भारत माझा देश

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल भारतात आज एक दिवसाचा राजकीय शोक, अर्ध्यावरती येणार तिरंगा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ II यांच्या निधनाबद्दल आज भारतात एक दिवसाचा राजकीय शोक जाहीर करण्यात आला आहे. एलिझाबेथ द्वितीय यांच्या स्मरणार्थ आणि […]

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदा बाबत नेत्यांमध्ये कन्फ्युजन, पण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार!

प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला आव्हान द्यायला निघालेले दोन काँग्रेस पक्ष सध्या ऍक्टिव्ह मोड मध्ये आले आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून […]

विदर्भात येऊन गडकरींचा शेतकऱ्यांना ‘परखड’ सल्ला; सरकारच्या भरवशावर फार राहू नका!

प्रतिनिधी नागपूर :  केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या सर्वोच्च संसदीय मंडळातून आपले स्थान गमावलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या “परखड” वक्तृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. आज असेच एक “परखड” […]

काँग्रेसच्या यात्रेत नेसामोनी ख्रिश्चन कॉलेजात बैठक; राष्ट्रवादीच्या बैठकीत बिल्किस बानू प्रकरणी चिंता!

विनायक ढेरे विविध राज्यांमधील विधानसभांच्या निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ येताना केंद्रातील मोदी सरकार विरोधक एकत्रपणे आणि वेगवेगळे अशा दोन्ही तऱ्हेने सरकारला घेरायला […]

हमीरपुरजनपदस्य राठतहसीलस्य : हमीरपुरच्या जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांचा संस्कृत मधून निकाल!!

प्रतिनिधी नाशिक : उत्तर प्रदेशातील हमीरपूरचे जिल्हा न्यायदंडाधिकारी डॉ. चंद्रभूषण त्रिपाठी यांनी एका जमिनीचा खटला चालवून त्याचा निकाल संस्कृत भाषेतून दिला आहे. सर्वसामान्यपणे हिंदी अथवा […]

यूजीसीचा निर्णय : दूर शिक्षण ऑनलाइन शिक्षणाच्या पदवीला मान्यता प्राप्त पदवीचेच महत्त्व!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दूर शिक्षण अर्थात डिस्टन्स एज्युकेशन तसेच ऑनलाइन शिक्षण घेऊन मिळवलेल्या पदवीला मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या पदवीचे महत्त्व देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यूजीसी अर्थात […]

हिंदू हेट स्पीच देणाऱ्या फादर जॉर्ज पोन्नैया यांच्याकडून राहुलजींनी समजावून घेतला येशू ख्रिस्त देव!

प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेत तामिळनाडूमध्ये आहेत. कन्याकुमारी पासून सुरू केलेली यात्रा तामिळनाडूतील विविध राज्यांमध्ये जात आहे. […]

राहुल गांधी टी-शर्ट घालून देश जोडतायेत; भाजप अजून संघाच्या खाकी चड्डीतच अडकलाय!!; भूपेश बघेलांचे शरसंधान

वृत्तसंस्था रायपूर : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान 41 हजार रुपयांच्या बरबेरी टी-शर्ट मध्ये दिसले. त्यावरून सोशल मीडियातून काँग्रेसवर आणि राहुल गांधी […]

काँग्रेसच्या 5 खासदारांचे पत्र : पक्षाध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेवर व्यक्त केली चिंता; मतदार यादी देण्याची मागणी

काँग्रेसच्या 5 खासदारांनी काँग्रेस कमिटीच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहिले आहे. पत्रात खासदारांनी पक्षाध्यक्ष निवड प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त केली आहे. निष्पक्ष […]

भाजपमध्ये मोठे फेरबदल : तावडे, जावडेकर, मुंडे, रहाटकरांकडे मोठ्या राज्यांच्या जबाबदाऱ्या!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : विविध राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्ष संघटनेत मोठ्या प्रमाणावर फेरबदल केले असून मराठी […]

भारत जोडो यात्रेत राहुलजींच्या पत्रकार परिषदेपेक्षा 41000 च्या Burberry टी-शर्टची चर्चा!!

विनायक ढेरे नाशिक : काँग्रेसच्या राजकीय महत्त्वाकांक्षी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी सध्या तामिळनाडूमध्ये आहेत. त्यांची रोजची यात्रा सुरू आहे. आजच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन […]

आता बिगर बासमती तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्क लावणार, दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : बिगर बासमती तांदळावर सरकारने २० टक्के निर्यात शुल्क लावले आहे. चालू खरीप हंगामात भात पिकाखालील क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे. अशा […]

शत्रूला शोधून नष्ट करणार भारताचे QRSAM क्षेपणास्त्र, जाणून घ्या या अतुलनीय शस्त्राची खासियत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत आपली लष्करी ताकद सतत वाढवत आहे. प्रत्येक आघाडीवर शत्रूंना पराभूत करण्यासाठी आधुनिक शस्त्रे, युद्धनौका आणि क्षेपणास्त्रे सातत्याने बनवली जात आहेत. […]

Queen Elizabeth II Death : चलन, मुद्रांक, ध्वज, राष्ट्रगीत… राणीच्या मृत्यूनंतर ब्रिटनमध्ये बरेच काही बदलेल

वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. जगभरातून लोक त्यांना आदरांजली वाहतात. या वर्षी […]

दुसऱ्या महायुद्धात लहान वयातच सैन्यात भरती झाल्या होत्या एलिझाबेथ, सम्राज्ञी होईन असे कधीच वाटले नव्हते

प्रतिनिधी नवी दिल्ली : ब्रिटनमधील सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या राणी एलिझाबेथ II यांनी स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे अखेरचा श्वास घेतला. राणीचा जन्म 21 एप्रिल […]

ईडब्ल्यूएस आरक्षणाची 13 सप्टेंबरपासून सुनावणी : 3 मुद्दे निश्चित, 103व्या घटनादुरुस्तीची वैधताही तपासणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आर्थिक मागासवर्गीयांना (ईडब्ल्यूएस) राखीव जागा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध दाखल झालेल्या याचिकांवर १३ सप्टेंबरपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.EWS reservation hearing […]

इंटरनेट कॉलचे नियमन : आता व्हिडिओ कॉलसाठी मोजावे लागणार पैसे??

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकार मोबाईल अॅप्सद्वारे इंटरनेट काॅल्स नियंत्रित करण्याची तयारी करत आहे. यासाठी दूरसंचार विभागाने दूरसंचार नियामक ट्रायकडून सूचना मागवल्या आहेत. मात्र, […]

राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन, पुढील दहा दिवस अंत्यसंस्कार होणार नाहीत, टॉप 10 मुद्दे

वृत्तसंस्था लंडन: ब्रिटीश इतिहासातील सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. बालमोरल वाड्यात त्यांनी अखेरचा श्वास […]

26000 तासांची मेहनत, 28 फुटी प्रतिमा; राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण !

विशेष प्रतिनिधी  26000 तासांची मेहनत 28 फुटी प्रतिमा, कर्तव्यपथावर नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण!! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडिया गेटवरील चबुतऱ्यात नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या […]

याकूब मेमन कबरीच्या उदात्तीकरणाचा विषय आत्ताच का निघाला??; पुढे काय होण्याची शक्यता??

विनायक ढेरे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार आणि मुंबईच्या 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी याकूब मेमन याला रितसर खटला चालवून 2015 मध्ये फाशी दिल्यानंतर 7 […]

मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी प्रफुल्ल खोडा पटेलांना दिलासा; गुन्हा हायकोर्टाकडून रद्द 

विशेष प्रतिनिधी  मुंबई : दादरा नगर हवेलीचे माजी खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हायकोर्टाने रद्द केला आहे. त्यामुळे प्रशासक प्रफुल्ल […]

नेपाळचा कर्णधार संदीप लामिछानेवर अत्याचाराचा आरोप, 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने केला आरोप, पोलिसांकडून गुन्हा दाखल

वृत्तसंस्था काठमांडू : नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार संदीप लामिछाने याच्यावर एका 17 वर्षीय मुलीने बलात्काराचा आरोप केला आहे.सध्या या प्रकरणाची चोकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]

महाराष्ट्रा बाहेरच्या गणेशोत्सवात सावरकरांची क्रेझ!!; भडोच मध्ये साकारले वीर विनायक!!

विनायक ढेरे नाशिक : सार्वजनिक गणेश उत्सवात विविध राजकीय नेत्यांची क्रेझ असणे हे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे वैशिष्ट्य आहेच… मध्यंतरीच्या काळात नेत्यांची क्रेझ कमी होऊन सिनेमाच्या हिरोंची […]

Central Vista Inauguration: PM मोदींच्या हस्ते आज ‘कर्तव्य पथा’चे उद्घाटन, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचेही अनावरण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आजपासून राजपथचे नाव बदलणार आहे. विजय चौक आणि इंडिया गेटला जोडणारा रस्ता, तो राजपथ आता इतिहासजमा होणार आहे. सुमारे 3 किमी […]

मंत्रिमंडळ बैठकीत मोठी घोषणा : आता रेल्वेची जमीन 35 वर्षांसाठी लीजवर घेता येणार; 5 वर्षांत बांधणार 300 पेक्षा जास्त PM गतिशक्ती टर्मिनल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. बैठकीत मंजूरी देण्यात आलेल्या निर्णयांची माहिती कॅबिनेट मंत्री […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात