भारत माझा देश

पाकने रशियाचा केला विश्वासघात : गहू-तेल रशियाकडून घेतले, स्वत:ची शस्त्रास्त्रे मात्र जर्मनीमार्गे युक्रेनला पाठवली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अन्नधान्याच्या तीव्र टंचाईचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला रशियाने नुकतीच गहू पाठवून मदत केली. आता पाकिस्तानने मात्र रशियाचा विश्वासघात केल्याचे वृत्त आहे. […]

तेलंगणा भाजपचे प्रमुख म्हणाले- सत्ता आली तर आम्हीही बुलडोझर चालवू, महिलांविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांना यूपीच्या धर्तीवर शिक्षा देऊ

प्रतिनिधी हैदराबाद : तेलंगणा भाजपचे प्रमुख बंदी संजय कुमार यांनी म्हटले आहे की, सत्तेत आल्यास त्यांचा पक्ष महिलांविरोधात गुन्हे करणाऱ्यांच्या घरांवर बुलडोझर चालवेल. यासाठी ते […]

राज्य सरकारतर्फे तृतीयपंथासाठी नोकरीक्षेत्रात नवीन पर्याय उपलब्ध

वृत्तसंस्था मुंबई: तृतीयपंथांचा नेहमीच सर्व क्षेत्रात विचार कमी केला जातो. आता ही गोष्ट मागे टाकत. शासकीय नोकऱ्यांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमधील भरती प्रक्रिया सुरू होत असताना. […]

इराणहून आलेल्या बोटीतून ४२५ कोटींचे ड्रग्ज जप्त; गुजरात एटीएस, कोस्टगार्डची संयुक्त कारवाई

वृत्तसंस्था अहमदाबाद : इराणहून गुजरातमध्ये आलेली संशयास्पद बोट पकडण्यात आली असून या बोटीमधील तब्बल 425 कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. गुजरात एटीएस आणि कोस्टगार्डच्या […]

PM Modi new

…होय भारत सोने की चिडीया! मोदी सरकारच्या काळात देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा लागतोय नव्याने शोध

आत्मनिर्भिर भारताच्या दिशेने वाटचाल सुरू; अन्य देशांवरील अवलंबित्व होणार कमी विशेष प्रतिनिधी पूर्वीकाळी भारताला सोने के चिडीया असं संबोधलं जायचं. भारतामधून सोन्याचा धूर निघत असे, […]

संसदेतील माइक बंद केल्याच्या राहुल गांधींच्या वक्तव्यावर उपसभापती संतापले, म्हणाले- ते खोटे बोलत आहेत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा यूके दौरा खूप चर्चेत आहे कारण ते ब्रिटनमध्ये जाऊन भारत सरकार, भाजप […]

सिसोदिया यांना केरळच्या मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा : पीएम मोदींना लिहिले पत्र, म्हणाले- एजन्सी त्रास देत आहेत, अटक चुकीची

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आता केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा पाठिंबा मिळाला आहे. विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र […]

राहुल मिसाइल ब्रिटनमधून “मिस्ड फायर” होण्याचा धोका; राहुल गांधींच्या केंब्रिज लेक्चर मुळे काँग्रेसचेच वरिष्ठ नेते चिंतेत!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधींनी केंब्रिज विद्यापीठात जाऊन दिलेले लेक्चर, त्या पाठोपाठ ब्रिटिश पार्लमेंटच्या कमिटी मध्ये जाऊन दिलेले लेक्चर याची चर्चा दिल्लीच्या राजकीय […]

घातसूत्र : भारतातल्या काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी पुढे सरसावली ब्रिटन मधली लेबर पार्टी!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. ब्रिटनमध्ये पंतप्रधान ऋषी सूनक यांच्या नेतृत्वाखाली कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे राजकीय […]

राहुल गांधींनी भारतात लोकशाही नसल्याचे केंब्रिजमध्ये लेक्चर दिले, तेव्हा पाकिस्तानी कमाल मुनीर बरोबर स्टेज शेअर केले!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी यांनी आपल्या ब्रिटन दौऱ्यात केंब्रिजमध्ये जेव्हा भारतात लोकशाही नसल्याचे लेक्चर दिले, तेव्हा त्यांनी पाकिस्तानी […]

अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल; मानसिक, शारीरिक क्षमतेवर अधिक भर

 वृत्तसंस्था नवी दिल्ली: अग्निवीर भरती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल घडला आहे. सैन्य दलाच्या भरती प्रक्रियेत आधी शारीरिक चाचणी आणि नंतर शेवटी लेखी परीक्षा घेतली जायची. परंतु […]

कोविडसारखाच पसरतो H3N2 इन्फ्लूएंझा : एम्सच्या माजी संचालकांचा सावधगिरीचा इशारा, म्हणाले- मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग पाळा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशात पसरणाऱ्या H3N2 इन्फ्लूएंझाबाबत लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, हा […]

गुप्तचर यंत्रणांचा जवानांना अलर्ट जारी : सैनिक वा त्यांच्या कुटुंबीयांनी चायनीज फोन वापरू नयेत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीनसोबतच्या LAC सीमेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी एका अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, देशाच्या सैनिकांनी चिनी मोबाईल फोन वापरू नये. सैनिकांच्या कुटुंबीयांनीही […]

नागालँड-मेघालयात आज शपथविधी सोहळा : कॉनरॅड संगमा-नेफियू रिओ पुन्हा घेणार पदभार, PM मोदी-अमित शहांची उपस्थिती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नागालँड आणि मेघालयमधील नवीन सरकारचे मुख्यमंत्री आज शपथ घेणार आहेत. मेघालयमध्ये सकाळी 11 वाजता कॉनरॅड संगमा पुन्हा मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारतील. त्याच […]

Yogi atik ahamad

उमेश पाल हत्याकांड : उत्तरप्रदेश पोलिसांकडून अतीक अहमदच्या मुसक्या आवळणं सुरू; ग्रेटर नोएडातील घरी छापेमारी

राज्यभरात असलेल्या मालमत्तेचा शोध घेणं सुरू; हत्याकांडातील अन्य आरोपींचा शोध घेणे सुरू प्रतिनिधी प्रयागराजच्या उमेश पाल हत्याकांडात सहभागी आरोपींच्या अटकेसाठी उत्तर प्रदेश पोलीस दिवस-रात्र कार्यरत […]

होळीची वर्गणी घ्या, इस्लाम कबूल करा; मेरठमध्ये हिंदूंना मुसलमानांनी डिवचले; दगडफेक आणि तणाव

प्रतिनिधी मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये होळीच्या दहनासाठी वर्गणी घेण्याकरता काही हिंदू तरुण फिरत असताना काही मुसलमान तरुणांनी त्यांना ‘आमच्याकडून वर्गणी घ्या आणि इस्लाम कबूल […]

Manik Saha

माणिक साहा दुसऱ्यांदा बनणार त्रिपुराचे मुख्यमंत्री; भाजपा विधिडमंडळ बैठकीत झाला निर्णय

शपथविधीसाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित असणार प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड येथील विधानसभा निवडणुकीत  भाजपाने घवघवीत […]

Akhilesh yadav

Lok Sabha Election 2024 : यंदाही काँग्रेससाठी अमेठीची निवडणूक अवघडच; अखिलेश यादवने वाढवली डोकंदुखी!

काँग्रेस आपला हा गढ परत मिळवू शकेल अशी सध्यातरी कुठलीही चिन्ह दिसत नाहीत. विशेष प्रतिनिधी Amethi Lok Sabha : कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अमेठी […]

हायकोर्टाच्या निर्णयानंतरही कर्नाटकात मुस्लिमांचा हिजाबचा हट्ट कायम; मग बाकीच्यांनीही आपले धार्मिक हट्ट पुढे रेटावेत का??

वैष्णवी ढेरे कर्नाटक मध्ये हिजाब वाद हा परत उफाळून आला आहे. हिजाबचे समर्थन करणाऱ्या मुसलमानांनी आमच्या विद्यार्थिनी हिजाब घालूनच परीक्षा देणार. असाच हट्ट धरला आहे. […]

Muktar ansari son house

उत्तर प्रदेश : माफीया मुख्तार अन्सारीच्या आमदार मुलाच्या घरावर बुलडोझर!

अब्बास अन्सारी मनी लाँड्रिग प्रकरणात मागील तीन महिन्यांपासून तुरुंगात आहेत. प्रतिनिधी Mukhtar Ansari News: उत्तर प्रदेशातील मऊ पोलिसांनी शनिवारी बांदा तुरुंगातील माफिया व माजी आमदार मुख्तार […]

“हिंदू रेट ऑफ ग्रोथ” म्हणून रघुराम राजन यांनी केला अपमान, पण मूळात तो ग्रोथ रेट होता केव्हा??, हे तरी पाहाल की नाही!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एकीकडे राहुल गांधी केंब्रिजमध्ये भाषणे देत भारतात लोकशाही नसल्याचा दावा ठोकत आहेत, तर दुसरीकडे भारताच्या अर्थव्यवस्थेला “हिंदू रेट ऑफ ग्रोथ”चा […]

कोण आहेत प्रतिमा भौमिक? त्रिपुराच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनण्याची शक्यता, डाव्यांच्या बालेकिल्ल्यात फडकवला भगवा

प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री प्रतिमा भौमिक त्रिपुराच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यांनी धानपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. […]

Amitabh Bachchan

Amitabh Bachchan Injured : हैदराबादेत ‘ Project K’ चित्रपटाच्या शूटींगवेळी अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत!

बरगड्यांना मार लागल्याने शूटींग अर्धवट सोडून मुंबईत परतलेल्या अमिताभ बच्चन यांनी दुखपतीबाबत स्वत: दिली आहे माहिती. विशेष प्रतिनिधी Amitabh Bachchan Gets Injured:  बॉलिवूडचा महानायक अमिताभ […]

खासदार नवनीत राणांनी धरला आदिवासींन समवेत ताल

प्रतिनिधी अमरावती: आमदार रवी राणांच्या ढोलकी वर खासदार नवनीत राणा यांनी ताल धरलाय. नवनीत रवी राणा हा व्हिडिओ ट्विट करत लिहिले आहे.’की मेळघाटातील प्रत्येक गावामध्ये […]

बिहारी मजूर हिंसाचार प्रकरणाला राजकीय वळण, तामिळनाडूच्या भाजप प्रमुखावर गुन्हा, अन्नामलाई म्हणाले होते की- डीएमकेकडून मजुरांविरुद्ध द्वेषाचे वातावरण

वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूमधील बिहारमधील मजुरांवर झालेल्या हल्ल्यासाठी द्रमुकला जबाबदार धरून राज्य भाजपचे प्रमुख के. अन्नामलाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्नामलाई यांनी शनिवारी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात