भारत माझा देश

जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्याची हूल; शिंदे – फडणवीसांमध्ये फूट पाडण्याची धूर्त चाहूल!

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची हूल उठवली आहे, हे […]

ई – केवायसी पूर्ण असल्यासच महाराष्ट्रात २१ लाख शेतकऱ्यांना सरकारी अनुदान

प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी अनुदान देते. मात्र डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यासाठी ई – केवायसी असलेल्या शेतकऱ्यांनाच अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला […]

दिल्लीतील नगरसेवक हसीब उल हसन आम आदमी पार्टीच्या तिकिटासाठी विजेच्या ट्रान्समिशन टॉवरवर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आत्तापर्यंत कुठल्याही शेतकरी अथवा सामाजिक आंदोलनांमध्ये टाकीवर चढून जाणे किंवा विजेच्या ट्रान्समिशन टॉवर वर चढून जाणे, मोबाईल टॉवरवर चढणे हे आपण […]

प्रतापगड झाला! आता मलंगगडासह कुलाबा, लोहगड, विशाळगडावरील थडग्यांवर कारवाई कधी?

प्रतिनिधी मुंबई : प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकामावर शासनाने बुलडोझर चालवला. परंतु अशाच प्रकारचे बांधकाम राज्यातील विशाळगड, लोहगड, कुलाबा, दुर्गाडी, मलंगगड, माहीम, शिवडी आदी […]

काँग्रेसची रणनीती : 15 दिवसांत बड्या नेत्यांच्या 25 सभा; 125 मतदारसंघ टार्गेटवर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसने मिशन गुजरातवर लक्ष केंद्रित केले असून गुजरातमध्ये बड्या काँग्रेस नेत्यांच्या येत्या 15 दिवसांत 25 सभांचे आयोजन केले आहे. यामध्ये 125 […]

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात भरपूर काही पण चर्चा मात्र मोदी स्टेडियमच्या नामांतर आश्वासनाची

प्रतिनिधी गांधीनगर : काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करून गुजराती जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. यामध्ये 300 युनिट पर्यंत मोफत वीज, 300 रूपयात घरगुती […]

पश्चिम बंगालचे मंत्री अखिल गिरींची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंवर अपमानासपद टिपण्णी; महिला आयोगाने लगावली फटकार

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकार मधील मंत्री आणि तृणामूळ काँग्रेसचे नेते अखिल गिरी यांनी सार्वजनिक जीवनात आपण किती खालच्या दर्जाला जाऊ […]

मुंबई विमानतळावर शाहरुख खानची चौकशी आणि तपास; महागड्या घड्याळ्यांवरची 6.87 लाख कस्टम ड्युटी केली वसूल

वृत्तसंस्था मुंबई : मुंबई विमानतळावरील कस्टम ड्युटी अधिकाऱ्यांनी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानला देखील सोडले नाही. त्याची विमानतळावर तासभर चौकशी आणि तपास करून त्याच्या बॅगेत […]

भारत जोडो यात्रा दक्षिणेतील राज्यातून बाहेर गेल्यावर पंतप्रधान मोदींचीही दक्षिण स्वारी; विरोधी ऐक्यावर भ्रष्टाचारांच्या जमावड्याचे टीकास्त्र

विशेष प्रतिनिधी हैदराबाद : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दक्षिणेतील पाचही राज्यातून बाहेर जाऊन महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपची दक्षिण […]

इतिहासाची पुनरावृत्ती, दोन नातू एकत्र; माध्यमे मात्र रंगवताहेत आभासी चित्र!!

विशेष प्रतिनिधी “इतिहासाची पुनरावृत्ती; दोन नातू एकत्र; माध्यमे मात्र रंगवताहेत आभासी चित्र!!” हे कालपासून म्हणजे 11 नोव्हेंबर 2022 पासून मराठी माध्यमांमध्ये घडत आहे. कारण आदित्य […]

सर्व काही सरकारनेच करावे हा विचार अभारतीय; दत्तात्रय होसबाळे यांचे प्रतिपादन

एकात्म मानव दर्शन संकल्पना कोशाचे प्रकाशन प्रतिनिधी पुणे : आपल्या व्यवहारातील सर्व गोष्टी सरकारनेच करायला हव्यात हा विचार भारतीय परंपरेत कधीही करण्यात आला नाही. काही […]

केंद्राच्या आर्थिक शिस्तीचा सुपरिणाम; सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नफ्यात वाढ; खासगी बड्या बँकांचीही मोठी कमाई

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मोठा नफा कमावला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI ने 74% नफा कमवला असून कॅनरा बँकेने 89% […]

राजीव गांधी हत्या : 6 आरोपींच्या सुटकेला काँग्रेसचा विरोध; सुप्रीम कोर्टाच्या सुटकेच्या निर्णयानंतर नलिनीच्या घरासमोर फटाके आणि मिठाईवाटप

वृत्तसंस्था नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील 6 आरोपींची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने आज आपल्या विशेष अधिकारात दिले आहेत. मात्र, […]

राजीव गांधी हत्या प्रकरणातील 6 आरोपींची उर्वरित शिक्षा माफ; तुरुंगातून सोडण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील 6 आरोपींची उर्वरित शिक्षा सुप्रीम कोर्टाने माफ करून त्यांना तुरुंगातून सोडून देण्याचे आदेश दिले […]

युक्रेन सोडावा लागलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना रशियातून शिक्षण पूर्ण करण्याची ऑफर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : युक्रेन आणि रशियामध्ये सुमारे आठ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. या दोन्ही देशांमधील संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. युद्धामुळे युक्रेनमध्ये शिक्षण घेत […]

टीआरपी कमी झालेले लोक भारत जोडो यात्रेत जातात; प्रकाश आंबेडकरांचे पुन्हा शरसंधान

प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना काँग्रेस नेते ठिकठिकाणी शक्तिप्रदर्शन वाढविण्यात मग्न आहेत, तर विरोधक त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप […]

घराणेशाहीवरून भारत छोडो यात्रेवर टीकेचा भडीमार, पण काँग्रेस नेत्यांचे मोदी टार्गेटवरच कॉन्सन्ट्रेशन

विशेष प्रतिनिधी नांदेड : सध्या महाराष्ट्रात दाखल झालेल्या खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर विविध पक्षांच्या नेत्यांनी टीकेचा भडीमार चालवला आहे. काँग्रेसची यात्रा उद्देशहीन […]

अल्पसंख्याक विद्यार्थी कर्ज योजना : देशात २० लाख, तर परदेशी शिक्षणासाठी ३० लाख मिळणार

प्रतिनिधी मुंबई : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज तर उद्योग- व्यवसायासाठी मुदत कर्ज आणि सूक्ष्म पतपुरवठा योजना राबविण्यात […]

छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार महाराष्ट्र सरकार इंग्लंड मधून आणणार परत

प्रतिनिधी मुंबई : ब्रिटनमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची पूजेची ऐतिहासिक जगदंबा तलवार महाराष्ट्रात परत आणण्याचे प्रयत्न शिंदे – फडणवीस  सरकार करत आहे. या विषयावर ब्रिटन […]

लालूप्रसादांना किडनी दान करणार त्यांची कन्या रोहिणी आचार्य

वृत्तसंस्था सिंगापूर : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव सध्या किडनीसह विविध आजारांनी ग्रस्त आहेत. डॉक्टरांनी त्यांना किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला […]

इंग्लंडकडून गोलंदाजांची धुलाई, टी-२० विश्वचषकातून भारत स्पर्धेबाहेर; रोहित शर्मावर चुकीचे खापर

वृत्तसंस्था मेलबर्न : टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा गोलंदाजांची इंग्लंडच्या सलामीवीरांनी धु धू धुलाई केली. इंग्लंडने भारताचा लाजिरवाणा पराभव केला आहे. भारतीय गोलंदाजांना इंग्लिश संघाची एकही […]

T20 World Cup : विराट कोहलीचा टी-२० विश्वचषक स्पर्धेत नवा विश्वविक्रम; भारताच्या 168 धावा

वृत्तसंस्था एडलेड : भारत विरुद्ध इंग्लंड हा सेमीफायनल सामना सुरू असतानाच विराट कोहलीने मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. आतापर्यंत कोणत्याच खेळाडूला टी-२० विश्वचषकात एवढी मोठी […]

संजय राऊतांनी पत्राचा घोटाळ्यातील तुरुंगवासाची केली तुलना सावरकर + टिळक + वाजपेयींच्या तुरुंगवासाशी

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पत्राचाळ घोटाळा प्रकरणात स्वतःला भोगाव्या लागलेल्या 102 दिवसांच्या कारावासाची तुलना देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लोकमान्य टिळक + […]

हिंदू शब्दाचा अर्थ घाणेरडा म्हणणाऱ्या कर्नाटक काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षांनी अखेर मागितली माफी; पण…

वृत्तसंस्था बेळगावी : हिंदू शब्दाचा अर्थ घाणेरडा आहे, असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कर्नाटक काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षांनी सुरुवातीला आक्रमकपणा दाखवला खरा, पण नंतर दोन दिवसांनी माफी […]

घोटाळेबाज नीरव मोदीला भारतात आणणार!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तब्बल १३ हजार ५०० कोटींचा पीएनजी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी फरार होऊन लंडनमध्ये स्थायिक होता, आता लंडनमधील उच्च न्यायालयाने जो […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात