भारत माझा देश

मणिपूर प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, राज्यात 86 दिवसांपासून हिंसाचार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावर आज (28 जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यात 3 मेपासून हिंसाचार सुरूच आहे. सरकारने जारी केलेल्या अहवालात मणिपूर […]

धक्कादायक : कर्नाटकात चालकाने विद्यार्थिनींना बुरख्याशिवाय बसमध्ये चढण्यापासून रोखले!!

 जाणून घ्या संपूर्ण प्रकरण आणि  नेमकी कुठे घडली घटना? विशेष प्रतिनिधी कलबुर्गी : कर्नाटकातून बुरख्याबाबत एक नवीन प्रकरण समोर आले आहे. येथे एका बस चालकाने […]

EDच्या संचालकांचा कार्यकाळ 15 सप्टेंबरपर्यंत वाढला, सुप्रीम कोर्टाची सरकारच्या मागणीला मान्यता

प्रतिनिधी नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्याची केंद्र सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयात मंजूर करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना […]

काँग्रेसने एकट्यानेच अविश्वास प्रस्ताव मांडल्याने INDIAचे घटक पक्ष नाराज, खरगेंचा माफीनामा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपविरोधातील विरोधकांच्या इंडिया आघाडीत अविश्वास प्रस्तावावरून नाराजीनाट्य झाल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसने एकट्यानेच अविश्वास प्रस्ताव मांडल्यावरून ही नाराजी झाली. यानंतर काँग्रेस […]

Giriraj Singh

कटिहार गोळीबार प्रकरणी गिरीराज सिंह यांचे नितीश कुमार सरकारवर टीकास्त्र, म्हणाले ‘धृतराष्ट्र बनले आहेत…’

नितीश कुमार राज्यात कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी ठरत आहेत, असं गृह राज्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमध्ये मागील काही दिवसांत अनेक घटना […]

भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात अडकलेल्या ‘सिंधू साधना’ संशोधन जहाजातून आठ शास्त्रज्ञांसह ३६ जणांची केली सुटका!

अत्याधुनिक संशोधन जहाज मौल्यवान वैज्ञानिक उपकरणे आणि संशोधन डेटा घेऊन जात होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय तटरक्षक दलाने (ICG) गोवा आणि कारवार दरम्यान […]

Gyanvapi case : अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३ ऑगस्टपर्यंत निर्णय राखून ठेवला!

 ASI सर्वेक्षणावरील  तोपर्यंत  स्थगिती कायम राहणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :. ज्ञानवापी संकुलाचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) सर्वेक्षण करून घेण्याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयात गुरुवारीही सुनावणी […]

parliament monsoon session should be extended to make up for lost time says rjd leader manoj jha

No Confidence Motion : अविश्वास प्रस्ताव आणून विरोधकांचा ‘सेल्फ गोल’; ‘भारत आघाडी’ मोदींच्या विरोधात गेल्याच दावा चुकीचा ठरेल!

मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणून विरोधकांनी मोठी राजकीय चूक केली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विरोधकांनी लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे, […]

‘’बिहारमध्ये आंदोलन केल्यावर लोकांची हत्या केली जाते’’ कटिहार घटनेवरून रविशंकर प्रसाद यांची नितीश कुमारांवर टीका!

‘’तुमची कायदा आणि सुव्यवस्था एवढी ढिसाळ का आहे?’’ असा सवालही केला. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारच्या कटिहारमध्ये गोळीबाराचा मुद्दा आता चांगलाच तापू लागला आहे. मुख्यमंत्री […]

ED संचालक संजय मिश्रांच्या मुदतवाढीला सुप्रीम कोर्टाची मान्यता; केंद्राचा अर्ज मंजूर लिबरल्स आपटले तोंडावर!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालय अर्थात ED ईडीचे संचालक संजय मिश्रा यांच्या मुदतवाढीला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे. देशहितासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो […]

Manipur Violence : महिलांवरील अत्याचार प्रकरणाची ‘CBI’चौकशी करणार!

 खटल्याचा ट्रायल मणिपूरच्या बाहेर करण्यासाठी सर्वोच्च न्यायायलयामध्ये अपील करेल. विशेष प्रतिनिधी इंफाळ : मणिपूरच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची सुनावणी राज्याबाहेर करण्याची विनंती केंद्र सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र […]

जम्मू-काश्मिरात दहशतवादी संघटनांमध्ये भरती करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पीएचडी स्कॉलरसह तिघांना अटक

वृत्तसंस्था कुलगाम : पोलिसांनी दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी भरती मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि काश्मीरच्या केंद्रीय विद्यापीठाच्या पीएचडी स्कॉलर आणि दोन दहशतवादी सूत्रधारांना अटक केली.Gang […]

“ते” म्हणत होते, इंदिरा इज I.N.D.I.A; पण मोदींचा नवा नारा, भ्रष्टाचारी छोडो I.N.D.I.A, परिवार वाद छोडो I.N.D.I.A, तुष्टीकरण I.N.D.I.A!!

वृत्तसंस्था सीकर (राजस्थान) : I.N.D.I.A आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार विरोधात लोकसभेत अविश्वास ठराव मांडल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी I.N.D.I.A आघाडीला आज आडव्या हाताने घेतले. राजस्थानातल्या […]

म्हणे, गडकरी सोडून इतर मंत्र्यांना घेरण्याची विरोधकांची रणनीती; पण असल्या बातम्यांची “रणभेरी” वाजवून “रणनीती” यशस्वी ठरते का??

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलायला भागच पाडायचे, या हेतूने केंद्रातील मोदी सरकारवर अविश्वास ठराव आणल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोडून इतर सर्व मंत्र्यांना […]

Global Hunger Index : भूक निर्देशांकात पाकिस्तान 99व्या क्रमांकावर, जगात 82.8 कोटी लोकांची उपासमार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) मध्ये पाकिस्तानचे रँकिंग 2006 मधील 38.1 वरून 2022 मध्ये 26.1 वर घसरले आहे. देशावर आणि तिथल्या लोकांवर […]

पंतप्रधान मोदींच्या राजस्थान दौऱ्यात मुख्यमंत्री अशोक गेहलोतांची “प्रोटोकॉल कुरापत” PMO कडून “एक्सपोज”!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : राजस्थानात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गहलोत सर्व बाजूने अडचणीत आले असताना त्यांनी वेगवेगळ्या राजकीय क्लुप्त्या लढवणे चालू ठेवले […]

हायकोर्टाने सर्वेक्षणावरील बंदी वाढवली; आज पुन्हा सुनावणी, नुकसानीबाबत दोन्ही पक्षांचे दावे-प्रतिदावे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी कॅम्पसच्या सर्वेक्षणावरील स्थगिती गुरुवारी संध्याकाळपर्यंत वाढवली आहे. सर्वेक्षणाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर अंजुमन मस्जिदने म्हटले आहे की, बाबरी […]

जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आधार अनिवार्य होणार, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत विधेयक सादर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आधार हे कायदेशीररित्या अनिवार्य करण्यासाठी सरकारने बुधवारी लोकसभेत जन्म आणि मृत्यू नोंदणी (दुरुस्ती) विधेयक सादर केले. मणिपूर […]

गरज पडल्यास एलओसी पार करू; युद्धासाठी तयार राहा; कारगिल विजयदिनी संरक्षणमंत्री राजनाथ यांचा इशारा

वृत्तसंस्था द्रास (लडाख ) : कारगिल युद्धात आम्ही लाइन ऑफ कंट्रोल (एलओसी) पार केली नव्हती. याचा अर्थ असा नाही की आम्ही एलओसी पार करू शकत […]

अविश्वास प्रस्तावावर विरोधी ऐक्य INDIA ला बसू शकतो धक्का, फुटीची दाट शक्यता

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात विरोधकांकडून आणल्या जाणाऱ्या अविश्वास प्रस्तावावर सत्ताधारी एनडीएने जोरदार तयारी केली आहे. एनडीएची संख्या पाहता, या […]

झारखंडचे सीपीएम नेते सुभाष मुंडा यांची हत्या, कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या!

भाजपने झारखंडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवरून राज्य सरकारवर केली टीका विशेष प्रतिनिधी रांची : झारखंडची राजधानी रांची येथील दलादली भागात सीपीआय (एम) नेते सुभाष मुंडा यांची […]

PM किसानचा 14वा हप्ता आज येणार, पण 3 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार नाही, अशी चेक करा यादी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या चार महिन्यांपासून 12 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांची चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा आज संपणार आहे. पीएम किसान 27 जुलै रोजी म्हणजेच आज […]

ईडी संचालक मुदतवाढीसाठी केंद्र पुन्हा सुप्रीम कोर्टात; आज होणार सुनावणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सक्त वसुली संचालनालयाचे (ईडी) संचालक संजयकुमार मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारने पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सरकारने बुधवारी […]

“आमच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील टॉप-3 अर्थव्यवस्थांपैकी एक असेल” – पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास!

भारत मंडपम हे भारताच्या भव्यतेचे आणि इच्छाशक्तीचे दर्शन असल्याचेही म्हणाले आहेत. विशेष  प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन कम कन्व्हेन्शन […]

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले ‘भारत मंडपम’चे उद्घाटन, जाणून घ्या वैशिष्ट्ये

सप्टेंबरमध्ये या परिसरात G-20 नेत्यांची बैठक प्रस्तावित आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ITPO प्रगती मैदानाचे उद्घाटन केले. त्याला ‘भारत […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात