भारत माझा देश

तृणमूलला दुहेरी झटका, CM ममतांचे निकटवर्तीय यासिर हैदर काँग्रेसमध्ये, गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनीही सोडला पक्ष

वृत्तसंस्था पणजी : शनिवार हा टीएमसीसाठी अनपेक्षित घडामोडींचा दिवस ठरला. सीएम ममता बॅनर्जी यांना एकाच वेळी दोन धक्के बसले आहेत. एकीकडे त्यांचे जवळचे मानले जाणारे […]

‘लष्कराचा अपमान करणे ही काँग्रेसची सवय’, रविशंकर प्रसाद यांचे राहुल गांधींवर टीकास्त्र

…हा तुमचा (काँग्रेस पक्षाचा) भूतकाळ आहे, अशी आठवणही करून दिली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर […]

‘वंदे भारत ट्रेन’मध्ये रेल्वेने केला मोठा बदल, लवकरच ही सेमी-हाय स्पीड ट्रेन नव्या रुपात दिसणार!

प्रवाशांसाठी ही ट्रेन जितकी सोयीस्कर आहे तितकीच ती दिसायलाही सुंदर आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत लवकरच नव्या […]

केरळमध्ये आढळला आफ्रिकन स्वाइन फ्लू; जिल्हाधिकार्‍यांनी दिले डुकरांच्या कत्तलीचे आदेश दिले

वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील कनिचरा गावात आफ्रिकन स्वाइन फ्लूचा एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे कन्नूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दोन प्रकारची डुकरांना मारण्याचे आदेश दिले […]

Tulip garden 6

श्रीनगरमधील ट्यूलिप गार्डनला ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये मिळाले स्थान!

आशियामधील सर्वाट मोठे ट्यूलिप नंदनवन म्हणून मिळाला मान विशेष प्रतिनिधी श्रीनगर : झाबरवान पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डनने आज वर्ल्ड बुक ऑफ […]

WATCH : सुपरस्टार रजनीकांत यांचा CM योगींना चरणस्पर्श; ‘जेलर’च्या प्रमोशनसाठी लखनौला पोहोचले

वृत्तसंस्था लखनौ : सुपरस्टार रजनीकांत जेलर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लखनौमध्ये आहेत. रजनीकांत यांनी शनिवारी संध्याकाळी सीएम योगी यांची भेट घेतली. सीएम हाऊसमध्ये योगींनी रजनीकांत यांचे स्वागत […]

एकतर अर्थतज्ञ राहा किंवा राजकीय तज्ञ व्हा!!; रिझर्व बँकेचे काँग्रेसनिष्ठ माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना प्रथमच भाजपचे चोख प्रत्युत्तर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  राहुल गांधींना भारत जोडो यात्रेत साथ देणारे आणि ज्यांची मुलाखत राहुल गांधींनी घेतली असे रिझर्व बँकेचे माजी काँग्रेसनिष्ठ गव्हर्नर रघुराम […]

रघुराम राजन म्हणाले- भारतात फक्त फोन असेंबल केले जातात; रेल्वेमंत्र्यांचा पलटवार- नेते झाल्यावर अर्थतज्ज्ञ आर्थिक जाण विसरतात

वृत्तसंस्था नवी दिल्ली : चांगले अर्थतज्ज्ञ जेव्हा नेता बनतात तेव्हा ते आपली आर्थिक जाण विसरतात, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी केले. रघुराम राजन […]

नवी वंदे भारत ट्रॅकवर; भगवा-राखाडी रंगाचे कॉम्बिनेशन, कोच कारखान्याचे जीएम म्हणाले- तिरंग्यातून रंग घेतला

वृत्तसंस्था वंदे भारत एक्सप्रेस नव्या रंगात रुळावर आली आहे. पांढऱ्या-निळ्या रंगाचे संयोजन असलेल्या वंदे भारत सध्या देशात सुरू आहे. नवीन ट्रेन भगव्या रंगात आहे. इंडियन […]

कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क; वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याचा सरकारचा निर्णय, भाव 28 रु. किलोवर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याचे भाव वाढल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. देशातील कांद्याच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले […]

लडाखमध्ये भीषण रस्ते अपघात, 9 सैनिक ठार; एक जखमी, कियारी शहराजवळ लष्कराचे वाहन खड्ड्यात पडले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लडाखमध्ये शनिवारी दुपारी ४.४५ वाजता लष्कराचे एक वाहन खड्ड्यात पडले. या अपघातात 9 जवान शहीद झाले. तर एक जण जखमी झाला […]

द फोकस एक्सप्लेनर : ई-रूपी म्हणजे काय? त्याचा वापर कसा करायचा? हे UPI पेक्षा किती वेगळे, वाचा सविस्तर

तुम्ही भारताचे अधिकृत डिजिटल चलन ‘ई-रुपी’ बद्दल ऐकले असेल, ज्याला तुम्ही भारताचे बिटकॉइनदेखील म्हणू शकता. आजच्या द फोकस एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया या ई-रूपीबद्दल… हे ई-रुपी […]

द फोकस एक्सप्लेनर : भाजपच्या पसमांदाच्या राजकारणाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसची रणनीती, काय आहे ‘जय जवाहर-जय भीम’ फॉर्म्युला?

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या पसमांदा रणनीतीला शह देण्यासाठी काँग्रेस जय जवाहर-जय भीम अभियान सुरू करणार आहे. या मोहिमेद्वारे पक्ष पुन्हा एकदा दलित आणि […]

लडाखमध्ये मोठी दुर्घटना, लष्करी वाहन दरीत कोसळल्याने नऊ जवानांचा मृत्यू!

या भीषण अपघातात अनेक जवान जखमी देखील झाले आहेत. विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : लडाखमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. कियारी शहरापासून सात किमी अंतरावर झालेल्या […]

PM Modi Led Panel Decides Three Names For New CBI Chief

शिष्यवृत्ती योजनेत घोटाळा! बनावट मदरशांच्या नावाने घेतले पैसे, अल्पसंख्याक मंत्रालयाने तपास CBIकडे सोपवला

 देशातील 1572 संस्थांपैकी 830 संस्था केवळ कागदावर असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाच्या चौकशीत शिष्यवृत्ती योजनेतील […]

हिमाचलच्या आपत्तीवर पंतप्रधान मोदींनी घेतली महत्त्वपूर्ण बैठक; नड्डा राज्याचा दौरा करणार

राज्यात 10 हजार कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री सुखू यांनी दिली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील आपत्तीनंतर तेथे आज (शनिवारी)ही […]

टोमॅटोनंतर आता कांद्याचे दर वाढण्याची शक्यता, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

जाणून घ्या कोणाला काय मिळाले? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : टोमॅटोचे भाव आता उतरू लागले आहेत. तरीही टोमॅटोची विक्री १०० रुपयांपेक्षा जास्त किलोने होत आहे. […]

मध्यप्रदेशात दंगलीचा कट रचला जात असल्याच्या दिग्विजय सिंह यांच्या विधानावर भाजपाचावर पलटवार!

काँग्रेस जेव्हा निवडणुकीत पराभव पाहते तेव्हा आधी मतदार यादीतील अनियमिततेचा आरोप करते, नंतर… विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेशात […]

“इंडिया” आघाडीला छत्तीसगडमध्ये सुरूंग; काँग्रेस सरकार विरोधात केजरीवालांनी थोपटले दंड!!; 300 युनिट मोफत वीजेची केली घोषणा

वृत्तसंस्था रायपूर : मोदी विरोधकांच्या इंडिया गाडीची आघाडीची मुंबईत 31 ऑगस्ट 1 सप्टेंबर रोजी बैठक होणे अपेक्षित आहे. मात्र त्यापूर्वीच “इंडिया” आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये राजकीय […]

भारताच्या G20 बैठकीला कम्युनिस्ट, काँग्रेसच्या We20 चा “उच्चशिक्षित” विरोध!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारच्या कोणत्याही कार्यक्रमांना, उपक्रमांना विरोध करत राहणे म्हणजे लोकशाही असल्याची नवी व्याख्या विरोधी पक्षांनी सध्या केली आहे. भारतामध्ये […]

हिमाचलमध्ये 55 दिवसांत 113 लँडस्लाइडच्या घटना, 330 ठार; राज्य आपत्ती घोषित, 10,000 कोटींचे नुकसान

वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाळ्यात 55 दिवसांत 113 दरडी कोसळल्या आहेत. पाऊस आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये 330 […]

एडीआरचा अहवाल… राज्यसभेतील 12% खासदार अब्जाधीश; 33% खासदारांवर फौजदारी खटले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने आपल्या अहवालात सांगितले आहे की राज्यसभेच्या 225 सदस्यांपैकी 27 म्हणजे (12%) अब्जाधीश आहेत. सर्वाधिक अब्जाधीश […]

चौबे चले छब्बे बनने, दुबे बनके लौटे; करायला गेले 26 चे 30, आत्ता झाले 24!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चौबे चले छब्बे बनने, दुबे बनके लौटे!!, अशी हिंदीत कहावत आहे. तशीच अवस्था आता मोदीविरोधकांच्या “इंडिया” आघाडीची झाली आहे. इंडिया […]

खताच्या बॅगवर पंतप्रधान मोदींचा संदेश छापणार; शेतकऱ्यांना कमी वापरण्याचे आवाहन; कंपन्यांना नवीन डिझाइन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकार खताच्या पिशव्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश छापणार आहे. यामध्ये पंतप्रधान शेतकऱ्यांना काटकसरीने आणि संतुलित पद्धतीने खतांचा वापर करण्याचे […]

द्वारका एक्स्प्रेस-वेचा खर्च अंदाजापेक्षा जास्त; अधिकाऱ्यांनी CAG रिपोर्ट फेटाळला; गडकरी म्हणाले- जबाबदारी निश्चित करा

वृत्तसंस्थ नवी दिल्ली : दिल्ली-हरियाणादरम्यान बांधण्यात येत असलेल्या द्वारका एक्स्प्रेस-वेच्या बांधकामाबाबत कॅगचा अहवाल समोर आला आहे. वृत्तानुसार, एक्स्प्रेस-वेच्या बांधकामावर अंदाजापेक्षा जास्त खर्च झाला आहे. केंद्रीय […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात