भारत माझा देश

…म्हणून राहुल गांधींच्या ‘या’ रॅलीत मुख्यमंत्री नितीश कुमार सहभागी होणार नाही!

आजकाल बिहारच्या राजकारणात नितीश कुमार यांच्याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ‘भारत जोडो न्याय यात्रे’अंतर्गत ३० जानेवारीला काँग्रेस […]

Jagdish Shettar back  in BJP

कर्नाटकात 9 महिन्यांत काँग्रेसचे “पॉलिटिकल एबोर्शन”; जगदीश शेट्टर स्वगृही भाजपमध्ये!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकात सरकार आल्यानंतर काँग्रेसचे 9 महिन्यांत “पॉलिटिकल एबोर्शन” झाले. भाजपमध्ये दीर्घकाळ राहून काँग्रेसमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर पुन्हा स्वगृही […]

Now is the time to give a new height to the prestige of the country PM Modi

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत जगदीश शेट्टर यांची महिन्यांमध्येच भाजपमध्ये ‘घरवापसी’

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटक विधानसभा […]

ज्ञानवापीचा पुरातत्त्वीय सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक होणार; हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षकारांना दिली जाणार प्रमाणित प्रत

वृत्तसंस्था वाराणसी : ज्ञानवापी संकुलाचा ASI सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक केला जाईल. हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की, दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर एएसआय […]

जरांगे मनुवादी, उदयनराजे – सरदारांच्या घराण्यांना कुणबी सर्टिफिकेट देणार का?, लक्ष्मण मानेंचा सवाल

प्रतिनिधी पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक होऊन मुंबईच्या दिशेला निघाले असताना त्यांच्या सरसकट कुणबी सर्टिफिकेटच्या मागणीला उपराकार लक्ष्मण माने यांनी ठाम […]

अयोध्येत बालक राम झाले सुप्रतिष्ठित; केजरीवाल पण आले हिंदुत्वाच्या लाईनीत!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येत बालक राम झाले सुप्रतिष्ठित आणि भले भले आले हिंदुत्वाच्या लाईनीत!!, असे म्हणायची वेळ आली आहे, कारण अनेक जण आता […]

लोकसभेची निवडणूक जवळ येऊ लागली; महागाई दूर दूर पळू लागली!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  लोकसभेची निवडणूक जवळ येऊ लागली, महागाई दूर दूर पळू लागली!!लोकसभेची निवडणूक जाहीर व्हायला काहीच दिवस उरले असताना केंद्रातील मोदी सरकार […]

अयोध्येत पहिल्याच दिवशी 3.17 कोटींचे दान, दोन दिवसांत 7.5 लाख भाविकांनी घेतले रामलल्लाचे दर्शन

विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येतील राममंदिरातील रामल्ललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पहिल्याच दिवशी मंगळवारी भाविकांकडून 3.17 कोटी रुपयांचे दान करण्यात आले. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त अनिल […]

बॉक्सर मेरी कोम म्हणाली- मी निवृत्ती घेतलेली नाही; म्हणाली- माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : बॉक्सिंगमध्ये सहा वेळा विश्वविजेती राहिलेली एमसी मेरी कोम (मांगते चुंगनीजांग मेरी कोम) निवृत्त झालेली नाही. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे […]

अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली हलवा सेरेमनी; केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24ची तयारी पूर्ण, अर्थमंत्री सीतारामन यांनी अधिकाऱ्यांचे तोंड केले गोड

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाईल. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. पारंपरिक हलवा सेरेमनी आज संध्याकाळी (24 […]

तेलंगणात अधिकाऱ्याकडे आढळली 100 कोटींची मालमत्ता; 40 लाखांची रोकड आणि नोटा मोजण्याचे मशीन जप्त

वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणाचे सरकारी अधिकारी शिव बालकृष्ण यांच्या घरावर गुरुवारी (25 जानेवारी) सलग दुसऱ्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) छापा टाकला. बुधवारी (24 जानेवारी) […]

पंतप्रधानांचे मंत्र्यांना आवाहन- फेब्रुवारीत नाही तर मार्चमध्ये अयोध्येला जा; प्रोटोकॉलमुळे जनतेची गैरसोय होईल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अयोध्येत राममंदिरात रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर लाखो लोक बालक रामाच्या दर्शनासाठी येत आहेत. दरम्यान, बुधवारी (24 जानेवारी) दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान […]

अरबी समुद्रात भारतासह 50 देशांचे नौदल; चीनला आव्हान, वॉर गेममध्ये 20 देशांचा युद्धनौकांसह सहभाग

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सागरी क्षेत्रात चीनकडून मिळत असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारत हिंद महासागरात आतापर्यंतचा सर्वात मोठा वॉर गेम आयोजित करत आहे. यामध्ये अमेरिका, जपान, […]

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकरांनी अनुभवला अयोध्येतला अनुपम्य सोहळा, वाचा त्यांच्याच शब्दांत!!

अयोध्येला 20 दिनांकालाच पोहोचलो. तिथे लाखो भक्त येणार असून उशीर झाल्यास अयोध्येत प्रवेश करणे कठीण होईल अशी सूचना आयोजकांनी दिल्यामुळे आधीच पोहोचणे श्रेयस्कर होते. त्यादिवशी […]

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या गाडीला अपघात, डोक्याला दुखापत

…म्हणून चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले होते. विशेष प्रतिनिधी Mamata Banerjee Road Accident: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जींच्या वाहनास बुधवारी अपघात झाला. […]

शिवराज्याभिषेकच्या ३५० व्या महोत्सवानिमित्त कर्तव्य पथावर झळकणार

विशेष प्रतिनिधी मुंबई : प्रतिवर्षी नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या चित्ररथ संचलनात सहभागी होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षी शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात आला […]

‘इंडिया’ आघाडीला आणखी एक मोठा धक्का! ममता बॅनर्जींनंतर आता भगवंत मान यांचाही मोठा निर्णय!

काँग्रेस एका धक्क्यातून सावरत नाही तोच दुसरा मोठा दणका बसला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला दणका देत पश्चिम बंगालमध्ये एकट्याने […]

शुभमन गिलला इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार; शमी, अश्विन आणि बुमराह यांचाही गौरव

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तडाखेबंद फलंदाज शुभमन गिल आणि दीप्ती शर्मा यांना भारताचे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले आहे, तर अनुभवी फलंदाज रवी शास्त्री […]

रामलल्लाची तिसरी मूर्तीही आली समोर, जाणून घ्या राम मंदिरात कुठे बसवणार?

याआधी एक पांढऱ्या रंगाची मूर्ती समोर आली होती, जी मंदिराच्या पहिल्या मजल्यावर स्थापित केली जाऊ शकते विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा […]

लोकसभा निवडणुकीपूर्वी I.N.D.I.A आघाडीत बिघाडी; ममता बॅनर्जींनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

सर्व प्रस्ताव फेटाळण्यात आले त्यामुळे त्यांनी एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : I.N.D.I.A आघाडी म्हणजे म्हणजेच विरोधी पक्षांच्या आघाडीबाबत मोठी बातमी […]

DGCAने एअर इंडियाला ठोठवला 1.10 कोटींचा दंड

जाणून घ्या कारण एवढा मोठा दंड ठोठवण्याचं कारण? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : टाटा समूहाचा भाग बनलेल्या एअर इंडियाला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. नागरी […]

ममतांच्या पाठोपाठ आम आदमी पार्टीनेही तोडली INDI आघाडी; काँग्रेस नेत्यांची झाली पळापळी!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधींचे भारत जोडो न्याय यात्रा आसाम मधून बाहेर पडून पश्चिम बंगाल मध्ये प्रवेश करण्यापूर्वीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूळ […]

भाजपने आपल्या राज्यांच्या मंत्रिमंडळांचे लावले राम दर्शनाचे वेळापत्रक!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येत राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्याबरोबर भाजपने आपल्या राज्यांच्या मंत्रिमंडळाचे राम दर्शनाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भाजप आणि […]

अयोध्या राम मंदिरामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला मिळणार बुस्टर डोस

उत्तर प्रदेश 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील भगवान श्री राम मंदिराच्या अभिषेकने देशाच्या अर्थव्यवस्थेत नवा अध्याय जोडला […]

अयोध्येतील श्री राम मंदिरामुळे देशभरात तब्बल 1.25 लाख कोटी रुपयांचा झाला व्यवसाय

महाराष्ट्रात एकूण 35 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील श्री राम मंदिराच्या अभिषेकने देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी गती दिली आहे. सनातनच्या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात