भारत माझा देश

बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेचे आकडे बाहेर; 81.99 % हिंदू, 17.77 % मुस्लिम; 36 % अतिमागास, 27 % मागास!!

वृत्तसंस्था पाटणा : मोदी सरकारने नव्या संसदेत 33 % महिला आरक्षण विधेयक संमत करून घेताच विरोधी “इंडिया” आघाडीने विशेषतः राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेचा आणि ओबीसी […]

देवदूताप्रमाणे दोन डॉक्टरांनी वाचवला विमानातील सहा महिन्याच्या चिमुकल्याचा जीव

जाणून घ्या, संपूर्ण घटनाक्रम विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रांची-दिल्ली इंडिगो विमानामध्ये जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या एका सहा महिन्यांच्या बाळाला शनिवारी श्वास घेण्यास प्रचंड त्रास […]

राजस्थानातले काँग्रेस सरकार जाणार हा मुख्यमंत्र्यांनाच आत्मविश्वास; पण त्यांच्या योजना बंद करणार नाही, मोदींनी दिला विश्वास!!

वृत्तसंस्था चितोडगड : राजस्थानात काँग्रेसचे सरकार जाणार हा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाच विश्वास आहे. त्यामुळेच त्यांनी भाजप भाजपला विनंती केली आहे की आपल्या योजना त्यांनी […]

मेक्सिको बॉर्डरजवळ ट्रक उलटून भीषण अपघात; 10 ठार, 25 जखमी, आठवड्यातील दुसरी दुर्घटना

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दक्षिण मेक्सिकोमधील महामार्गावर मालवाहू ट्रक उलटल्याने किमान 10 स्थलांतरितांचा मृत्यू झाला असून सुमारे 25 जण जखमी झाले आहेत. अल जझीराच्या वृत्तानुसार, […]

संजय राऊतांच्या नावाचा वापर करून सुजित पाटकरांना 33 कोटीचे कोविड टेंडर; ईडीच्या आरोपपत्रात ठळक उल्लेख

विशेष प्रतिनिधी मुंबई :  मुंबईतील कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात  ED ने एक महत्त्वाचा खुलासा केला असून त्यात संजय राऊत यांच्या नावाचा वापर […]

प्रथमच वृद्ध, दिव्यांगांना घरातून मतदान करता येईल; निवडणूक आयुक्त म्हणाले- राजकीय पक्षांना सांगावे लागेल गुन्हेगारांना तिकीट दिल्याचे कारण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजस्थानात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकीत राजस्थानात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिक मतदारांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधाही निवडणूक आयोग उपलब्ध […]

गणरायामुळे वाचले 14 वर्षीय मुलाचे प्राण, विसर्जनावेळी समुद्रात बुडाला; 36 तास मूर्तीला धरून तरंगला

वृत्तसंस्था सुरत : गुजरातच्या सुरत शहरात समुद्रात बुडणाऱ्या एक मुलगा चमत्कारिकरीत्या वाचला. 36 तास हा मुलगा गणेशमूर्तीला धरून समुद्राच्या पाण्यावर तरंगत राहिला. सुदैवाने कोळी बांधवांची […]

मोदींच्या हस्ते तेलंगणात 13,500 कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ; सभेत म्हणाले- तेलंगाणात भाजप सरकार हवे; इथे प्रामाणिकपणाची गरज

विशेष प्रतिनिधी हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगाणाच्या महबूबनगर दौऱ्यावर आहेत. त्यांनी रविवारी येथे 13,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. तेलंगणातील जनतेने परिवर्तन घडवून आणण्याचे […]

PM मोदी आज राजस्थान-मध्य प्रदेश दौऱ्यावर; दोन्ही राज्यांना देणार 26 हजार कोटींच्या प्रकल्पांची भेट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (2 ऑक्टोबर) राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान ते दोन्ही राज्यांत अनेक विकास प्रकल्प सुरू […]

”आता तो दिवस दूर नाही, जेव्हा  POK पुन्हा भारतात येईल” – व्ही.के.सिंह

मुस्लीम नॅशनल फोरमच्या  पीओकेसाठी तिरंगा रॅलीदरम्यान ते बोलत होते. विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंह यांनी रविवारी […]

निवडणुकीपूर्वी जुन्या पेन्शनसाठी आंदोलन; दिल्लीत रामलीला मैदानात एकवटले सरकारी कर्मचारी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर लाखो सरकारी कर्मचारी एकत्र आले. जुनी पेन्शन लागू करावी, अशी त्यांची मागणी आहे. नॅशनल मूव्हमेंट फॉर ओल्ड […]

Manipur Violence : मणिपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी चौघांना अटक, दोघे ताब्यात

मुख्मंत्री एन. बिरेन सिंह यांनी दिली माहिती,जाणून घ्या काय म्हणाले? विशेष प्रतिनिधी इंफाळ : मणिपूरमध्ये जुलैमध्ये झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) […]

देशभरात GST भरण्यात 10.2 % वाढ; 1.63 लाख कोटी जमा; महाराष्ट्र टॉपवर!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या एकीकडे विविध खर्चिक सेवा योजना सुरू असताना दुसरीकडे वस्तू आणि सेवा करात म्हणजेच GST कलेक्शन मध्ये भरघोस वाढ झाली […]

कावेरी पाणी वादावरून काँग्रेसमध्ये तेढ! आयोगाच्या निर्णयाला विरोध करत असताना, चिदंबरम यांचा वेगळी भूमिका

कावेरीच्या पाण्याच्या वाटपावरुन कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  सध्या कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये कावेरी नदीच्या पाण्यावरून […]

सर्वोत्तम शनिवार नंतर भारतासाठी आज ठरला सुवर्ण रविवार; अविनाश साबळे, तेजिंदर तूरला सुवर्णपदके!!

वृत्तसंस्था होंगजू : चीनमध्ये सुरू असलेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतासाठी सर्वोत्तम शनिवार ठरला, तर आज सुवर्ण रविवार ठरला. महाराष्ट्राचा अविनाश साबळे आणि […]

मणिपूर हिंसाचाराचे सीमापार ‘कनेक्शन’, NIAने कटाबाबत केला सर्वात मोठा खुलासा

म्यानमार आणि बांगलादेशातील अतिरेकी गट मणिपूरला कोणत्याही परिस्थितीत शांत होऊ देऊ इच्छित नाहीत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मणिपूरमध्ये गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या जातीय […]

Mukhtar Ansari

माफिया मुख्तार अन्सारीवर मोठी कारवाई, लखनऊमध्ये आयकर विभागाने १२ कोटींची मालमत्ता केली जप्त!

या अगोदरही गाझीपूरमध्ये १२ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. विशेष प्रतिनिधी लखनऊ : माफिया मुख्तार अन्सारीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुख्तार अन्सारीच्या आणखी […]

जातनिहाय जनगणनेचे आकडे काँग्रेस सरकारांनीच दडपले!!; वाचा धक्कादायक तथ्य

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नव्या संसदेत 33 % महिला आरक्षण विधेयक मंजूर होताच राहुल गांधींनी जातनिहाय जनगणना आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे, […]

देशव्यापी ‘स्वच्छता मोहिमे’चे मोदींनी केले नेतृत्व; स्वत: कचरा उचलला, हाती झाडूही घेतला!

हरियाणाच्या अंकित बैयानपुरियासह मोदींनी स्वच्छता मोहीमेत सहभाग नोंदवला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली […]

एकीकडे सावरकरांची बदनामी, दुसरीकडे हिंदू शब्दाची नवी व्याख्या करणारे लेखन; राहुल गांधींचे दुहेरी राजकारण!!

नाशिक : एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करायची आणि दुसरीकडे हिंदू शब्दाची नवी व्याख्या करणारे लेखन करायचे, असे दुहेरी राजकारण साधण्याचा प्रयत्न काँग्रेसचे खासदार राहुल गांधी […]

भोपाळमध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, सहा जवान होते सवार

बेरासियाच्या डूमरिया गावात बांधलेल्या धरणाजवळ  हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आले. विशेष प्रतिनिधी भोपाळ  : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे भारतीय […]

पंतप्रधान मोदींचा आज तेलंगणा दौरा, १३ हजार ५०० कोटींचे प्रकल्प भेट देणार

रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि उच्च शिक्षण यांसारख्या प्रकल्पांचा आहे समावेश . विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार, 1 ऑक्टोबर) […]

Asian Games 2023 : हॉकीमध्ये भारताचा पाकिस्तानवर ऐतिहासिक अन् दणदणीत विजय

भारताच्या या  ऐतिहासिक विजयात कर्णधार हरमनप्रीत सिंगने चार गोल केले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2023 मध्ये चीनमधील हांगझोऊ येथे होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत […]

राहुल गांधी ओबीसी सचिवांविषयी विचारतात, पण काँग्रेसच्या राजवटीत ओबीसी सचिव होते किती??, वाचा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने नव्या संसदेत 33% महिला आरक्षण विधेयक संमत करून घेतल्यानंतर नवीन मुद्दा हाताशी असावा म्हणून राहुल गांधींनी जातनिहाय […]

तामिळनाडू : कुन्नूरमध्ये पर्यटकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; ८ ठार, ३५ जखमी

प्राथमिक तपासात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचे समोर आले आहे. विशेष प्रतिनिधी कुन्नूर : तामिळनाडूमधील कुन्नूरमधील मारापलमजवळ पर्यटक बस दरीत कोसळल्याने ३५ जण जखमी झाले तर […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात