भारत माझा देश

CM YOGI

योगी सरकराच्या सहा वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात ६३ गुन्हेगारांचा खात्मा; ५ हजारांहून अधिकांच्या मुसक्या आवळल्या!

पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये तब्बल १० हजारांहून अधिक चकमकी प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशात योगी आदित्यानाथ यांचे सरकार आल्यापासून तेथील गुन्हेगारी जगताला धडकी भरली आहे. योगींनी सर्व […]

AIIMS Modi

पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात देशात आरोग्य सुविधांचा झपाट्याने विकास; ‘AIIMS’ ची संख्या २२ वर पोहचली!

 २००३ पर्यंत केवळ देशात केवळ एकच AIIMS  होती. प्रतिनिधी नवी दिल्ली : मागील नऊ वर्षांत केंद्र सरकारने देशातील पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर दिला आहे. रस्ते, […]

Rahul gandhi

Delhi Police Notice Rahul Gandhi : राहुल गांधींना दिल्ली पोलिसांनी पाठवली नोटीस; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

राहुल गांधींच्या सोशल मीडियावरील वक्तव्याची दखल घेत दिल्ली पोलिसांनी आता राहुल गांधींना काही प्रश्न पाठवले आहेत. विशेष प्रतिनिधी दिल्ली पोलिसांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना […]

भारतीय लष्कर अधिक बलशाली होणार! तब्बल ७० हजार कोटींच्या शस्त्रास्त्रे खरेदीस संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीएसी बैठक घेतली आणि  प्रस्तावांना मंजुरी दिली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारती लष्कराला अधिक बलशाली बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय […]

फिरून फिरून भोपळे चौक; राहुल गांधी भारतात परतले; अदानी वरून पुन्हा सुरू झाले!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधी लंडन दौऱ्यावरून भारतात परतले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अदानी वरून पुन्हा सुरू झाले. लंडन दौऱ्यावरून काल भारतात परतल्यानंतर […]

Cheetah Helicopter

Cheetah Helicopter Crashed: अरुणाचल प्रदेशात भारतीय लष्कराचे ‘चित्ता’ हेलिकॉप्टर कोसळले

पायलट बेपत्ता झाला असून शोध सुरू आहे. प्रतिनिधी नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील मंडला हिल्स परिसरात भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले आहे. पायलट बेपत्ता झाला असून […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी नोबेल शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार; नॉर्वेच्या नोबेल समिती सदस्याकडून प्रशंसा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोबेल शांतता पुरस्काराचे सध्या सर्वात प्रबळ दावेदार आहेत, अशा शब्दांमध्ये नॉर्वेच्या नोबेल समितीच्या सदस्याने त्यांच्या नेतृत्वाची […]

Manish Sisodia

मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ; हेरगिरी प्रकरणात आता FIR दाखल

 मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सल्लागाराचाही समावेश प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आम आदमी पार्टीच्या ‘फीडबॅक युनिट’शी संबंधित हेरगिरी प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष […]

महुआ मोईत्रांचा लोकसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप, म्हणाल्या- आम्हाला सभागृहात बोलू दिले जात नाही, लोकशाहीवर हल्ला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्यात बुधवारी (15 मार्च) तृणमूल काँग्रेस (टीएमसी) खासदार महुआ मोइत्रा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (ओम […]

भाजपच्या हिंदुत्वावर नेहमी तोंडसुख घेणाऱ्या मेहबूबा मुफ्तींचा टेम्पल रन; पुंछच्या नवग्रह मंदिरात शिवाला जलाभिषेक!!

वृत्तसंस्था जम्मू : एरवी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जबरदस्त तोंडसुख घेणारे नेते राजकारणात हिंदुत्व केंद्रस्थानी आल्यानंतर आपणच हिंदुत्ववाद्यांपेक्षा कसे हिंदुत्ववादी जास्त आहोत हे दाखवण्यासाठी […]

वाराणसीच्या धर्तीवर नाशकातही गोदा आरती; अमृत काळात लोकसहभागातून भव्य उपक्रम

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय प्रतिनिधी मुंबई : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत काळ सुरू आहे. या पर्वात वाराणसीच्या धर्तीवर नाशिक येथे भव्य दिव्य स्वरूपात […]

देशात इन्फ्लूएंझा H3N2 चा धोका वाढला : आतापर्यंत 9 मृत्यू; मुख्यमंत्री शिंदे आज घेणार बैठक

वृत्तसंस्था मुंबई : दिल्ली, गुजरात, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये H3N2 विषाणूचा धोका वाढला आहे. या विषाणूमुळे देशात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.Influenza H3N2 threat […]

कर्नाटक काँग्रेस अध्यक्षांनी डीजीपींना नालायक संबोधले, शिवकुमार यांनी दिली धमकी- आमची सत्ता आली की तुरुंगात टाकू!

वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी राज्याचे डीजीपी प्रवीण सूद यांना नालायक संबोधले आहे. प्रवीण सूद हे राज्यातील भाजप सरकारचा बचाव करत […]

केजरीवाल म्हणाले- देशाचा पंतप्रधान सुशिक्षित हवा, भाजपचा पलटवार- तुम्ही IIT उत्तीर्ण असल्याचे वाटत नाही!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर दिल्लीतील भाजप नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सीएम केजरीवाल यांना सोशल […]

भारताचा निर्यातीत 7.5 टक्के वाढ, एप्रिल ते फेब्रुवारी दरम्यान 406 अब्ज डॉलर्सचा व्यवसाय, आयातही 19 टक्क्यांनी वाढली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गतवर्षी एप्रिल ते या वर्षी फेब्रुवारीदरम्यान देशाची निर्यात 7.5 टक्क्यांनी वाढून 405.94 अब्ज डॉलर्स झाली आहे. या कालावधीत आयातदेखील 18.82 टक्क्यांनी […]

उत्तर कोरियाने पुन्हा डागले लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र, लक्ष्यावर आदळण्यापूर्वी केले 1,000 किमी उड्डाण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर कोरियाने गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा आंतरखंडीय क्षेपणास्त्र (ICBM) डागले. दक्षिण कोरियाच्या लष्कराने ही माहिती दिली आहे. दक्षिण कोरियाच्या लष्कराने सांगितले […]

राष्ट्रवादीची छुपी चाल; उद्धवना हळूच बाजूला सार!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारला राजकीय दृष्ट्या घेरण्यासाठी महाविकास आघाडीच्या एकत्रित सभांचा धडाका महाराष्ट्रात लावण्याचा निर्णय घेतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने एक छुपी चाल […]

भारताच्या शत्रूची क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, ड्रोन होणार क्षणात नष्ट; DRDO कडून S-400 सारख्या घातक शस्त्र प्रणालीची निर्मिती!

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO च्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि शास्त्रज्ञांचे मानले आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रोत्साहनाने आणि पाठिंब्यामुळे सध्या संपूर्ण जग मेक […]

भारत मित्र देश रशियाला करतोय मोलाची मदत! आयात पाच पटीने वाढली

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यांत रशिया हा भारताचा चौथा सर्वात मोठा आयात स्रोत बनला आहे. प्रतिनिधी नवी दिल्ली :  एक वर्षाहून अधिक काळ सुरू असलेल्या […]

महाविकास आघाडीने घटक पक्षांमध्येच लावली जोरदार स्पर्धा; अजितदादांनी लावले सर्वात मोठ्या सभेसाठी बक्षिस!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार विरुद्ध सुप्रीम कोर्टात लढाई सुरू असतानाच प्रत्यक्ष मैदानावरच्या लढाईसाठी महाविकास आघाडीने एकत्र सर्वांचा धडाका लावण्याचा निर्णय घेतला […]

कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात म्हणाले, आयाराम गयाराम संस्कृती घातक; पण सांगायला विसरले, या संस्कृतीची तर काँग्रेसच वाहक!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ठाकरे विरुद्ध शिंदे या शिवसेनेतल्या सत्ता संघर्षात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करताना आयाराम गयाराम […]

राहुल गांधींच्या वक्तव्यावर लोकसभेत गदारोळ; भाजपा खासदार आक्रमक, कामकाज उद्यापर्यंत तहकूब

जोपर्यंत माफी मागत नाही, तोपर्यंत त्यांना सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही केली. विशेष प्रतिनधी नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या […]

महाराष्ट्र सत्तासंघर्ष : बहुमत चाचणीला जे सामोरे गेलेच नाहीत, ते राज्यपालांना विचारताय बहुमत चाचणीचे आदेश का दिले? – तुषार मेहता

४७ आमदारांना सरकारचा पाठिंबा काढायचा आहे हे सर्वात महत्त्वाचं होतं. त्याव्यतिरिक्त कोणताही मुद्दा बहुमत चाचणीसाठी महत्त्वाचा ठरला नाही. प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुनावणीचा […]

नव्या भारतात महिला शक्तीचा डंका; वंदे भारत एक्सप्रेस ते सैन्यात दाखवताहेत लढाऊ बाणा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नव्या भारतात त्यातही मोदी सरकारच्या काळात महिला शक्तीचा डंका वाजतोय. कारण वंदे भारत एक्सप्रेस ते सैन्यात ही महिला शक्ती आपला […]

Aambedkar and Bharat Gavrao train

Ambedkar Yatra : ‘देखो अपना देश’ या उपक्रमाअंतर्गत ‘IRCTC’कडून ‘आंबेडकर यात्रा’ या विशेष पॅकेजची घोषणा!

येत्या १४ एप्रिलापासून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. प्रतिनिधी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि बौद्ध वारसा स्थळं देशभरातली पर्यटकांना पाहता यावीत, या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात