भारत माझा देश

इंग्लंडने भारतीय मंत्र्याला 1983 च्या फायनलची दोन तिकिटे नाकारली; इंदिरा गांधींनी वर्ल्ड कप स्पर्धाच भारतात खेचली!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 1983 मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्डकप जिंकला. हा विजय भारताच्या दृष्टीने अनेक कारणांसाठी खास होता. भारताने […]

इस्रायलच्या पंतप्रधानांना गोळीने उडवा; केरळात हमास समर्थन रॅलीत काँग्रेस खासदाराचे उन्मत्त वक्तव्य

वृत्तसंस्था कोची : देशात काँग्रेसचा मोदी द्वेष एवढा टोकाला पोहोचला आहे, की त्यातून आपण देशहिता विरोधातच भूमिका घेत असल्याचे भान काँग्रेसच्या नेत्यांना उरत नाही. याचे प्रत्यंतर […]

मणिपूर हिंसाचारावर 10 पक्षांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली; शांततेसाठी पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपाची मागणी

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात 10 पक्षांच्या शिष्टमंडळाने 18 नोव्हेंबर रोजी राज्यपाल अनुसुईया उईके यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री […]

उत्तर प्रदेशात हलाल उत्पादनांवर बंदी; मुंबई, दिल्ली आणि चेन्नईच्या 4 कंपन्यांविरुद्ध FIR, टेरर फंडिंगचा आरोप

वृत्तसंस्था लखनऊ : यूपीच्या योगी सरकारने हलाल प्रमाणपत्राशी संबंधित खाद्यपदार्थांवर बंदी घातली आहे. हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली अवैध धंदे केले जात असल्याचे सरकारचे मत आहे. एवढेच […]

काँग्रेस खासदार म्हणाले- नेतन्याहूंना गोळ्या घातल्या पाहिजेत; इस्रायलचे पंतप्रधान युद्ध गुन्हेगार, खटला न चालवता शिक्षा व्हावी

वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : केरळ काँग्रेसचे खासदार राजमोहन उन्नीथन यांनी इस्रायल-हमास युद्धाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना कोणत्याही खटल्याशिवाय गोळ्या घातल्या पाहिजेत, […]

शहा म्हणाले- भाजप तेलंगणातील मुस्लिम आरक्षण संपवणार; ओबीसी आणि एससी-एसटीचा कोटा वाढवणार

वृत्तसंस्था हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी तेलंगणातील गडवाल आणि जोगुलांबा येथे दोन निवडणूक सभा घेतल्या. तेलंगणात भाजपचे सरकार आल्यास राज्यातील मुस्लिम आरक्षण […]

गाझामधून लोकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदल सज्ज; अॅडमिरल हरिकुमार म्हणाले- ओमान, एडनचे आखात आणि लाल समुद्रात एक तुकडी तैनात

वृत्तसंस्था बंगळुरू : पश्‍चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत लोकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदल मदत करण्यास तयार आहे. ओमान, एडनचे आखात आणि लाल […]

‘नरेंद्र मोदी स्टेडियम’वर आज भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषकाचा महामुकाबला!

जाणून घ्या काय आहे या स्टेडियमची खासियत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: आज म्हणजेच १९ नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आमनेसामने येणार […]

योगींच्या उत्तर प्रदेशात हलाल उत्पादन साठवणूक आणि विक्रीवर संपूर्ण बंदी!!

वृत्तसंस्था लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात हलाल उत्पादनांच्या विरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदविल्यानंतर योगी सरकारने त्याची तात्काळ दखल घेत हलाल उत्पादनांची साठवणूक आणि […]

Rajasthan polls : काँग्रेसच्या निवडणूक आश्वासनांवरून हिमंता बिस्वा सरमा यांचा अशोक गेहलोतांवर हल्लाबोल, म्हणाले…

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. विशेष प्रतिनिधी जयपूर : आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत […]

माझ्या वडिलांच्या राजकीय वारशावर मी केलेल्या दाव्याचे मोदींकडून समर्थन – चिराग पासवान

केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांच्या दाव्याबद्दल चिराग बोलत होते. विशेष प्रतिनिधी पाटणा : लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) माजी अध्यक्ष चिराग पासवान यांनी शुक्रवारी सांगितले […]

योगींच्या यूपी मध्ये हलाल सर्टिफिकेशनला चाप; 9 कंपन्यांविरुद्ध लखनऊ मध्ये फौजदारी कायद्यानुसार एफआयआर!!

वृत्तसंस्था लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात हलाल सर्टिफिकेशनला चाप लावण्यात आला आहे. 9 कंपन्यांविरुद्ध पोलिसांमध्ये फौजदारी कायद्यानुसार एफआयआर दाखल झाले आहेत. स्वतः […]

MP Election 2023

MP Election 2023: कमलनाथ यांच्या छिंदवाडा मतदारसंघातील एका गावाने मतदानावरच टाकला बहिष्कार!

जाणून घ्या, नेमकं काय कारण आणि भाजपाची यावर काय दिली आहे प्रतिक्रिया विशेष प्रतिनिधी मध्य प्रदेश  : मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांचा मतदारसंघ असलेल्या […]

Samajwadi Party moving away from INDIA alliance

I.N.D.I.A आघाडीपासून दूर होत आहे समाजवादी पार्टी ?

आघाडीच्या या निर्णयापासून स्वतःला वेगळे करून, प्रश्न उपस्थित केले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीए आघाडीला पराभूत करण्यासाठी देशातील लहान-मोठ्या विरोधी पक्षांनी […]

प्रदीर्घ लढाईनंतर हिंदुजा समुहाचे झाले रिलायन्स कॅपिटल ; RBIकडून अधिग्रहणासाठी मंजुरी

9,650 कोटी रुपयांच्या ऑफरसह हिंदुजा समूहाचा IIHL सर्वाधिक बोली लावणारा ठरला होता विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : प्रदीर्घ लढाईनंतर रिलायन्स कॅपिटल आता हिंदुजा समूहाच्या मालकीची […]

इलॉन मस्क यांच्यावर ज्यूंविरुद्ध द्वेष वाढवल्याचा आरोप ; व्हाईट हाऊस म्हणाले…

जाणून घ्या, काय म्हटलं होतं मस्क यांनी विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : व्हाईट हाऊसने शुक्रवारी एक निवेदन जारी करून इलॉन मस्कच्या टिप्पण्यांचा तीव्र निषेध केला ज्यामध्ये […]

”काँग्रेसने राजस्थानला पाच वर्षात भ्रष्टाचार, दंगली आणि गुन्ह्यांमध्ये अव्वल बनवले” मोदींचा हल्लाबोल!

अशोक गेलहलोत महिलांचे रक्षण करण्यात अयशस्वी ठरले आहेत, असं मोदी म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी भरतपूर : मध्य प्रदेश आणि छत्तीसगडनंतर आता सर्वांच्या नजरा राजस्थानच्या लढतीकडे […]

सौदीत भारतीय नर्सला मृत्यूदंडाची शिक्षा, अपीलही फेटाळले; येमेन न्यायालयाचा निकाल; मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचा पर्याय

वृत्तसंस्था सना : येमेनमध्ये 2017 पासून तुरुंगात असलेल्या भारतीय नर्सच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेचा धोका वाढला आहे. येथील सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेविरोधात दाखल केलेले अपील फेटाळले आहे.Indian nurse […]

chhagan bhujbal becoming cm says  jarange patil

यशवंत – शरदाच्या सत्तेच्या चांदण्यात न्हालेल्या मराठा नेत्यांना आज आठवताहेत पंजाबराव!!

मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा विषय उचलून धरताना, “कुणबी नोंदी शोधा” हा मर्मावर घाव घातल्यानंतर मराठा समाजातल्या नेत्यांना विशेषतः नवनेत्यांना अचानक डॉ. पंजाबराव देशमुख आठवायला […]

ममतांना भगव्याची एलर्जी; टीम भारताच्या भगव्या प्रॅक्टिस जर्सी वर भडकल्या!!

विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मामाचा बॅनर्जी यांना हिंदुत्वाची आणि भगव्या रंगाची एलर्जी आहे, हे सर्वज्ञात आहे. त्यांच्या तृणमूल काँग्रेसी राजकारणाला हिंदुत्व सूट […]

कामाची बातमी : क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोन घेणे आता आणखी कठीण; RBIने कठोर केले नियम

विशेष प्रतिनिधी मुंबई : बहुतांश लोक त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्डचा अवलंब करतात. भारतीय बँका आणि नॉन-बँकिंग […]

बंगालच्या उपसागरात मिधिली चक्रीवादळाचा धोका; बंगाल, ओडिशासह 8 राज्यांवर सावट, अलर्ट जारी

वृत्तसंस्था कोलकाता : बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळाचे रूप धारण करत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळाला मिधिली असे […]

टेस्ला कंपनीची भारतात येण्याची तयारी, गुजरात किंवा महाराष्ट्रात उभारणार प्रकल्प; वार्षिक 5 लाख इलेक्ट्रिक कारची होणार निर्मिती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भविष्यात इलेक्ट्रिक कारचे महत्त्व वाढणार आहे. जगप्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांनी आपली कंपनी टेस्ला भारतात आणण्याचा रोडमॅप तयार केला आहे. टेस्लाने […]

अशनीर ग्रोव्हर आणि त्यांच्या पत्नीला विमानतळावर रोखले; भारतपे फसवणूकप्रकरणी पुढील आठवड्यात चौकशी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतपेचे सहसंस्थापक अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांची पत्नी माधुरी जैन यांना गुरुवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबवण्यात आले. ते येथून न्यूयॉर्कला […]

तेलंगणात काँग्रेसच्या 6 गॅरंटी, 200 युनिट वीज मोफत; शेतकऱ्यांना 15 हजार, विद्यार्थी-बेघरांना 5 लाख देणार

वृत्तसंस्था हैदराबाद : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी तेलंगाणा विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसने जाहीरनाम्यात ‘अभय हस्तम’ देण्याची 6 आश्वासने दिली. पक्षाने आपल्या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात