भारत माझा देश

Manish Sisodia CBI Raid : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा, म्हणाले- तपासात पूर्ण सहकार्य करेन!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सीबीआयचे पथक मनीष सिसोदिया यांच्या घरी पोहोचले आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी ट्विट केले की, ‘सीबीआय आली आहे. त्यांचे स्वागत आहे. […]

गैर-काश्मिरींना मतदानाचा अधिकार दिल्याने दहशतवाद्यांचा थयथयाट : म्हणाले- सुरक्षा दलांपासून भिकाऱ्यांपर्यंत हल्ले तीव्र करू!

वृत्तसंस्था श्रीनगर : केंद्राने जम्मू-काश्मीरमधील इतर राज्यांतील लोकांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर लष्कर-ए-तैयबा समर्थित दहशतवादी गट काश्मीर फाइटने गैर-काश्मीरींवर हल्ले तीव्र करण्याची […]

श्रीकृष्ण जन्माष्टमी – दहीहंडीचा मथुरा, द्वारकेसह देशभर प्रचंड उत्साह!!; पाहा फोटो

विशेष प्रतिनिधी  श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी निमित्त मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर आणि द्वारका मंदिर यांच्यासह देशभर प्रचंड उत्साह आहे. विविध मंदिरांमध्ये विशेष पूजाअर्चा आयोजित केल्या […]

महिला प्राध्यापिकेने पोस्ट केले बिकिनी फोटोज : कॉलेजने मागितला राजीनामा, 99 कोटींची मानहानीची नोटीस

वृत्तसंस्था कोलकाता : सेंट झेवियर्स युनिव्हर्सिटी, कोलकाता येथील सहाय्यक प्राध्यापिकेने स्वत:चे काही बिकिनी फोटो आपल्या वैयक्तिक इंस्टाग्रामवर शेअर केल्यामुळे त्यांना राजीनाम्यासाठी मजबूर करण्यात येत आहे. […]

उत्पादन शुल्क धोरणात मनमानी बदल; दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या 20 ठिकाणांवर सीबीआयचे छापे!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने छापे घातले आहेत. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी 20 ठिकाणी छापे घातले आहेत. याबद्दल खुद्द […]

उत्तर प्रदेशातील बाहुबली मुख्तार अन्सारीच्या 15 ठिकाणांवर छापे

वृत्तसंस्था लखनौ : माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारींचा पुतण्या आणि बाहुबली मुख्तार अन्सारीच्या 15 ठिकाण्यांवर सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने मुख्तार अन्सारी आणि […]

भाजप नेते शाहनवाज हुसेन यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश, तीन महिन्यांत पूर्ण करावा लागेल तपास

वृत्तसंस्था नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणात भाजप नेते शाहनवाज हुसेन यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. शाहनवाज हुसेनविरुद्ध बलात्कारासह विविध कलमांखाली एफआयआर नोंदवून […]

कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय : महिलेचे कपडे उत्तेजक असल्याने लैंगिक छळाच्या आरोपीला जामीन

वृत्तसंस्था कोझिकोड : केरळच्या कोझिकोड सत्र न्यायालयाने लैंगिक छळ प्रकरणात लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते सिविक चंद्रन यांना जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायाधीश कृष्ण कुमार […]

केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय : अल्पमुदतीच्या कृषी कर्जांतर्गत शेतकऱ्यांना 4% व्याजाने कर्ज; ECLGS लाही मिळणार 50 हजार कोटी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. […]

“याला” म्हणतात, “इज ऑफ डूइंग बिजनेस”!!; सुनील कुमार मित्तल यांनी शेअर केली स्टोरी!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : एका कंपनीला सरकारने ठरल्याप्रमाणे स्पेक्ट्रम फ्रिक्वेन्सी बँड दिले. त्याबरोबर “ई बँड” पण दिले… योग्य पैसे दिले योग्य काम झाले…, ही स्टोरी […]

जम्मू काश्मीरमध्ये सर्व भारतीयांना मतदानाचा अधिकार!! निवडणूक आयोगाची घोषणा; नेमका अर्थ काय??

वृत्तसंस्था जम्मू : जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटवल्यानंतर जी महत्त्वाची राजकीय अधिकारांची पावले उचलण्यात येत आहेत, त्यापैकी एक म्हणजे आता जम्मू काश्मीर या केंद्रशासित […]

केंद्रीय मंत्री हरदीप पुरी म्हणतात- रोहिंग्या निर्वासितांना फ्लॅट देऊ; अद्याप आदेश नसल्याचे गृह मंत्रालयाचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : रोहिंग्या निर्वासितांना दिल्लीत राहण्यासाठी फ्लॅटसहित इतर सुविधा आणि सुरक्षा देण्याच्या केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या वक्तव्यानंतर बुधवारी वाद सुरू झाला. भाजपच्या […]

गुगलची कर्मचाऱ्यांना तंबी : कंपनीने म्हटले- कामगिरी सुधारा, तिमाहीचे निकाल चांगले न आल्यास बाहेरचा रस्ता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुगल कंपनीच्या सेल्स टीमने कर्मचाऱ्यांना त्यांची एकूण विक्री उत्पादकता आणि त्यांची स्वतःची उत्पादकता लक्षात घेता पुढील तिमाहीचे निकाल चांगले न आल्यास […]

केजरीवाल सरकारचा डाव केंद्रीय गृह मंत्रालयाने उधळला; बेकायदा घुसखोर रोहिंग्यांना फ्लॅट्स नाहीतच!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी करून दिल्लीत येऊन राहणाऱ्या रोहिंग्यांना दिल्लीचे केजरीवाल सरकार फ्लॅट देणार असल्याची चर्चा होती. परंतु त्यावर केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट खुलासा केला […]

भाजपमध्ये बडा पॉवर शिफ्ट : संसदीय मंडळातून गडकरी, शिवराज “आऊट”; केंद्रीय निवडणूक समितीत फडणवीस “इन”!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपच्या केंद्रीय पातळीवरील सत्ता संतुलनात मोठा फेरबदल घडला असून पक्षाने नवीन संसदीय मंडळाची घोषणा केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्येष्ठ नेते […]

टार्गेट किलिंगच्या विरोधात जम्मूमध्ये आज काश्मिरी पंडितांचे आंदोलन, आठ महिन्यांत 27 हत्या

वृत्तसंस्था श्रीनगर : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून नागरिकांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. या स्वातंत्र्यदिनी खोऱ्यात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेमुळे संतप्त झालेल्या दहशतवाद्यांनी दोन काश्मिरी पंडितांची गोळ्या […]

महिला फुटबॉल विश्वचषक आयोजनात लक्ष घाला; केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे निर्देश!!; FIFA च्या कारवाईवर 22 तारखेला फैसला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जागतिक फुटबॉल महासंघ अर्थात “फिफा”ने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावल निलंबनाची कारवाई केली त्यानंतर 17 वर्षाखालील महिलांची भारतात होणारी विश्वचषक स्पर्धा आहे […]

महागाईत थोडा दिलासा : CNG आणि PNG च्या दरात कपात!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : सध्या सर्वत्र महागाईचा भडका उडाला असताना जीवनावश्यक वस्तूंचे दर दिवसागणिक वाढत आहेत. दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढले आहेत. 17 ऑगस्टपासून हे […]

जुलैमध्ये घाऊक महागाई दर १३.९३% राहिला, खाद्यपदार्थांच्या किमतीत घट, घाऊक महागाई नीचांकी पातळीवर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : महागाईवर लगाम लावण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न काहीसे यशस्वी होताना दिसत आहेत. किरकोळ महागाईनंतर आता घाऊक महागाईही घटली आहे. मंगळवारी […]

बिलकिस बानो सामूहिक बलात्कार प्रकरण:गुजरात सरकारच्या माफी धोरणानुसार 11 दोषींची सुटका

वृत्तसंस्था अहमदाबाद : बिलकिस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व 11 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. या सर्वांना गोध्रा येथील सबजेलमध्ये ठेवण्यात […]

ITBP जवानांची बस दरीत कोसळून 7 ठार, 41 जण होते स्वार; अमरनाथ यात्रेच्या ड्यूटीवरून परतताना दुर्घटना

वृत्तसंस्था श्रीनगर : काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी सकाळी 11.10 वाजता इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस फोर्सची (ITBP) बस 100 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 7 जवान शहीद […]

सुप्रीम कोर्टात याचिका : ट्रिपल तलाकनंतर मुस्लिम महिलांचा तलाक ए हसनला विरोध!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने ट्रिपल तलाक ही प्रथा कायद्याने बंद पाडली. त्यानंतर आता मुस्लिम महिलांनी आणखी एका तलाक पद्धतीला विरोध केला आहे. तलाक […]

विधिमंडळाच्या पूर्वसंध्येला अजितदादा आक्रमक; शिंदे – फडणवीस अधिक आक्रमक!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार जाऊन शिंदे – फडणवीस यांचे शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर विधिमंडळाच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पहिल्या अधिवेशनाला […]

गुजरातमध्ये 1000 कोटींचे 513 किलो MD ड्रग्ज जप्त!!; मुंबई पोलिसांची कारवाई

वृत्तसंस्था मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातमध्ये मोठी कारवाई केली असून भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर भागात ड्रग्ज तयार करणारा कारखाना उघडकीस आणला आहे. मुंबई […]

फिफाने भारताला दिला दणका, एआयएफएफचे निलंबन; महिला विश्वचषकाचे यजमानपदही हिसकावले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर तत्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. FIFA ने थर्ड पार्टीच्या अवाजवी प्रभावाचे कारण देत भारतीय फुटबॉल महासंघाचे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात