भारत माझा देश

द फोकस एक्सप्लेनर : ‘प्रेस रजिस्ट्रेशन बिल’ खरच माध्यमांना स्वातंत्र्य देईल? जाणून घ्या या कायद्यामुळे माध्यम क्षेत्रात काय बदल होणार!

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत पत्रकारांनी मोठी भूमिका बजावली हे आपल्या सर्वांना माहीत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून, बहुसंख्य आणि विचारस्वातंत्र्याचे रक्षण करण्यात प्रेस महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पण, […]

‘झारखंडमध्ये मुख्यमंत्री बदलणार’, भाजप खासदार निशिकांत दुबे यांचा दावा!

जाणून घ्या, पुढचा मुख्यमंत्री कोण असणार हे सांगितले आहे. विशेष प्रतिनिधी रांची : भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी झारखंडमध्ये मुख्यमंत्री बदलणार असल्याचे सांगत […]

“सिद्धरामय्या अयोध्येला का जातील, ते स्वतः राम आहेत”, कर्नाटक काँग्रेसचे नेत्यांचं विधान!

अयोध्येत भाजपचा राम आहे, त्यामुळे…असंही काँग्रेस नेत्याने म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी बंगळुरू : अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा होण्याची तारीख जाहीर झाली आहे. २२ जानेवारी रोजी […]

नवीन फौजदारी कायद्यांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; अनेक खासदार निलंबित असताना विधेयके मंजूर झाल्याचा दावा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तीन नवीन फौजदारी कायद्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने न्यायालयाला तीन कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची आणि कायद्यांचे पुनरावलोकन […]

राम मंदिराच्या गर्भगृहासाठी निवडली गेली अरुण योगीराज यांनी साकारलेली सुंदर मूर्ती

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते येडियुरप्पा यांनी ट्वीटद्वारे दिली माहिती विशेष प्रतिनिधी बंगळुरू : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी […]

अयोध्येत सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार भव्य राम मंदिराची उभारणी, पण बाबरीची आठवण काढून ओवैसींची तरुणांना चिथावणी!!

वृत्तसंस्था हैदराबाद : अयोध्येत सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार भव्य राम मंदिर उभे राहून 22 जानेवारी 2024 रोजी तिथे श्रीराम लल्लांची प्राणप्रतिष्ठा होत आहे संपूर्ण देशात आणि […]

मोदी तामिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार

नेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदी […]

गँगस्टर गोल्डी ब्रारला गृह मंत्रालयाने घोषित केले दहशतवादी

सिद्धू मूसवाला हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी गँगस्टर गोल्डी ब्रारला बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) दहशतवादी घोषित केले. […]

IIT-बीएचयूच्या विद्यार्थिनीवर गँगरेप करणाऱ्या सर्व आरोपींना अटक; गन पॉइंटवर कपडे काढून बनवला होता व्हिडिओ

वृत्तसंस्था वाराणसी : आयआयटी-बीएचयूमधील बीटेक विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरा तपासादरम्यान पोलिसांनी तिघांनाही बुलेटसह पकडले. आरोपींनी 1 […]

केजरीवाल म्हणाले- आम आदमी पक्ष इंडियाचा भाग, लोकसभेत जेवढ्या जागा मिळतील, सर्व जिंकू

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी (31 डिसेंबर) सांगितले की, जर तुम्ही लोकांसाठी चांगले […]

महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकत नसल्याच्या ठाकरे – पवारांच्या पोकळ गप्पा; प्रत्यक्षात 2 – 4 जागा वाढवून मागण्यासाठी दिल्लीच्या चकरा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकत नसल्याच्या ठाकरे आणि पवारांच्या पोकळ गप्पा, पण प्रत्यक्षात आपल्या पक्षासाठी 2 – 4 जागा जास्त वाढवून मागण्यासाठी […]

मणिपूरमध्ये IED स्फोटात 4 पोलीस जखमी; 4 डिसेंबरलाही झाला होता हल्ला

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनावर IEDने हल्ला केला. यामध्ये 4 पोलीस गंभीर जखमी झाले. सध्या त्यांच्यावर 5 आसाम रायफल्स कॅम्पमध्ये उपचार […]

एकेकाळी 415 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचे लढण्याचे “स्वबळ” आले 300 जागांच्या खाली!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एकेकाळी संपूर्ण देशात लोकसभेच्या 500 पेक्षा अधिक जागा लढवणाऱ्या आणि तब्बल 415 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचे निवडून आणण्याचे नव्हे, तर फक्त […]

22 हजार कॅश, बँकेत 49 हजार, 13 गायी आणि 10 वासरे… नितीश कुमार यांनी जाहीर केली त्यांची संपत्ती

वृत्तसंस्था पाटणा : 2023च्या शेवटच्या दिवशी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांच्या संपत्तीचा तपशील सार्वजनिक केला आहे. बिहार सरकारच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या […]

काँग्रेस लोकसभेच्या 291 जागांवर एकट्याने लढणार; 9 राज्यांत 85 जागांवर इंडिया आघाडीकडे दावा, 14 जानेवारीपूर्वी जागा वाटप

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीत जागा वाटप करण्यापूर्वी, काँग्रेसच्या राष्ट्रीय आघाडी समितीने शुक्रवार-शनिवारी (29-30 डिसेंबर) मॅरेथॉन विचारमंथन सत्र आयोजित केले होते. यामध्ये […]

जम्मू-काश्मीरच्या तेहरिक-ए-हुरियत संघटनेवर बंदी; गृहमंत्री अमित शहा म्हणाले- UAPA अंतर्गत कारवाई

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 31 डिसेंबर (रविवार) केंद्रीय गृह मंत्रालयाने जम्मू-काश्मीरमधील आणखी एक संघटना तहरीक-ए-हुर्रियत ही बेकायदेशीर संघटना घोषित केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले […]

सोनिया – ठाकरे – पवारांची 15 दिवसांपूर्वी दिल्लीत बैठक, अजून 8 – 10 दिवसांनी जागावाटप जाहीर करू; सुप्रिया सुळेंचे वक्तव्य

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातल्या जागा वाटपाची रस्सीखेच अजूनही सुरू असतानाच शरद पवार गटाच्या […]

श्री राम मंदिर, मुख्यमंत्री योगी आणि STF प्रमुखास बॉम्बने उडवण्याची धमकी!

ईमेल पाठवणाऱ्याने तो दहशतवादी संघटना आयएसआयशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राम मंदिर आणि एसटीएफचे […]

Only Ram devotees are invited to Ayodhya

फक्त रामभक्तांनाच अयोध्येत निमंत्रण!!; रामलल्लांच्या मुख्य पुजाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले

वृत्तसंस्था अयोध्या : अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात फक्त रामभक्तांनाच निमंत्रण दिले आहे, अशा शब्दांत रामलल्लांचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले. Only […]

प्रभु रामचंद्राची मूर्ती ठरली; गर्भगृहात बसवणार 51 इंचाची उभी प्रतिमा; कर्नाटकातील निळ्या दगडापासून बनवली मूर्ती

विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात बसवल्या जाणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीची रविवारी निवड करण्यात आली. 29 डिसेंबर (शुक्रवार) रोजी झालेल्या बैठकीनंतर श्री रामजन्मभूमी तीर्थ […]

WATCH : राहुल गांधींनी आईसोबत बनवला मुरब्बा, तो बनवतानाही भाजपवर केली टीका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2023 च्या शेवटच्या दिवशी राहुल गांधींनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर ऑरेंज जाम (JAM) बनवण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोनिया गांधी त्यांना […]

विनेश फोगट आणि बजरंग पुनियाने पुरस्कार परत केल्याबद्दल कुस्तीपटू योगेश्वर दत्त म्हणाला…

कधी आणि काय करायचे याची ब्ल्यू प्रिंट आधीच तयार करण्यात आली होती, असा आरोपही केला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुकीचा […]

नक्षल्यांच्या उच्चाटनासाठी छत्तीसगडमध्ये पाठवणार 3 हजार जवान; अबुझमाडच्या भागात 3 BSF तुकड्या

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नक्षलवाद्यांच्या शेवटच्या बालेकिल्ल्यांत त्यांच्याविरुद्ध सुरक्षा दलांची मोहीम वेगवान होईल. या रणनीतीअंतर्गत सीमा सुरक्षा दलाच्या(बीएसएफ) ३ तुकड्यांना (३,००० जवान)ओडिशाहून छत्तीसगडला पाठवले जाईल. […]

‘उत्तराखंडमध्ये बाहेरच्या राज्यातील लोकांना ‘या’ उद्देशासाठी जमीन खरेदी करता येणार नाही’

नवीन वर्षात मुख्यमंत्री धामींचा मोठा निर्णय विशेष प्रतिनिधी देहरादून : उत्तराखंडमध्ये राज्याबाहेरील लोकांना शेती आणि बागायती उद्देशांसाठी जमीन खरेदी करण्यावर अंतरिम बंदी घालण्यात आली आहे. […]

सर्व राज्ये 4.13 लाख कोटींचे कर्ज घेणार; नवी राज्य सरकारे कोट्यवधींचे कर्ज घेऊन पूर्ण करणार जनतेला दिलेली आश्वासने

प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) राज्यांना जानेवारी-मार्च तिमाहीत कर्जाचे कॅलेंडर जाहीर केले आहे. त्यानुसार सर्व राज्ये या कालावधीत 4.13 लाख कोटी रुपयांचे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात