भारत माझा देश

Modi and Anthony Albanese

पंतप्रधान मोदी आणि अँथनी अल्बनीज यांना BCCI ने दिली खास भेट; फोटो झूम करून पाहिल्यावर समजेल

भारत आणि ऑस्ट्रेलिया  आपल्या मैत्रीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करत आहेत. प्रतिनिधी India-Australia Friendship : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज […]

आप हमारे दिल मे रहते है म्हणत अमूलची सतीश कौशिक यांना अनोखी श्रद्धांजली!!

प्रतिनिधी मुंबई : “कलाकाराला कलेद्वारेच आदरांजली वाहिली जाऊ शकते” हे ब्रीदवाक्य कायम ठेवत. डेअरी ब्रँड अमुल मोनोक्रोम डूडल द्वारे कलाकारांना आदरांजली वाहत असते. डूडल द्वारे […]

Manish Sisodia

Excise case : मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ, ‘ईडी’ने मागितली दहा दिवसांची कोठडी!

मनीष सिसोदिया यांनी इतर लोकांच्या नावाने सिमकार्ड आणि मोबाईल खरेदी केल्याचाही ईडीचा दावा प्रतिनिधी Manish Sisodia News : आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी […]

“तू झुठी मैं मक्कार” या सिनेमामुळे मीडियामध्ये परस्परविरोधी मते..

वृत्तसंस्था मुंबई : दोन दिवसापूर्वी होळीच्या निमित्ताने 8 मार्चला रिलीज झालेला रणवीर कपूर आणि श्रद्धा कपूर या जोडीचा सिनेमा “तू झुठी मै मक्कार” रिलीज झाला. […]

प्रख्यात चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या दोन्ही किडन्या निकामी; उपचार सुरू

वृत्तसंस्था मुंबई : चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वैद्यकीय चाचणीत ही बाब समोर आली आहे. त्यांच्यावर घरीच […]

Jagdip Dhankad and rahul Gandhi

“देशाचा अपमान मान्य नाही..”: राहुल गांधींच्या माईक बंद करण्याच्या वक्तव्यावर उपराष्ट्रपती संतापले

“आपल्या संसदेकडे चर्चेसाठी अधिक शिस्तबद्ध आणि मजबूत व्यासपीठ म्हणून जगाने पाहिले पाहिजे.” असंही उपराष्ट्रपती म्हणाले. प्रतिनिधी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींवर अप्रत्यक्षपणे […]

दारू घोटाळ्यात तपासासाठी सीबीआय, ईडीचे समन्स आले; तेलंगणाच्या मुख्यमंत्री कन्येला महिला आरक्षण बिल आठवले!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील दारू घोटाळ्यात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआय पाठोपाठ ईडीने देखील अटक केली. त्याचवेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या […]

हिमाचल मॉडेलवर निवडणूक लढवणार काँग्रेस, कर्नाटकसह या 4 राज्यांसाठी तयार केली योजना

प्रतिनिधी नवी दिल्ली : ईशान्येकडील राज्यांतील निवडणुकांनंतर आता सर्वांचे लक्ष कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकांमध्ये महिला मतदारांना केंद्रस्थानी […]

सतीश कौशिक यांचे फक्त आयुष्य संपले, अनुपम खेर यांच्याबरोबरची मैत्री अमर!

वृत्तसंस्था मुंबई : “आयुष्य संपले तरी मैत्री संपत नसते” असे सांगत कायमच कोणत्या ना कोणत्या सिनेमात, वैयक्तिक आयुष्यात सोबत दिसणारे दोन मित्र मृत्यूमुळे देखील वेगळे […]

मनीष सिसोदिया यांच्या जामिनावर आज कोर्टात सुनावणी : ईडीदेखील सिसोदिया यांना कोर्टात हजर करणार, मनी लाँड्रिंग प्रकरणात काल झाली अटक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरणप्रकरणी सीबीआयनंतर आता ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे. तपास एजन्सी शुक्रवारी सिसोदिया […]

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे केंद्र सरकारला पत्र, बंगालमध्ये अफूच्या लागवडीची मागितली परवानगी

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्राला पत्र लिहून राज्यात अफूची लागवड करण्यास परवानगी मागितली आहे. ममता म्हणाल्या की, आम्ही याची शेतात […]

12 मार्चला भारत-पाक बॉर्डरवरील गावात सभा घेणार असदुद्दीन ओवेसी, 40-45 जागांवर निवडणूक लढवणार

वृत्तसंस्था जयपूर : हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएमही राजस्थानमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी 11 मार्च रोजी दोन […]

अ‍ॅपलचा आता भारतावर असेल फोकस : भारतात व्यवसाय वाढवण्यावर भर देणार, आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनात करणार मोठे बदल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अ‍ॅपल इंकची भारतात उत्पादन वाढवण्यासोबतच आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनातही मोठे बदल करण्याची योजना आहे. एवढेच नाही तर कंपनीला आता भारतावर अधिक लक्ष […]

स्वयंघोषित काँग्रेस युवराजाने सर्व मर्यादा ओलांडल्या!, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी घेतला राहुल गांधींचा समाचार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पप्पू म्हटले आहे. राहुल यांच्या केंब्रिजमधील भाषणाचा व्हिडिओ ट्विट करत […]

दिल्लीत मद्य घोटाळ्यात केसीआर यांच्या कन्येला तात्पुरता दिलासा, आमदार कविता यांची आता 11 मार्चला ईडीकडून होणार चौकशी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची कन्या कविता यांना आता दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात […]

नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिल्याने JDU ने राज्य कार्यकारिणीवर केली ‘ही’ मोठी कारवाई

जेडी(यू) नागालँडचे प्रदेशाध्यक्ष आणि त्यांच्या एकमेव आमदाराने मुख्यमंत्री नेफियू रिओ यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले. प्रतिनिधी नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल […]

Maharashtra Budget : शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज, अर्थमंत्री फडणवीस करणार सादर, मुख्यमंत्री म्हणाले- सर्व आश्वासने पूर्ण करू

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आज 2023-24 या आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल. […]

चीनचे अमेरिकेला आव्हान : चिनी परराष्ट्र मंत्री म्हणाले- अमेरिका आम्हाला चिरडून पुढे जाऊ शकत नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत अमेरिकेला इशारा दिला. किन म्हणाले- अमेरिकेने चीनबद्दलचा आपला वाईट दृष्टिकोन बदलावा, अन्यथा […]

रितेश अग्रवाल : सर्वांत तरुण स्वयं – निर्मित अब्जाधीश बिझनेसमन!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : असे म्हणतात की बिझनेस मॅन व्हायचं असेल तर आपल्याला आवडणारी वस्तू विकण्यापेक्षा बाजारात कोणती वस्तू विकली जाईल यावरती फोकस करावा. तरच […]

IND Vs AUS कसोटीला पीएम मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांची उपस्थिती, मोदी नाणेफेकीसह कॉमेंट्रीही करताना दिसण्याची शक्यता

प्रतिनिधी अहमदाबाद : अहमदाबाद कसोटी सामना 9 मार्चपासून सुरू होणार आहे. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताला मालिका आपल्या नावावर करण्याची संधी असेल, तर […]

सरकारचे डिजिटल मालमत्तांवर बारीक लक्ष, क्रिप्टोकरन्सीवर लागू होणारी मनी लाँडरिंगच्या तरतुदी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आता देशात क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून कोणतेही बेकायदेशीर काम करणे कठीण होणार आहे. डिजिटल मालमत्तेचे निरीक्षण कडक करण्याच्या उद्देशाने सरकारने क्रिप्टोकरन्सीसारख्या डिजिटल मालमत्तेवर […]

… म्हणून अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया यांच्याविरोधात कट रचत आहेत का? – मनोज तिवारी

तुरुंगात त्यांचेच सहकारी मनीष सिसोदिया यांच्या जीवाला धोका कसा असू शकतो? असाही प्रश्न विचारला आहे. विशेष प्रतिनिधी भाजप नेते आणि खासदार मनोज तिवारी यांनी म्हटले […]

केंद्राचे एजन्सींना शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्याचे निर्देश; घसरलेल्या किमतींवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मंडईंमध्ये कांद्याचे दर घसरल्याच्या वृत्तांदरम्यान सरकारने आपल्या खरेदी एजन्सींना त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. एकाच वेळी खरेदी केंद्रांवर पाठवून विक्री […]

नागालँडमध्ये सत्ताधारी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यामागचं कारण शरद पवारांनी सांगितलं, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. विशेष प्रतिनिधी नागालँड मध्ये भाजप आणि एनडीपीपी ही स्थानिक आघाडी पूर्ण बहुमताने सत्तेवर आली आहे. […]

मराठी माध्यमांनी सांगितली पवारांची “पॉवरफुल” खेळी; पण नागालँडमध्ये राष्ट्रवादीची फुटीच्या भीतीने भाजपच्या सत्तेच्या मांडीला मांडी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठी माध्यमांनी नेहमीप्रमाणे शरद पवारांची “पॉवरफुल” खेळी असे वर्णन करून नागालँडची बातमी दिली आहे. नागालँड मध्ये भाजप आणि एनडीपीपी ही स्थानिक […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात