सर्वाधिक कर संकलन करण्याचा विक्रम केला आहे. १३. ६३ लाख कोटींचे कारसंकलन केले असून ते गत […]

जेट विमानांच्या इंधनाचे दर गगनाला; प्रवासी भाड्यात वाढ होण्याची धास्ती; युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जेट विमानाच्या इंधनानाने बुधवारी मोठी उसळी घेतली. किमती १८ टक्क्यांहून अधिक वाढल्या होत्या. आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ मानली जात आहे. आंतरराष्ट्रीय […]

होळीच्या रंगात मिसळले “राजकीय रंग”!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : एकीकडे कोरोनाची धास्ती, दुसरीकडे होळीचा आनंद अशात संपूर्ण देश होळीच्या रंगात रंगला असताना देशातले राजकीय नेते तरी कसे मागे राहतील!! “Political […]

Hijab Controversy : हिजाबच्या हट्टापायी एकदा परीक्षा सोडून गेलात तर पुन्हा परीक्षेला बसता येणार नाही!!

कर्नाटकच्या कायदे मंत्र्यांचे वक्तव्य वृत्तसंस्था बेंगलुरू : कर्नाटक हायकोर्टाने न्यायालयाने हिजाब प्रकरणी दिलेल्या निर्णयाला काही मुस्लिम विद्यार्थीनींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये […]

पाकिस्तानी क्षेपणास्त्राची हवेतच टाय टाय फिस; चाचणी गेली फेल; सिंध प्रांतात केली चाचणी

वृत्तसंस्था इस्लामाबाद : सीमेपलीकडून हजारोंच्या संख्येने दहशतवादी धाडणाऱ्या पाकिस्तानच्या हद्दीत भारताचे एक क्षेपणास्त्र कोसळल्याने थयथयाट करणाऱ्या पाकिस्तानने क्षेपणास्त्राची एक चाचणी केली. पण, हवेतच ही चाचणी […]

‘लाच’ मागितली तर नकार देऊ नका, त्याचा व्हिडिओ-ऑडिओ पाठवा ‘; भगवंत मान यांचे पंजबिंना आवाहन

वृत्तसंस्था नवी दिल्‍ली : ‘लाच’ मागितली तर नकार देऊ नका, त्याचा व्हिडिओ-ऑडिओ पाठवा ‘, असे आवाहन पंजाबचे नूतन मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील जनतेला केले […]

रंगाची होळी देशभरात उत्साहात साजरी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रंगांनी खेळली जाणारी होळी देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. होळीच्या निमित्ताने शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी आपापल्या तक्रारी दूर करून त्यांना […]

लष्कराच्या बजेटमध्ये ६३ हजार कोटी रुपयांची कपात

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संरक्षणविषयक संसदेच्या स्थायी समितीने लष्कराच्या बजेटमध्ये ६३ हजार कोटी रुपयांची कपात करण्याचा इशारा दिला आहे. काही शेजारी देशांसोबतच्या सीमेवर असलेला […]

गुजरातमधील शाळांत आता श्रीमद् भगवत गीतेचे पाठ, सरकारचा निर्णय; सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देणार

वृत्तसंस्था अहमदाबाद :गुजरातमधील शाळांत आता श्रीमद् भगवत गीतेचे धडे शिकविले जाणार आहेत. सरकारने हा निर्णय घेतला असून त्याचे सर्व थरातून कौतुक होत आहे. ; सहावी […]

चीन, कोरिया पाठोपाठ इस्त्रयालमध्ये कोरोनाचा शिरकाव; पुन्हा डोके वर काढल्याने चिंता वाढली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीन,कोरिया आणि आता इस्त्रायलमध्ये आता कोरोनाने पुन्हा डोके वर काढलं आहे. नव्या व्हेरियंटमुळे अनेकांना ग्रासले आहे.Corona infiltration into Israel, followed by […]

युद्धामुळे भारतीय कंपन्यांचा फायदाच फायदा ; रशियाकडून स्वस्तात क्रूड तेल खरेदीचा सपाटा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्धाचा फायदा भारतातही तेल कंपन्याना झाला आहे. राशियाकडून त्यांनी क्रूड तेल स्वस्तात खरेदीचा सपाटा लावला आहे.The war only […]

गौतम अदानी यांच्या संपत्तीत दर आठवड्याला सहा हजार कोटी रुपयांची वाढ, एलॉन मस्क, जेफ बेझोस आणि बर्नार्ड अर्नॉल्ट या तीन अतिश्रीमंतांची मिळून होईल त्यापेक्षा जास्त कमाई

विशेष प्रतिनिधी मुंबई – आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची २०२१ मधली कमाई ही जगातील टॉप तीन अब्जाधीश एलॉन […]

काश्मीर फाईल्स पाहिल्यावर भावुक झाली अभिनेत्री संदीपा धर, कुटुंबाला ट्रकच्या मागे लपून पळावे लागल्याची आठवण झाली ताजी

प्रतिनिधी मुंबई – द काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यावर काश्मीरी पंडितांच्या वेदना पुन्हा ताज्या झाल्या आहेत. कुटुंबातील स्त्रियांना मागे ठेवून सर्व पुरुषांना निघून जाण्याचा दहशवाद्यांचा फतवा […]

महिलांचा दुर्गावतार, पाच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करणाऱ्याचा मारहाणीत मृत्यू

विशेष प्रतिनिधी आगरताळा – पाच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करणारा महिलांच्या संतापात बळी पडला. त्रिपुरातल्या धलाई जिल्ह्यात बलात्कार प्रकरणातल्या ४६ वर्षीय आरोपीला महिलांच्या गटाने बेदम मारहाण […]

अखिलेश यादव यांना दिल्लीत करमेना, आमदारकीचा राजीनामा देऊन दिल्लीतच राहण्यासाठी खासदारकी कायम ठेवण्याचा विचार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील दारुण पराभवानंतर समाजवादी पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशातून पळण्याची तयारी केली आहे. करहल विधानसभा मतदारसंघातून […]

बिस्वजित सिंग यांन मिळणार मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाचे बक्षीस, स्वत;चा मतदारसंघ सोडून संपूर्ण राज्यभर केला भाजपचा प्रचार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वत:च्या मतदारसंघाची जबाबदारी पत्नीवर सोपवून भाजपच्या प्रचारासाठी संपूर्ण राज्यात फिरणारे बिस्वजित सिंग यांना मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाचे बक्षीस मिळण्याची शक्यता व्यक्त केली […]

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ; तयारीचा आढावा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय गृह सचिवांनी आज बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रालये/एजन्सी आणि अंदमान आणि निकोबारच्या प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला. IMD ने […]

मोहित चौहान यांची हिमाचल प्रदेशसाठी 3 कोटीची कोविड मदत

विशेष प्रतिनिधी सिमला : बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी आज हिमाचल प्रदेश राज्यासाठी 3 कोटी किमतीचे कोविड-19 मदत साहित्य दिले. यशाची शिखरे गाठूनही मोहित […]

G 23 Congress : काँग्रेसमध्ये सुधारणा सोडा; जी 23 मधले नेते स्वतःच्या मुलांची राजकीय सोय लावण्याच्या नादात!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशासह 5 राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राजकीय उचल खाल्लेल्या जी 23 नेत्यांनी काँग्रेसमध्ये सामूहिक नेतृत्वाची मागणी करत गांधी […]

विविध राज्यांमध्ये सरकारी नोकऱ्यांसाठी भरती सुरु

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विविध राज्यांमध्ये सरकारी नोकऱ्यांसाठी जागा रिक्त असून भरती सुरू झाली आहे. UPPSC ने PCS मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. […]

Kapil Sibal Congress : गांधी परिवार विरोधात आवाज उठवणार्‍या कपिल सिब्बलांविरूद्ध गांधी निष्ठांचे आवाज बुलंद!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसमधल्या गांधी परिवारा विरोधात आवाज उठवणार्‍या कपिल सिब्बल यांच्याविरुद्ध गांधी परिवार निष्ठ नेत्यांचे आवाज आता बुलंद झाले आहेत. कपिल सिब्बल […]

काँग्रेसचे मुख्यमंत्री बघेल यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिला अन् म्हणाले, फक्त हिंसा व अर्धसत्य दाखविले..!

विशेष प्रतिनिधी रायपूर : जगभर औत्सुक्य चाळविणारा द काश्मीर फाइल्स हा काश्मिरी पंडितांवरील अत्याचारांचे चित्रण दाखविणारा चित्रपट पाहणारे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे कदाचित पहिले […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात