भारत माझा देश

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री काँग्रेसच्या नेते डी. के. शिवकुमार भारतातले सर्वात श्रीमंत आमदार 1413 कोटींची संपत्ती!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार हे भारतातले सर्वात श्रीमंत आमदार ठरले आहेत त्यांची चौदाशे तेरा कोटी रुपयांची संपत्ती […]

मणिपूरमधील घटेनवरून राजकारण करू पाहणाऱ्या विरोधकांना भाजपाचे प्रत्युत्तर!

करौली येथील घटनेचा उल्लेख करत रविशंकर प्रसाद यांचा थेट सोनिया गांधींना सवाल विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मणिपूरमध्ये दोन महिलांना रस्त्यावर नग्न करून त्यांच्यावर लैंगिक […]

कोणा एकाला विरोधी पक्षनेता निवडला, तर महाराष्ट्रात पक्ष फुटण्याची काँग्रेस हायकमांडला भीती!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर संख्याबळाच्या आधारे काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली असताना प्रत्यक्षात काँग्रेस हायकमांडला तो नेता निवडतानाच […]

ब्रिजभूषण सिंह यांना कोर्टाकडून मोठा दिलासा, २५ हजारांच्या जातमुचलक्यावर मिळाला जामीन!

महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर सिंग यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कुस्तीपटूंच्या गंभीर आरोपांचा सामना करत असलेले खासदार ब्रिजभूषण […]

मणिपूरमध्ये दोन महिलांबाबत घडलेल्या ‘त्या’ अत्यंत संतापजनक प्रकारावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया, म्हणाले…

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. विशेष प्रतिनिधी  इंफाळ : मणिपूरमध्ये कुकी समाजाच्या दोन महिलांची रस्त्यावर नग्नावस्थेत धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर […]

Manipur violence : महिलांवर अत्याचार करून रस्त्यावर निर्वस्त्र पळवणाऱ्या मुख्य आरोपीला अटक

माणुसकीला लाजवणाऱ्या या घटनेच्या व्हिडिओने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. विशेष प्रतिनिधी इंफाळ : ईशान्येकडील मणिपूर राज्यात महिलांवर अत्याचार करून त्यांना नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरायला […]

महाकालच्या मिरवणुकीत थुंकणाऱ्याचे घर पाडले, डीजे आणि ढोल वाजवून प्रशासनाने बुलडोझर सुरू केला

वृत्तसंस्था उज्जैन : उज्जैनमध्ये महाकालच्या सवारीदरम्यान छतावरून थुंकणाऱ्या आरोपीचे घर बुधवारी सकाळी बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात आले. सकाळी दहा वाजता महापालिका आणि पोलिसांचे पथक ढोल-ताशे आणि […]

IAS अधिकारी संजीव जयस्वाल यांना विमानातून उतरवले; लुकआउट नोटीसनंतर कारवाई!

कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी संजीव जयस्वाल यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील आयएस अधिकारी संजीव जयस्वाल यांना 14 जुलै रोजी विमानातून उतरवण्यात […]

मान्सूनचा कहर: जम्मू-काश्मिरात भूस्खलन-पुरामुळे 8 जणांचा मृत्यू, रत्नागिरीत दरड कोसळली, एनडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात बुधवारी पूर आणि भूस्खलनामुळे आठ जणांचा मृत्यू झाला. तर महाराष्ट्रातील रत्नागिरीतील चिपळूण येथील कुंभार्ली घाटात एक दरड घसरल्याची […]

मणिपूरमध्ये समाजकंटकांनी मर्यादा ओलांडली, 2 महिलांची विवस्त्र धिंड; गँगरेपचा आरोप, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर एफआयआर दाखल

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्रावस्थेत धिंड काढण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. #ManipurViolence सह सोशल मीडियावर हे व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत.Social activists […]

अहमदाबादमधील इस्कॉन उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू, १३ जण जखमी!

मृतांमध्ये एक पोलीस हवालदार आणि होमगार्डचाही समावेश विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथील इस्कॉन उड्डाणपुलावर  भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ९ जणांचा मृत्यू […]

माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती; खालापूरच्या इरशाळगड गाव दरडीने गिळले; 60 जण ढिगाऱ्यात अडकले, 25 वाचविले चौघांचा मृत्यू !!

प्रतिनिधी रायगड : रायगड जिल्ह्यात माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती घडली आहे मुसळधार पावसाने खालापूर तालुक्यातील इरशाळगड अख्खे गाव दरडीने गिळले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी […]

आजपासून 70 रुपये किलोने टोमॅटो विकणार सरकार, दिल्ली-राजस्थान, यूपीसह अनेक शहरांमध्ये स्वस्तात मिळणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून टोमॅटो 70 रुपये किलो दराने विकणार आहे. ग्राहक व्यवहार विभागाने (DOCA) नॅशनल कोऑपरेटिव्ह […]

कर्नाटक विधानसभेतून भाजपचे 10 आमदार निलंबित; भाजप आणि जेडीएसने अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव ठेवला

  वृत्तसंस्था बंगळुरू : बुधवारी कर्नाटक विधानसभेतून भाजपच्या 10 आमदारांना उर्वरित अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले. 30 आयएएस अधिकाऱ्यांना ड्यूटी लावण्यास विरोध करत मंगळवारी बंगळुरूमध्ये विरोधी […]

द फोकस एक्सप्लेनर : 11 पक्षांचे 91 खासदार NDA आणि ‘I.N.D.I.A.’ दोन्हींपासून अंतर राखून, तेच किंगमेकर बनणार? वाचा सविस्तर

2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी आघाड्यांची विभागणी करण्यात आली आहे. 39 पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीचा भाग आहेत. त्याचबरोबर 26 पक्ष विरोधी आघाडीच्या बाजूने आहेत. अशा प्रकारे […]

ऑस्ट्रेलियन समुद्रकिनाऱ्यावर सापडलेली ‘त्या’ रहस्यमयी वस्तूबाबत ‘ISRO’ प्रमुख सोमनाथन यांचं मोठं विधान, म्हणाले…

औस समुद्रकिनाऱ्यावर आढळलेला तो मोठा तुकडा चांद्रयान-३चा असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर एक रहस्यमय वस्तू सापडली आहे. […]

I.N.D.I.A : नितीश – लालूंच्या नाराजीच्या बातम्या, 24 तासांनी नितीश कुमारांचा खुलासा; पण खरे कारण त्यांचे केंद्रीय राजकारणात बस्तानाच बसेना!!

वृत्तसंस्था पाटणा : देशातल्या सर्व विरोधी पक्षांच्या कालच्या बंगलोर मधल्या बैठकीनंतर I.N.D.I.A आघाडी स्थापन करण्यात आली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि बाकीच्या नेत्यांनी I.N.D.I.A आघाडीचा […]

शशी थरूर यांनी पुन्हा केले पंतप्रधान मोदींचे कौतुक; मुस्लिम देशांसोबतचे संबंध एवढे कधीही चांगले नव्हते

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनी सोमवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, सुरुवातीला मी […]

केवळ नेत्यांना एकत्र करून अलायन्स होत नाही!!; INDIA आघाडी गठनानंतर केजरीवालांचा व्हिडिओ व्हायरल

प्रतिनिधी मुंबई : बंगलोर मध्ये 26 पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन विरोधकांची नवी INDIA आघाडी स्थापन केली. या आघाडीत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते […]

NDA विरुध्द INDIA : दोघांत तिसरा आणि चौथा; लोकसभेत दुरंगी लढाई विसरा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात INDIA विरुद्ध NDA अशा दोन आघाड्यांच्या लढाईचे चित्र निर्माण झाले असले तरी कालच्या दोन बैठकांनंतरची राजकीय धूळ बसल्यानंतर देशातले […]

विरोधी ऐक्यात नाराजीनाट्याला सुरुवात, इंडियाचे राष्ट्रीय संयोजक न नेमल्याने नितीश कुमार यांचा संताप, पत्रकार परिषदेला दांडी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार संतप्त होऊन बंगळुरू येथील विरोधी पक्षाच्या बैठकीहून लवकर परतले. नितीश कुमार यांना I.N.D.I.A. या नव्या विरोधी आघाडीचे […]

काँग्रेस लोकसभेच्या 370 जागा लढवणार, ज्येष्ठ नेते म्हणाले- पक्ष 173 जागांवर मित्रपक्षांना पाठिंबा देऊ शकतो

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस केवळ 370 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी उर्वरित 173 जागांवर ते मित्रपक्षांना […]

भोपाळमध्ये सोनिया-राहुल यांच्या फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग; बंगळुरूहून परतताना तांत्रिक बिघाड, दीड तास थांबून दिल्लीकडे रवाना

वृत्तसंस्था भोपाळ : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या चार्टर्ड विमानाचे भोपाळमधील राजा भोज विमानतळावर इर्मजन्सी लँडिंग करण्यात आले आहे. विमानात तांत्रिक […]

राज्यसभेत विरोधकांच्या एकजुटीवरही भाजप वरचढ, काँग्रेसच्या पाठिंब्यानंतरही अध्यादेश रद्द करणे सोपे नाही

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या अध्यादेशाच्या मुद्द्यावर आम आदमी पक्षाला (आप) काँग्रेसचा पाठिंबा मिळताच पक्ष आणि विरोधकांच्या ताकदीचा अंदाज घेतला जात आहे. पण […]

पावसाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक; राहुल यांची खासदारकी गेल्याने आणि अदानी प्रकरणावरून विरोधक बहिष्कार टाकण्याची शक्यता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार आहे. याच्या एक दिवस आधी, बुधवारी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात